en
Feedback
🎯MPSC WARRIORS🎯

🎯MPSC WARRIORS🎯

Open in Telegram

✅ ध्येयासाठी अहोरात्र झटणाऱ्या मित्रांसाठी By - Kamalakar Wagh (तलाठी- जि. धुळे) ✍️Exam -राज्यसेवा मेन्स 2019,2021,2022) ✍️SR/STI/PSI/ASO Mains 2022 ✍️PSI mains 2016-20,2022,2023 ✍️Factory insp & Excise mains 2021

Show more
IndiaThe category is not specified
7 356
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Q 270) महात्मा गांधींच्या दांडी यात्रा मध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
Anonymous voting

External link detected and removed 👌 A friendly reminder that external links must not be posted in this group - This is to protect all from scammers. More bots and discount on trading at Binance: @toms_bot_collection

External link detected and removed 👌 A friendly reminder that external links must not be posted in this group - This is to protect all from scammers. More bots and discount on trading at Binance: @toms_bot_collection

महिला Mpsc ग्रुप आजच जॉईन करा फक्त्त महिला

His Q 67) Hope of India असे उदगार कोणाबद्दल काढण्यात आले होते? (Join @MPSC Warriors) A. बाबासाहेब आंबेडकर B.दादाभाई नवरोजी C.महात्मा गांधी D.अरविंद घोष

https://youtu.be/kuD2-sIQcck new job aagyi hai sabhi log apply kare aur share kare dosto iti,diploma, aur b tech wale bhi apply kare sabhi k liye hai aur plzz share ar suscribe zarur kare plzzz suscribe kare channel daily new job update ke liye

आज बहुप्रतिक्षित PSI या पदाचा निकाल स्वप्नं म्हटले की परीक्षा आलीच आणि परीक्षा म्हटली की निकाल आलाच यात घाबरून जाण्याची काही गरजच नाही तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले असाल तर यश नक्कीच तुमचं असेल आणि 1/2 मार्क्सने निकाल राहिला म्हणून लगेच नाराज होऊ नये याचा अर्थ हाच की तुम्ही यशाच्या खूप जवळ अलात बस आत्ता एक प्रयत्न आणखी . जे पास झाले ते काय लगेच PSI झाले असे पण नाही त्यातले फक्त 5 ते 6 % पोरच PSI होणार उरलेले परत तुमच्या सोबतच असणार आहेत पुढची पूर्व द्यायला..त्यामुळे पुढची पूर्व परीक्षा पण 1/2 मार्क्सने राहायला नको म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि पुडच्या निकालाला काठावर न येता थेट ASO च मिरिट मारायचे टार्गेट ठरवा म्हणजे सद्ध्या जी अवस्था झालीय ती पुढच्या वेळेस होणार नाही शुभेच्छा 🙏❤️

/start@QuizBot

HRD Q 1) लोकसंख्या बदलाच्या अवस्थेत, जन्मदर व मृत्यूदर दोन्ही कमी अशी अवस्था कोणत्या टप्प्यात असते ? (Join @MPSC Warriors)
Anonymous voting

‘न्यू गाडगीळ फार्म्यूला’ ........... संबंधित आहे.
Anonymous voting

Mpsc combine important pdf pahije asel tr sanga only 50 ₹ msdhey Pdf khup important ahe question 75%yenarch

Eco 199)बातम्या असणारे 'फ्रेट बिझनेस डेव्हलपमेंट पोर्टल' कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले? A] वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय B] रेल्वे मंत्रालय C] कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालय D] एमएसएमई मंत्रालय Join @Economic_MPSC

Hi Sonam more,Shital Pawar,Anil,Yogesh,Ganesh,Amol,Pranav,╔════ஜ۩۞۩ஜ════╗ 👑SHNKRR-REDDY👑 ╚════ஜ۩۞۩ஜ════╝,Amol,Sonali,Mukesh,Saurabh,Akash,Somnath,Walmik,Rutik,Diwan,Ganesh,Ware,Sumit,Makarand,Pradip,Sunil Pawar,Omkar,Shubhangi,Sourabh,Sunita pawara,Divya,Kiran,Sanket,Soni,Dipak,Rushi,Karan,Sudha., Welcome to MPSC WARRIORS🏆🏆 group 🗓 Today : Friday 22 October 2021 ⏰ Hour : 15:56 This message will be deleted after 3 minutes

Hi

दुसरे लोकसंख्या धोरण हे......समितीच्या शिफारशीवर आधारित आहे?
Anonymous voting

9 खेळाडू ज्यांना पद्मा अवॉर्ड्स, 2022 प्रदान करण्यात आलेले आहे.🏅🇮🇳✨🔥🔥🙌 #gkindia #examsprep #mpscrajyaseva #mpsc # currentaffairs#sports#padmaawards2022#gkformpsc https://www.instagram.com/p/CZgb9MCMnSh/?utm_medium=share_sheet

🚨 मित्रांनो, आज रात्री मंत्रालयात पोलिस भरती संदर्भात मंत्रालयात कॅबिनेट बैठक आहे.त्यामधे वय वाढ व पोलिस भरती पावसाळा संपल्यानंतर घेण्यात यावी यावर निर्णय होणार आहे. 💞विद्यार्थी मित्रांनो समाधान कारक माहिती येणार आहे.

/TARGETMPSCTOPPERS