en
Feedback
🎯MPSC WARRIORS🎯

🎯MPSC WARRIORS🎯

Open in Telegram

✅ ध्येयासाठी अहोरात्र झटणाऱ्या मित्रांसाठी By - Kamalakar Wagh (तलाठी- जि. धुळे) ✍️Exam -राज्यसेवा मेन्स 2019,2021,2022) ✍️SR/STI/PSI/ASO Mains 2022 ✍️PSI mains 2016-20,2022,2023 ✍️Factory insp & Excise mains 2021

Show more
IndiaThe category is not specified
7 356
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Online quize start :- online व्याकरण 70 QUESTION IMPORTANT Click link joint now :- https://t.me/mpscupscmaharastra

Yes

लोकसंख्येत घट झाल्यास काय होईल ?
Anonymous voting

🎲 Get ready for the quiz ''Polity'' 🖊 5 questions ⏱ 1 minute per question 📰 Votes are visible to group members and the quiz owner 🏁 The quiz will begin when at least 2 people are ready to play. Send /stop to stop it.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे खालीलपैकी मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य कोणते ?
Anonymous voting

H

पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठयाच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही. ?
Anonymous voting

#Eco 🟢रुपया अवमूल्यन🟢 ❇️पहिले अवमूल्यन 🔳दिनांक:-26 सप्टेंबर 1949 🔳टक्के:-30.5% ने केले गेले 🔳अमेरिकन डॉलर बाबत केले 🔳रुपयांची किंमत 21 सेंटस पर्यंत कमी झाली ▪️पंतप्रधान:-जवाहरलाल नेहरू ▪️अर्थमंत्री:-जॉन मथाई ❇️दुसरे अवमूल्यन 🔳दिनांक:-6 जून 1966 🔳टक्के:-36.5% ने केले 🔳चलन:-अमेरिकन डॉलर व इतर हार्ड चलन 🔳रुपयांचा विनिमय दर कमी झाला ❇️उद्दिष्टे:- 🔳व्यापरतोल कमी करणे 🔳निर्यात वाढवणे ▪️पंतप्रधान:-इंदिरा गांधी ▪️अर्थमंत्री:-सचिन चौधरी ❇️तिसरे अवमूल्यन 📌दिनांक:-1 जुलै 1991 🔳टक्के:-9.5% 📌दिनांक:-3 जुलै 1991 🔳टक्के:-10-10.78% 📌दिनांक:-15 जुलै 1991 🔳टक्के:-2 % 🔳चलन:-सर्व महत्त्वाचे जागतिक चलन ▪️पंतप्रधान:-पी व्ही नरसिंह राव ▪️अर्थमंत्री:-मनमोहन सिंग Join https://t.me/MPSCACHIVERS26 For quiz & grp डिसकसन https://t.me/TARGETMPSC26DISSCUSSION

Q 135) *तिसरी नैरोबी जागतिक परिषद कशासाठी आयोजित केली गेली होती ? 
Anonymous voting

https://youtu.be/onG28XQdYow Live on youtube By_ Abhijit sir

Eco 163)जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक ... वा आहे? ✅For STI @Economic_MPSC ✅ A] 71 B] 68 C] 54 D] 37

आर्थिक सुधारणोत्तर काळामध्ये आयात-निर्यात धोरणाची प्रमुख वैशिष्टये कोणती होती ?
Anonymous voting

#MPSC... ⭕️♦️ उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली 'एमपीएससी' ची पदे भरण्याचा वित्त विभागाचा शासन निर्णय जारी. 🔸'एमपीएससी' ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join https://t.me/TARGETMPSCTOPPERS

✅आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त' होऊ देऊ नका. कारण लोक 'ढासाळलेल्या' घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत.. संकटावर अश्या प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी 'इतिहास' आणि हरलो तरी 'इतिहास' च घडला पाहिजे..! 🌞शुभ प्रभात 🌞

नमस्कार मित्रांनो 🙏 , आपण झूम वर ऑनलाइन फ्री lecture घेण्याचा विचार करत आहोत..... Lecture chi link v subject share करता यावा यास्तव इच्छुकांनी आपल्या whats app वरून 7219014288 या नंबर वर आपले नाव सेंड करावे जेणेकरून आपल्याला ठरलेली वेळ व लिंक share करता येईल.🙏धन्यवाद

Q 294) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तिंच्या समितीच्या शिफारसीवरून राष्ट्रपतीद्वारा केली जाते खालीलपैकी कोण या समितीचा भाग (सदस्य) असत नाही ?
Anonymous voting

🌅 *" आजचे सुविचार "* _*1) माणसाने वेळेसोबत चालावे. काळाप्रमाणे बदलावे. परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे.*_ _*2) आपले व्यक्तिमत्त्व हे समईच्या मंद प्रकाशासारखं हवं. शांत, सात्विक ! प्रकाश कमी असला तरी मनाला शांती देणारा! धीर देणारा.*_ _*3) प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत... आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाही…!*_ •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• *❝ ❤️शब्द मनाचे❤️ ❞* Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•