समाजकल्याण अधिकारी परीक्षा.
समाजकल्याण अधिकारी परीक्षा 2023 Join us : https://t.me/samajkalyanadhikari80 🏆 The Quiz Master : - https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.thequizmaster contact 💁 संपर्क 💌 : - @Vikas_80 "ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते"
Show more14 691
Subscribers
+2424 hours
+1507 days
+50230 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
Photo unavailableShow in Telegram
💐💐💐 सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐
समाज कल्याण & बहुजन कल्याण अधिकारी संयुक्त परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे घटक & उपघटक आहेत. त्या सर्व घटक & उपघटकावर आपण टेस्ट घेतल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या परीक्षेत काही प्रश्न आसे ही आहेत, ज्याचा अभ्यासक्रमात समावेश केला नाही. पण आयोगाने त्या घटकावर काही प्रश्न विचारले आहेत. आस्या सर्व प्रश्नांवर आपण सेपरेट टेस्ट घेतल्या आहेत. त्यामुळे परीक्षेत तूम्हाला आसा एकही प्रश्न दिसणार नाही. ज्याचा तुम्ही आधी सराव केला नाही.
परीक्षेपर्यंत आपण सर्व घटकावर चांगल्या पध्दतीने सराव प्रश्न घेणार आहोत. आतापर्यंत एक हि टेस्ट न चुकवता परीक्षेची तारीख कितीही पुढे गेली तरी आपण प्रत्येक रविवारी न चूकवता टेस्ट घेणार आहोत. आतापर्यंत आपण घेतलेल्या सर्व टेस्ट चा तुम्हाला परीक्षेला नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद 🙏🙏🙏.
💐💐💐 Join : - 💐💐💐
https://t.me/samajkalyanadhikari80
👍 1
💥 समाज कल्याण & बहूजन कल्याण अधिकारी गट अ & ब या परीक्षासाठी टेस्ट.
🏆 Test क्रमांक : - 48 निकाल.
✍ विषय : - 11 वी & 12 वी मानसशास्त्र.
💐 पहिले 15 क्रमांक
☀️ एकूण गुण : - 100 मिळाल्याले गुण
🏆 Students Name Score
🥇 shivaji raje chavhan 100 / 100
🥈 Kiran 95 / 100
🥉 Amol Ambhore 92.50 / 100
4). Rupali wathore 82.50 / 100
5). Gautam Gedam 75 / 100
6). Lk 75 / 100
7). Re 72.50 / 100
8). Anuradha 72.50 / 100
9). Swapnil P 72.50 / 100
10). R L 70.5 / 100
11). Akshay Tijare 70 / 100
12). Nk 70 / 100
13). G 70 / 100
14). Amolkumar Popalwar 67.50 / 100
15). Shivajiukarepatil 67.50 / 100
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
💐💐💐 Join : - 💐💐💐
https://t.me/samajkalyanadhikari80
💥💥💥💥💥💥💥
समाजकल्याण अधिकारी परीक्षा.
समाजकल्याण अधिकारी परीक्षा 2023 Join us :
https://t.me/samajkalyanadhikari80🏆 The Quiz Master : -
https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.thequizmastercontact 💁 संपर्क 💌 : - @Vikas_80 "ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते"
👍 2
टेस्ट सोडवण्याचे आणखीन कोण राहिले आसेल तर आज संध्याकाळी 7 : 00 वाजे पर्यंत टेस्ट सोडवू शकता.
आज आपण “चालू घडामोडी” या विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्नउत्तरे #Paid batch मध्ये आणि आपल्या App वर घेतले आहेत. त्यापैकी काही प्रश्न या चॉनेल वर हि टाकले आहेत. तुमची आणखीन इतर प्रश्न सोडवण्याची इच्छा आसेल तर आपल्या paid batch ला जॉईन करा. आणि आपले App Download करा.
🏆 The Quiz Master
Download our App : -
https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.thequizmaster
आपल्या पेड बँच बद्दल माहिती.
https://t.me/samajkalyanadhikari80/11298?single
💐💐💐💐💐🙏🙏
The Quiz Master - Apps on Google Play
Exam Preperation Platform
👍 1