en
Feedback
तलाठी भरती 2025

तलाठी भरती 2025

Open in Telegram

तलाठी भरती 2022 सराव प्रश्न संच जॉईन करा व मित्रांना सांगा

Show more
806
Subscribers
No data24 hours
-37 days
-930 days
Posts Archive
Repost from OOAcademy™
अश्याच माहीती साठी चॅनल जॉइन करा https://t.me/OOacademy https://www.instagram.com/ooacademypune?igsh=MTQwbXUyb3c0NHZxYw==
अश्याच माहीती साठी चॅनल जॉइन करा https://t.me/OOacademy https://www.instagram.com/ooacademypune?igsh=MTQwbXUyb3c0NHZxYw==

तांत्रिक विषयाचे संपूर्ण अभ्यासक्रम सहायक कृषी अधिकारी/ कृषीसेवक Technical Syllabus of Agri Assistan https://youtu.be/_hWWNZQEUOs

नितीन गडकरींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर 🟢 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्क
नितीन गडकरींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर 🟢 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 🟢 राष्ट्रनिर्मितीतील योगदानाबद्दल ते या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तर, 1 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडकरींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. 🟢 पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पत्नी कांचन यांनी आनंद व्यक्त केला. हा दिवस आमच्यासाठी अभिमानाचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Repost from OOAcademy™
D.Pharm and B.Pharm झालेल्या विद्यार्थ्यांना औषध निर्माता बनवण्याची सुवर्णसंधी DMER भरती https://youtu.be/nT4DSXO4YJw

Repost from OOAcademy™
D.Pharm and B.Pharm झालेल्या विद्यार्थ्यांना औषध निर्माता बनवण्याची सुवर्णसंधी DMER भरती https://youtu.be/nT4DSXO4YJw

Repost from OOAcademy™
कोणत्या भारतीय अर्थशास्त्रज्ञाची जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

Repost from OOAcademy™
जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदके जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे?
Anonymous voting

Repost from OOAcademy™
A 5,300-year-old Early Harappan settlement and burial was recently discovered in which state?
Anonymous voting

Repost from OOAcademy™
The Central Sector Scheme of Scholarship for College and University Students (CSSS) is implemented by which ministry?
Anonymous voting

♦️मंत्रालय प्रवेशासाठी 1 ऑगस्ट पासून कागदी पास बंद. 👉 'डीजी प्रवेश पास' द्वारे सर्वसामान्यांना यापुढे प्रवेश.
♦️मंत्रालय प्रवेशासाठी 1 ऑगस्ट पासून कागदी पास बंद. 👉 'डीजी प्रवेश पास' द्वारे सर्वसामान्यांना यापुढे प्रवेश.

Repost from OOAcademy™
📝 नवीन टेस्ट सिरीज सुरु झाली आहे! ✅ परीक्षेच्या नवीन Pattern नुसार ✅ 1 वर्ष वैधता ✅ अमर्याद प्रयत्न ✅ विश्लेषणासह Test Serie
📝 नवीन टेस्ट सिरीज सुरु झाली आहे! ✅ परीक्षेच्या नवीन Pattern नुसार1 वर्ष वैधताअमर्याद प्रयत्नविश्लेषणासह Test Seriesनेहमी परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न 📚 तयारी करा स्मार्ट पद्धतीने, घरबसल्या! 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 📲 8010457760 / 8329588625 ⏳ संधी गमावू नका — आजच आपल्या तयारीची सुरुवात करा! 🖥 ऑनलाईन कोर्स व टेस्ट आणि नोट्स iphone/Laptop वर पाहण्यासाठी लिंक: 👉 courses.ooacademy.co.in Join Group: https://t.me/OOacademy https://t.me/parikshaupdate

Repost from OOAcademy™
🎯 OOAcademy Pune प्रस्तुत 📢 नवीन बॅचेसची सुरुवात झाली आहे! ✅ Live Recording सुविधा उपलब्ध ✅ मोबाईल व लॅपटॉपवर सहज शिकता येई
🎯 OOAcademy Pune प्रस्तुत 📢 नवीन बॅचेसची सुरुवात झाली आहे! ✅ Live Recording सुविधा उपलब्ध ✅ मोबाईल व लॅपटॉपवर सहज शिकता येईल ✅ घरबसल्या अभ्यास करा ✅ अनुभवी शिक्षक व अपडेटेड अभ्यासक्रम 📚 सर्व प्रकारच्या भरती व परीक्षा बॅचेस 🎓 अभ्यासक्रम नवीन पॅटर्ननुसार 🕐 1 वर्ष वैधता 📊 टेस्ट सिरीज + विश्लेषण ♨️ नवीन बॅच बेसिक पासून चालू ♻️ प्रश्नाचा भरपूर सराव असणार ♨️ 100% यशाची हमी 📲 App डाउनलोड करा : OOAcademyPune 👇👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ooacademy.pune 🖥 ऑनलाईन कोर्स व टेस्ट आणि नोट्स iphone/Laptop वर पाहण्यासाठी लिंक: 👉 courses.ooacademy.co.in ♦️ आताच जॉइन करा आणि तुमी बघितलेल स्वप्न साकार करा. https://www.instagram.com/ooacademypune?igsh=MTQwbXUyb3c0NHZxYw== 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा : 📱 8010457760 / 8329588625

