🎯MPSC WARRIORS🎯
Open in Telegram
✅ ध्येयासाठी अहोरात्र झटणाऱ्या मित्रांसाठी By - Kamalakar Wagh (तलाठी- जि. धुळे) ✍️Exam -राज्यसेवा मेन्स 2019,2021,2022) ✍️SR/STI/PSI/ASO Mains 2022 ✍️PSI mains 2016-20,2022,2023 ✍️Factory insp & Excise mains 2021
Show moreIndiaThe category is not specified
7 356
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
7 356
जर टिना नावाची ब्राम्हण स्त्री ,सीमा नावाच्या ब्राम्हण स्त्री ला विहरीवरून पाणी भरण्यास नकार देत असेल, वंचित ठेवत असेल तर टीना ह्या ब्राम्हण स्त्रीला कोणत्या कायद्या द्वारे शिक्षा होईल किंवा कोणत्या कायद्याद्वारे अपराधी/दोषी ठरेल ???
7 356
HRD Q 16) खालीलपैकी कोणते सर्व शिक्षण अभियानाचे उद्दिष्ट नाही
A.2003 पर्यंत सर्व मुलांना शाळेत दाखल करणे.
B.2008 पर्यंत सर्व मुलांना पाच वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण देणे. तसेच प्राथमिक शिक्षणातील सर्व स्तरावरील सामाजिक व लिंगभेद दूर करणे
C.2010 पर्यंत सर्व मुलामुलींना शाळेत टिकवून ठेवणे व शालेय गळती रोखणे. (Universal Retention)
D यापैकी नाही.
7 356
Q 236) नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ७ व्या इंडिया मोबाईल काँग्रेस ची थीम काय आहे?
(A) डिजिटल इंडिया
(B) ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन
(C) इंडिया अँड ग्लोबल इनोव्हेशन
(D) स्किलफूल इंडिया
Ans-(B) ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन
Join @MPSC_WARRIOR
7 356
1990-91 नंतर भारताच्या विदेशी व्यापाराच्या संदर्भात पुढील कोणते विधान बरोबर आहे ?
7 356
✅प्रमुख अक्षांश रेखांश
✍22° उत्तर अक्षांश रेषा - येथून दक्षिणेकडे भारतीय भूभाग संकुचित होऊ लागतो.
✍24° उत्तर अक्षांश रेषा - येथे भारत आणि पाकिस्तानमधील सर क्रीक(खाडी) सीमा विवाद.
✍16° उत्तर अक्षांश रेषा - सहाद्री पर्वतरांगेला दोन समान भागांमध्ये विभागते. सह्याद्री(१६००) ही हिमालय (२५००) नंतरची भारतातील दुसरी सर्वात लांब पर्वतरांग आहे.
✍10° उत्तर अक्षांश रेषा ही अंदमान आणि निकोबार बेटांदरम्यान वसलेली आहे.
✍9° उत्तर अक्षांश रेषा ही लक्षद्वीपला मिनिकॉयपासून वेगळे करते.
✍8° उत्तर अक्षांश रेषा ही मालदीवला लक्षद्वीपच्या मिनिकॉयपासून वेगळे करते.
✍ग्रँड चॅनेल - निकोबार आणि सुमात्रा बेटे (इंडोनेशिया) मध्यभागी स्थित आहे.
✍डंकन पास - हे दक्षिण अंदमान आणि लिटल अंदमान दरम्यान वसलेले आहे.
✍कोको स्ट्रेट =हे कोको बेट (म्यानमार) ला लँडफॉल बेट (अंदमान बेट) पासून वेगळे करते.
For more mtrl,quize
Join @MPSC_WARRIOR
7 356
Reso Q 77) एका व्यक्तिकडे बोट दाखवून एक माणूस एका स्त्रिला म्हणाला,'त्याची आई ही तुझ्या वडिलांची एकुलती मुलगी आहे.स्त्रीचे त्या व्यक्तिशी असलेले नाते काय ?
7 356
eco Q 46) 1946 मध्ये लंडनमध्ये भारताबाहेर शाखा उघडणारी पहिली बँक....
7 356
Repost from 📚TCS/IBPS Pattern 📚सरळसेवा
✅प्रत्येक exam साठी important Current Affairs 2023
✅Que-Ans format मधे
With Analysis
https://youtu.be/33QhOG8z9sU
7 356
Repost from 📚MPSC Question Bank 📚
Q 391) महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागातर्फे विविध सरकारी योजनाची माहिती मिळण्यासाठी हे ॲप चालू करण्यात आले?
1. महिला दूत
2. नारीशक्ती दूत
3. वुमन पॉवर ॲप
4. नारी पॉवर ॲप
✅ Ans 2
Join @MPSC_WARRIOR
7 356
335) राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा शुभारंभ कोनाच्या हस्ते करण्यात आला आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) अमित शहा
(C) निर्मला सीतारामन
(D) अनुराग ठाकूर
Ans-(B) अमित शहा
Join @talathiBharati_TCS
7 356
Repost from MPSC EASY LEARNING(ENGLISH MEDIUM)
Hello guys ,
If you'll need segregated previous year questions from 2011 to 2022 do contact us.
Particular : It will consist of ,
Combine pre
Combine mains
Group c pre
Group c mains
Forest mains
Per subject will be 149 rupees.
📞 : +91 99226 95540
✉️ : mpscofficersclub001@gmail.com
7 356
Repost from 📚TCS/IBPS Pattern 📚सरळसेवा
Q 190) ऑपरेशन कवच' कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात ड्रग्जचा धोका कमी करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे?
[A] पंजाब
[B] सिक्कीम
[C] नवी दिल्ली
[D] गुजरात
✅Ans C नवी दिल्ली
Join @talathiBharati_TCS
