तलाठी भरती 2025
Open in Telegram
806
Subscribers
No data24 hours
-37 days
-930 days
Posts Archive
Repost from स्पर्धा परीक्षा अपडेट्स
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, कोणत्या राज्यात गृहीत धरल्यापेक्षा 3 पट जास्त पार्श्वभूमी रेडिएशनचा अनुभव येत आहे?
Repost from स्पर्धा परीक्षा अपडेट्स
12PM TECHNICAL MCQ | तांत्रिक प्रश्न | PART 2 | ANM/GNM EXAM-2025
https://youtube.com/live/ksVNiKHSrKo
Repost from स्पर्धा परीक्षा अपडेट्स
राज्यातील विविध महानगरपालिकेमध्ये मेगाभरती गट क आणि ड पदाकरिता/New Update All Municipal Corporation
https://youtu.be/Cd2bxtG-tqs
Repost from OOAcademy™
🎯 OOAcademy Pune प्रस्तुत
🎯 DMER भरती बॅच
📢 नवीन बॅचेसची सुरुवात झाली आहे!
✅ Live Recording सुविधा उपलब्ध
✅ मोबाईल व लॅपटॉपवर सहज शिकता येईल
✅ घरबसल्या अभ्यास करा
✅ अनुभवी शिक्षक व अपडेटेड अभ्यासक्रम
📚 सर्व प्रकारच्या भरती व परीक्षा बॅचेस
🎓 अभ्यासक्रम नवीन पॅटर्ननुसार
🕐 1 वर्ष वैधता
📊 टेस्ट सिरीज + विश्लेषण
♨️ नवीन बॅच बेसिक पासून चालू
♻️ प्रश्नाचा भरपूर सराव असणार
♨️ 100% यशाची हमी
📲 App डाउनलोड करा : OOAcademyPune
👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.ooacademy.pune
🖥 ऑनलाईन कोर्स व टेस्ट आणि नोट्स iphone/Laptop वर पाहण्यासाठी लिंक:
👉 courses.ooacademy.co.in
♦️ आताच जॉइन करा आणि तुमी बघितलेल स्वप्न साकार करा.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा :
📱 8010457760 / 8329588625
Repost from OOAcademy™
🔰जगदीप घनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा; प्रकृती कारणावस्तव निर्णय
https://t.me/parikshaupdate
Repost from स्पर्धा परीक्षा अपडेट्स
🛑 आजचे टॉप चालू घडामोडी :–
1 ) देशात स्वच्छतेमध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे – इंदोर
2 ) इंदोर शहर हे सलग कितव्यांदा देशात स्वच्छ शहर ठरले आहे – आठव्यांदा
3 ) आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस केव्हा साजरा केला जातो – 20 जुलै
4 ) देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा तारांचा पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे – शरावती
5 ) रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली – सोनाली मिश्रा
---------------------------------------------------------------------------------------------------
@Ooacademy
Repost from OOAcademy™
जाहिरात लवकरच कोल्हापूर मनपा भरती ANM/GNM/ स्टाफ नर्स/SI Kolhapur Manpa Exam Group C nd D Details
https://youtu.be/n79xW6BbG9g
Repost from स्पर्धा परीक्षा अपडेट्स
तहान लागली की माणूस, भूक विसरून सुद्धा पाणी शोधतो,
.
.
कारण त्यावेळी पाणी हे हौस नसून गरज बनलेली असते,
जीवाच्या आकांताने शोधशोध सुरु होते,
आणी थोड्या वेळाने का होईना पाणी मिळत.....
हे तुम्हाला-मला ठाऊक आहे,
बस यांचा संबंध स्वप्नाशी जोडा.....
ज्यावेळी स्वप्न हौस नसून गरज बनते, तेव्हाच प्रयत्नाच्या कसोटीने स्वप्न पूर्ण करण्याची तसदी आपण घेतो.....
जगात अशक्य अस काहीच नाही,
प्रत्येक प्रश्नामागे उत्तर असतंच, फक्त त्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहचायचं की नाही ते आपल्या प्रयत्नावर अवलंबुन असत.....
https://t.me/parikshaupdate
Repost from स्पर्धा परीक्षा अपडेट्स
जाहिरात लवकरच नाशिक मनपा भरती गट क आणि क ड सर्व पदांची बिंदू नामावली तयार Upcoming Add Nashik Manpa
https://youtu.be/fPkzFJZJnaY
Repost from स्पर्धा परीक्षा अपडेट्स
✅7000 MCQ तांत्रिक प्रश्न महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाचOoacademy Pune यांनी पहिल्यांदाच तयार केले.