Navi Mumbai Municipal Corporation Various Post Recruitment - 2025 नवी मुंबई महानगरपालिका विविध पदांची भरती - 2025 https://cdn
Navi Mumbai Municipal Corporation Various Post Recruitment - 2025 नवी मुंबई महानगरपालिका विविध पदांची भरती - 2025 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/login.html अधिक माहिती साठी 🎯 OOAcademy Pune प्रस्तुत 📢 नवीन बॅचेसची सुरुवात झाली आहे! ✅ Live Recording सुविधा उपलब्ध ✅ मोबाईल व लॅपटॉपवर सहज शिकता येईल ✅ घरबसल्या अभ्यास करा ✅ अनुभवी शिक्षक व अपडेटेड अभ्यासक्रम 📚 सर्व प्रकारच्या भरती व परीक्षा बॅचेस 🎓 अभ्यासक्रम नवीन पॅटर्ननुसार 🕐 1 वर्ष वैधता 📊 टेस्ट सिरीज + विश्लेषण ♨️ नवीन बॅच बेसिक पासून चालू ♻️ प्रश्नाचा भरपूर सराव असणार ♨️ 100% यशाची हमी 📲 App डाउनलोड करा : OOAcademyPune 👇👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ooacademy.pune 🖥 ऑनलाईन कोर्स व टेस्ट आणि नोट्स iphone/Laptop वर पाहण्यासाठी लिंक: 👉 courses.ooacademy.co.in https://www.instagram.com/ooacademypune?igsh=MTQwbXUyb3c0NHZxYw== ♦️ आताच जॉइन करा आणि तुमी बघितलेल स्वप्न साकार करा. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा : 📱 8010457760 / 8329588625

Repost from OOAcademy™
🙂23 जुलै - चालू घडामोडी 🙂 https://whatsapp.com/channel/0029VaA5LJmCsU9SpyiXbk2F 1) कोणत्या देशाने 'युनेस्को' या संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संस्थामधून बाहेर पडण्याचे जाहीर केले आहे ? ✅ अमेरीका 2) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात कोणती योजना राबविण्यात येणार आहे ? ✅ ‘कृषी समृद्धी योजना’ 3) कोणत्या राज्य सरकारने अनामलाई व्याघ्र प्रकल्प येथे हॉर्नबिल संवर्धनासाठी भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे ? ✅ तामिळनाडू 4) तिबेट पठाराच्या पूर्वेकडील काठावर, कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधण्यास सुरुवात केली आहे ? ✅ चीन 5) नुकतेच कोणत्या देशाने मतदानाचे वय १८ वरून १६ वर्षे केले आहे ? ✅ ब्रिटन 6) कोणत्या देशात १६ वर्षे वयोगटासाठी स्थानिक निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार आहे ? ✅ स्कॉटलँड आणि वेल्स 7) ASI ने कोणत्या राज्यातील "लुंगफुन रोपईला" राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित केले ? ✅ मिझोराम 8) नुकतेच पश्चिम घाटात कोणत्या नवीन लायकेन प्रजातीचा शोध लागला ? ✅ अ‍ॅलोग्राफा एफ्युसोसोरेडिका 9) देशातील पहिले स्वदेशी बनावटीचे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल कोणते आहे ? ✅ INS निस्तार 10) भारताचे मिग-२१ हे लढाऊ विमान सप्टेंबर २०२५ मध्ये निवृत्त होत असून याची जागा कोणत्या विमानाने घेलली ? ✅ मार्क १ ए ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 😔जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://t.me/parikshaupdate https://www.instagram.com/ooacademypune?igsh=MTQwbXUyb3c0NHZxYw==

Repost from OOAcademy™
♦️अपाचे हेलिकॉप्टर.. 🚁🚁🚁 👉 280 किमी प्रती तास वेग 👉 550 किमी उडण्याची क्षमता.. Join channels https://t.me/parikshaupdate
♦️अपाचे हेलिकॉप्टर.. 🚁🚁🚁 👉 280 किमी प्रती तास वेग 👉 550 किमी उडण्याची क्षमता.. Join channels https://t.me/parikshaupdate https://www.instagram.com/ooacademypune?igsh=MTQwbXUyb3c0NHZxYw==

*📙 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 22 जुलै - 2025* 🔖 *प्रश्न.1) रायगडच्या पायथ्याशी असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलुन काय करण्यात आले ?* *उत्तर -* रायगडवाडी 🔖 *प्रश्न.2) नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ते कितवे उपराष्ट्रपती होते ?* *उत्तर -* १४ वे 🔖 *प्रश्न.3) उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणाकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे ?* *उत्तर -* राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू 🔖 *प्रश्न.4) तिसरा युनायटेड नेशन्स नेल्सन मंडेला पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला ?* *उत्तर -* केनेडी ओडेडे आणि ब्रेंडा रेनॉल्ड्स 🔖 *प्रश्न.5) १०० जिल्ह्यांमध्ये शेतीला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे ?* *उत्तर -* पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना २०२५ 🔖 *प्रश्न.6) ३३ देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यात भारत क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* २४ व्या 🔖 *प्रश्न.7) विदर्भातील पहिल्या एकात्मिक स्टील प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?* *उत्तर -* गडचिरोली 🔖 *प्रश्न.8) २०२४-२५ मध्ये भारतातील प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे ?* *उत्तर -* गुजरात 🔖 *प्रश्न.9) चंद्रा बारोट यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?* *उत्तर -* दिग्दर्शक 🔖 *प्रश्न.10) आपल्या भारत देशाने कोणत्या दिवशी राष्ट्रध्वज स्वीकारला ?* *उत्तर -* २२ जुलै, १९४७ https://t.me/parikshaupdate https://t.me/OOacademy

1PM सामान्यज्ञान GK/GS अतिसंभाव्य MCQ - 2 असेच प्रश्न परीक्षेत विचारले जाणार https://youtube.com/live/bozc64kLR2o

A new flowering plant species named Begonia nyishiorum was recently discovered in which state?
Anonymous voting

In which among the following states of United States, “Death Valley” is located?
Anonymous voting