en
Feedback
Mission Mpsc Descriptive

Mission Mpsc Descriptive

Open in Telegram

राज्यसेवा पूर्व व मुख्यपरीक्षा संदर्भात योग्य माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी चॅनल सुरू करण्यात आला आहे. PDF Notes, Daily Current Affairs, Daily Answer Writing Practice. खालील लिंक वर click करून channel join करा.. https://t.me/mission_mpsc_rajyaseva

Show more
499
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
♦️ मागील निकाल पाहिले असता #UPSC मध्ये जास्तीत जास्त वेळेला RANK 1 ला मुलींनी बाजी मारली आहे.  👧👧👧 👉 आणी #MPSC मध्ये तरी मागील 10 वर्ष चे निकाल पाहता RANK 1 मध्ये मुलांनीच बाजी मारलेली आहे. 💯💯 🧔🧔🧔🧔🧔🧒 बरोबर ना??🤔

♦️#CTET जानेवारी 2024 चे प्रवेशपत्र (Final Admit Card) उपलब्ध.. 👉 लिंक : https://examinationservices.nic.in/examSysctet/downloadadmitcard/AuthCandCTET.aspx

✅आदरणीय अभिमन्यू पवार सर हे राज्यसेवा 2024 जागावाढ साठी प्रयत्न करणार आहेत🙏 Retweet करा जास्तीत जास्त.👍 https://twitter.com
आदरणीय अभिमन्यू पवार सर हे राज्यसेवा 2024 जागावाढ साठी प्रयत्न करणार आहेत🙏 Retweet करा जास्तीत जास्त.👍 https://twitter.com/AbhiPawarBJP/status/1748002641089618157?t=EncK7PXHzbA0Au2z7sER4A&s=19

♦️आजपासून वनरक्षक भरतीप्रक्रिया चा श्री गणेशा !
♦️आजपासून वनरक्षक भरतीप्रक्रिया चा श्री गणेशा !

"महाराष्ट्र लोकसेवा आयोग "         महाराष्ट्र शासन राज्यसेवा परीक्षा  (TOPPER)           (2018 ते 2022) 1)आशिष बारकुल -2018 2)प्रसाद चौगुले -2019 3)प्रमोद चौगुले-2020 4)प्रमोद चौगुले-2021 5) विनायक पाटील -2022

✅राज्यसेवा 2022 Subjectwise Toppers Compilation 👉Future Toppers नी zerox काढून जवळ ठेवा
✅राज्यसेवा 2022 Subjectwise Toppers Compilation 👉Future Toppers नी zerox काढून जवळ ठेवा

स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासाला जेव्हा आपण सुरवात करतो तेव्हा प्रत्येकाचं स्वप्न हे राज्यसेवेतून पोस्ट मिळवणं हेच असतं...पण बऱ्याचदा वेळ आणि परिस्थितीमुळे आपल्याला रस्ता बदलावा लागतो परंतू जेव्हा जेव्हा राज्यसेवेचा निकाल लागतो तेव्हा तेव्हा आपलं हृदय नक्की धडधडतं...😊😊👍

जल्लोष 🔥🔥

♦️ राज्यसेवा 2022 लागलेल्या निकाल मध्ये आज topper आलेले विनायक पाटील सर,(rank 1),वैभव पडवळ सर (9th rank ) यांनी गेल्या वर्षी पण वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पोस्ट काढली होती.. आज महाराष्ट्र मधून top केले..❣️❣️🔥🔥 👉 यातून हे सिद्ध होते प्रॉपर मार्गदर्शन आणी अभ्यास मध्ये एकाग्रता ठेवल्यास अगदी 1 ते 2 वर्षी मध्ये महाराष्ट्र मध्ये आपण TOP सुद्धा करू शकतो.. ❣️❣️🙏 👉 सर्वांचेच कौतुक आहेच, पण ज्यांच्या RANK जास्त आहे त्यांनी खचून न जाता जोमाने अभ्यास करा.. येणारे दिवस तुमचेच आहेत. ❣️❣️💐💐💐

राज्यसेवा 2022 मधील सर्व यशवंतांचे हार्दिक अभिनंदन..💐💐💐

विनायक पाटील सर राज्यसेवा Topper 622 🔥

623 उमेदवारांचे आयुष्य पूर्णपणे आज बदलून गेले...🔥🔥✌️ पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐❤️👌 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

पाटील विनायक सर topper 🔥🔥

5_6145198404927491316.pdf6.34 KB

ASO 2022 निकाल 400 पैकी Cut Off - 305.00 (प्रश्न - 152.5) Open General - 305.00 Open Female  - 286.00 Open Sports.  - 230.00 SC General - 282.50 SC female  - 270.00 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

5_6145505890226146761.pdf1.59 KB

5_6145505890226146762.pdf0.70 KB