🔴 MPW/Sanitary Inspector/मनपा/RRB/AIIMS परीक्षेकरिता
✅ नवीन पॅटर्ननुसार सर्व टॉपिकच्या MCQ चा समावेश
☎️घरपोच ऑर्डर करण्यासाठी
संपर्क
8010457760/8329588625
Repost from OOAcademy™
🎯 वनरक्षक भरती २०२५
📝 नवीन टेस्ट सिरीज सुरु झाली आहे!
✅ परीक्षेच्या नवीन Pattern नुसार
✅ 1 वर्ष वैधता
✅ अमर्याद प्रयत्न
✅ विश्लेषणासह Test Series
✅ नेहमी परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न
📚 तयारी करा स्मार्ट पद्धतीने, घरबसल्या!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📲 8010457760 / 8329588625
⏳ संधी गमावू नका — आजच आपल्या तयारीची सुरुवात करा!
Join Group:
https://t.me/OOacademy
https://whatsapp.com/channel/0029VaA5LJmCsU9SpyiXbk2F
https://t.me/parikshaupdate
Repost from OOAcademy™
इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (IRBM) अग्नि-3 कोणत्या संस्थेने तयार केले?
Repost from OOAcademy™
Football for Schools (F4S) programme is run by FIFA in collaboration with which organization?
Repost from OOAcademy™
3 PM अतिसंभाव्य प्रश्न PART - 1 | IBPS पॅटर्ननुसार | पशू तांत्रिक Pashusavardhan Bharti 2025
https://youtube.com/live/YYq8mg6vKlY
Repost from OOAcademy™
🎯 OOAcademy Pune प्रस्तुत
📝 वनरक्षक बॅच 2025
📢 नवीन बॅचेसची सुरुवात झाली आहे!
✅ Live Recording सुविधा उपलब्ध
✅ मोबाईल व लॅपटॉपवर सहज शिकता येईल
✅ घरबसल्या अभ्यास करा
✅ अनुभवी शिक्षक व अपडेटेड अभ्यासक्रम
📚 सर्व प्रकारच्या भरती व परीक्षा बॅचेस
🎓 अभ्यासक्रम नवीन पॅटर्ननुसार
🕐 1 वर्ष वैधता
📊 टेस्ट सिरीज + विश्लेषण
♨️ नवीन बॅच बेसिक पासून चालू
♻️ प्रश्नाचा भरपूर सराव असणार
♨️ 100% यशाची हमी
📲 App डाउनलोड करा : OOAcademyPune
👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.ooacademy.pune
🖥 ऑनलाईन कोर्स व टेस्ट आणि नोट्स iphone/Laptop वर पाहण्यासाठी लिंक:
👉 courses.ooacademy.co.in
♦️ आताच जॉइन करा आणि तुमी बघितलेल स्वप्न साकार करा.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा :
📱 8010457760 / 8329588625
Repost from OOAcademy™
जाहिरात कधी येणार? वनरक्षक भरती एकूण पदे 778 #पात्रता# अभ्यासक्रम New Update of Forest Guard Adverti
https://youtu.be/jPzyw8Su4kk
Repost from OOAcademy™
♦️21 जुलै 2025 चालू घडामोडी ♦️
1) आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे ?
✅ DRDO
2) नुकतेच भारताने कोणत्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथून घेतली ?
✅ पृथ्वी २ आणि अग्नी १
3) जगातील सर्वात महागडी महिला फुटबॉलपटू कोण बनली आहे ?
✅ ओलिविया स्मिथ
4) इंडस्ट्री कॉलेज प्रीमियर लीग (ICPL) चे ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ युवराज सिंग
5) ज्युनियर राष्ट्रीय रग्बी ७ च्या अजिंक्यपद स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद कोणी जिंकले ?
✅ बिहार
6) ग्रीन हायड्रोजन समिट-२०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
✅ आंध्र प्रदेश
7) विशाखापट्टणम येथे दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
✅ सर्बानंद सोनोवाल
8) २०२५ चा राष्ट्रीय भू-स्थानिक अभ्यासक पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला ?
✅ INCOIS
9) भारताने नुकतेच कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला लसीचे 3 लाख डोस पाठवले ?
✅ बोलिव्हिया
https://t.me/OOacademy
https://t.me/parikshaupdate
