तलाठी भरती 2025
Open in Telegram
806
Subscribers
No data24 hours
-37 days
-930 days
Posts Archive
Repost from OOAcademy™
🗓️ चालू घडामोडी MPSC Corner 🗓️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://www.instagram.com/ooacademypune?igsh=MTQwbXUyb3c0NHZxYw==
📌 मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ बनले आहे.
👉कोल्हापूर
📌नौदलचे 47 वे नवीन उपलष्कर प्रमुख कोण झाले
👉 संजय वात्सयन
📌भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती झाली
👉 खालीद जमील
📌सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली
👉 डॉ नितीन करीर
📌 राज्याचे नवीन कृषी मंत्री पदी कोण
👉दत्तात्रय मामा भरणे
📌महाराष्ट्र राज्याने भटके विमुक्त दिवस कधी जाहीर केला
👉31 ऑगस्ट
📌 महाराष्ट्र राज्यात स्थानिक निधी लेखापरीक्षक दिन म्हणून
👉1 ऑगस्ट
📌 "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे
👉7 ऑगस्ट
📌FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.
👉दिव्या देशमुख
जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://t.me/OOacademy
Repost from OOAcademy™
10PM ENGLISH | MCQ - 2 |अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती| DMER |MPW |TAIT|ANM |GNM| SI TCS | IBPS PTRN
https://youtube.com/live/TNrii5h9wNs
Repost from OOAcademy™
जाहिरात लवकरच सिडको भरती गट क आणि ड/ Upcoming Advertisement of CIDCO Advertisement Exam 2025
https://youtu.be/YNIHR6ehGMU
Repost from OOAcademy™
3 PM अतिसंभाव्य प्रश्न PART - 3 | IBPS पॅटर्ननुसार | पशू तांत्रिक Pashusavardhan Bharti 2025
https://youtube.com/live/nlIXpi6QWlc
Repost from OOAcademy™
MIDC परीक्षा वेळापत्रक जाहीर/ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ Timetable Declare
https://youtu.be/5trcYWMSTJY
Repost from OOAcademy™
🎯 OOAcademy Pune प्रस्तुत
📢 नवीन बॅचेसची सुरुवात झाली आहे!
✅ Live Recording सुविधा उपलब्ध
✅ मोबाईल व लॅपटॉपवर सहज शिकता येईल
✅ घरबसल्या अभ्यास करा
✅ अनुभवी शिक्षक व अपडेटेड अभ्यासक्रम
📚 सर्व प्रकारच्या भरती व परीक्षा बॅचेस
🎓 अभ्यासक्रम नवीन पॅटर्ननुसार
🕐 1 वर्ष वैधता
📊 टेस्ट सिरीज + विश्लेषण
♨️ नवीन बॅच बेसिक पासून चालू
♻️ प्रश्नाचा भरपूर सराव असणार
♨️ 100% यशाची हमी
📲 App डाउनलोड करा : OOAcademyPune
👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.ooacademy.pune
🖥 ऑनलाईन कोर्स व टेस्ट आणि नोट्स iphone/Laptop वर पाहण्यासाठी लिंक:
👉 courses.ooacademy.co.in
♦️ आताच जॉइन करा आणि तुमी बघितलेल स्वप्न साकार करा.
https://www.instagram.com/ooacademypune?igsh=MTQwbXUyb3c0NHZxYw==
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा :
📱 8010457760 / 8329588625
Repost from OOAcademy™
👉👉 ऑगस्ट महिना महत्त्वाचे दिनविशेष :-✌️
1 ऑगस्ट - महसुल दिन (महाराष्ट्र शासन)
6 ऑगस्ट - हिरोशिमा दिन
7 ऑगस्ट - भालफेक दिन
9 ऑगस्ट - नागासाकी दिन
9 ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिन
12 ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन ,
12 ऑगस्ट – जागतीक हत्ती दिन
13 ऑगस्ट - अवयव दान दिन
14 ऑगस्ट - फाळणी भय स्मृतिदिन
15 ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन
20 ऑगस्ट - अक्षय उर्जा दिन , सद्भावना दिन
21 ऑगस्ट - जागतीक जेष्ठ नागरिक दिन
29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रिडा दिन
31 ऑगस्ट - भटके विमुक्त जमाती दिन
Join :- https://t.me/OOacademy
Repost from OOAcademy™
👉👉 ऑगस्ट महिना महत्त्वाचे दिनविशेष :-✌️
1 ऑगस्ट - महसुल दिन (महाराष्ट्र शासन)
6 ऑगस्ट - हिरोशिमा दिन
7 ऑगस्ट - भालफेक दिन
9 ऑगस्ट - नागासाकी दिन
9 ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिन
12 ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन ,
12 ऑगस्ट – जागतीक हत्ती दिन
13 ऑगस्ट - अवयव दान दिन
14 ऑगस्ट - फाळणी भय स्मृतिदिन
15 ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन
20 ऑगस्ट - अक्षय उर्जा दिन , सद्भावना दिन
21 ऑगस्ट - जागतीक जेष्ठ नागरिक दिन
29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रिडा दिन
31 ऑगस्ट - भटके विमुक्त जमाती दिन
Join :- https://t.me/OOacademy
Repost from OOAcademy™
परीक्षा कधी आणि कोण घेणार? कल्याण डोंबिवली मनपा भरती/Exam keva Honar? Kalyan Dombivali Manpa Exam
https://youtu.be/orMm3kXI8Ac
Repost from OOAcademy™
10PM ENGLISH | MCQ - 1 |अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती |MPW |TAIT|ANM |GNM| SI TCS | IBPS PTRN
https://youtube.com/live/95a_RgrQgU0
Repost from स्पर्धा परीक्षा अपडेट्स
जाहिरात लवकरच नाशिक मनपा भरती गट क आणि ड पदाकरिता शासनाची मान्यता/ Upcoming Advertisement of Nashik
https://youtu.be/nLAvy8ARzws
Repost from OOAcademy™
♦️1 ऑगस्ट - चालु घडामोडी ♦️
https://whatsapp.com/channel/0029VaA5LJmCsU9SpyiXbk2F
1) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ दत्तात्रय भरणे
2) महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा आणि अल्पसंख्यांक मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ माणिकराव कोकाटे
3) 2025 हे वर्ष महाराष्ट्रातील कोणत्या संताची सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे ?
✅ श्री संत ज्ञानेश्वर महाराज
4) प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन सुरू केले आहे ?
✅ ज्ञान भारतम मिशन
5) भारत-सिंगापूर संयुक्त लष्करी सराव "बोल्ड कुरुक्षेत्र 2025" 27 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला आहे ?
✅ जोधपुर, राजस्थान
6) नुकतेच कोणत्या देशाने भारतावर रशियन संरक्षण आणि ऊर्जा वस्तू खरेदी केल्याबद्दल भारतीय आयातीवर २५% कर आणि दंड आकारण्याची घोषणा केली ?
✅ अमेरीका
7) कोणता देश तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर 60,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प बांधत आहे ?
✅ चीन
8) जुलै 2025 मध्ये भारताने कोणत्या हायड्रोजन विकासासाठी देशाशी सामंजस्य करार (एमओयू) केला ?
✅ जर्मनी
9) 2025 मध्ये मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणते भारतीय ॲप लाँच करण्यात आले ?
✅ "हात्तीअप"
10) दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कधी साजरा केली जाते ?
✅ 1 ऑगस्ट
📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल
https://t.me/OOacademy
DMER भरती परीक्षा कधी आणि कोण घेणार? / वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभाग 2025
https://youtu.be/YM-cNLKHz9I
Repost from OOAcademy™
🎯 OOAcademy Pune प्रस्तुत
📢 नवीन बॅचेसची सुरुवात झाली आहे!
✅ Live Recording सुविधा उपलब्ध
✅ मोबाईल व लॅपटॉपवर सहज शिकता येईल
✅ घरबसल्या अभ्यास करा
✅ अनुभवी शिक्षक व अपडेटेड अभ्यासक्रम
📚 सर्व प्रकारच्या भरती व परीक्षा बॅचेस
🎓 अभ्यासक्रम नवीन पॅटर्ननुसार
🕐 1 वर्ष वैधता
📊 टेस्ट सिरीज + विश्लेषण
♨️ नवीन बॅच बेसिक पासून चालू
♻️ प्रश्नाचा भरपूर सराव असणार
♨️ 100% यशाची हमी
📲 App डाउनलोड करा : OOAcademyPune
👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.ooacademy.pune
🖥 ऑनलाईन कोर्स व टेस्ट आणि नोट्स iphone/Laptop वर पाहण्यासाठी लिंक:
👉 courses.ooacademy.co.in
♦️ आताच जॉइन करा आणि तुमी बघितलेल स्वप्न साकार करा.
https://www.instagram.com/ooacademypune?igsh=MTQwbXUyb3c0NHZxYw==
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा :
📱 8010457760 / 8329588625
Repost from OOAcademy™
🛑 आजचे टॉप चालू घडामोडी :-
1 ) 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातून होणाऱ्या निर्यातीवर किती टक्के वाढीव आयातशुल्क अमेरिकेने लावला आहे - 25 टक्के
2 ) अमेरिकेच्या नासा आणि भारताच्या इस्रो यांचा पहिला संयुक्त उपग्रह नुकताच प्रक्षेपित झाला त्याचे नाव काय - निसार
3 ) 'निसार' ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने केव्हा प्रक्षेपित केली - 30 जुलै 2025
4 ) 'कृषी समृद्धी योजना' ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे - महाराष्ट्र
5 ) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड मुसा याला मारण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते - ऑपरेशन महादेव
6 ) नुकतेच ऑपरेशन महादेव हे कोठे राबविण्यात आले होते - जम्मू कश्मीर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 जॉईन चालू घडामोडी टेस्ट सिरीज 👇
https://t.me/parikshaupdate
https://t.me/OOacademy
Repost from OOAcademy™
🛑 आजचे टॉप चालू घडामोडी :-
1 ) 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातून होणाऱ्या निर्यातीवर किती टक्के वाढीव आयातशुल्क अमेरिकेने लावला आहे - 25 टक्के
2 ) अमेरिकेच्या नासा आणि भारताच्या इस्रो यांचा पहिला संयुक्त उपग्रह नुकताच प्रक्षेपित झाला त्याचे नाव काय - निसार
3 ) 'निसार' ही संयुक्त मोहीम नासा आणि इस्रोने केव्हा प्रक्षेपित केली - 30 जुलै 2025
4 ) 'कृषी समृद्धी योजना' ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे - महाराष्ट्र
5 ) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड मुसा याला मारण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते - ऑपरेशन महादेव
6 ) नुकतेच ऑपरेशन महादेव हे कोठे राबविण्यात आले होते - जम्मू कश्मीर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 जॉईन चालू घडामोडी टेस्ट सिरीज 👇
https://t.me/parikshaupdate
https://t.me/OOacademy
Repost from OOAcademy™
What is the name of initiative launched by Ministry of Home Affairs to eradicate Naxalism and Maoist ideology?
Repost from OOAcademy™
What does the cosmological parameter S8 (Sigma Eight) primarily measure?
Repost from OOAcademy™
कोणत्या जागतिक संघटनेने 2050 पर्यंत हानिकारक प्रदूषक नष्ट करण्यासाठी प्रस्ताव जारी केले आहेत?
Repost from OOAcademy™
जगातील सर्वात शक्तिशाली पार्टिकल कोलायडर लार्ज हॅड्रॉन कोलायडर कुठे आहे?
