Mission Mpsc Descriptive
Open in Telegram
राज्यसेवा पूर्व व मुख्यपरीक्षा संदर्भात योग्य माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी चॅनल सुरू करण्यात आला आहे. PDF Notes, Daily Current Affairs, Daily Answer Writing Practice. खालील लिंक वर click करून channel join करा.. https://t.me/mission_mpsc_rajyaseva
Show more499
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
#PHD अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना HRA (घरभाडे भत्ता) अदा करण्याबाबत
⭕ UPSC CSE 2024 NOTIFICATION RELEASE
https://youtu.be/jk4deakG9B4
https://youtu.be/jk4deakG9B4
https://youtu.be/jk4deakG9B4
Any Query : 9975806127/7887992834
♦️जलसंपदा Final Response sheet आलेली आहे..
👉 Link...👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html
♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.20 फेब्रुवारी 2024 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती
👉 जाहिरात क्र. :- CEN No.01/2024
Total :- 5696 जागा
Advertisement
पदाचे नाव :- असिस्टंट लोको पायलट (ALP)
👉 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
👉 शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण + ITI किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
👉 Apply Link :- https://www.recruitmentrrb.in/#/auth/landing
♦️जिल्हापरिषद यवतमाळ
♦️विस्तार अधिकारी सांख्यिकी कागदपत्र पडताळणी 20 फेब्रुवारी
सांस्कृतिक विभाग परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध. (24 तारखेचे..)
लिंक:- https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/oecla_nov23/login.php?appid=d5db2073747120508c11f020e0ca1da0
WCD प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html
ग्रुप ड आरोग्य चे जवळपास सगळे निकाल लागले आहे खालील वेबसाइट वर उपलब्ध आहे.
👇👇
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm
♦️टायपिंगबाबत नवीन निर्णय..
👉 30 टायपिंग उत्तीर्ण असेल तरच 40 करता येणार.
मिळालेल्या माहितीनुसार तलाठी पेसा जिल्हा मधील निकाल पुढील आठवड्यात लागणार आहे. कागदपत्रे तयार असुद्या.. 🙏
MPSC Guidance™:
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक निकाल प्रसिद्ध
नाशिक विभाग वरिष्ठ लिपीक पदाची अंतरिम / तात्पुरती निवडसूची व अंतरिम / तात्पुरती अतिरीक्त निवडसूची
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक निकाल प्रसिद्ध गुणवत्ता यादी लघुलेखक (निम्न श्रेणी) संवर्ग
कृषी विभाग निकाल प्रसिद्ध गुणवत्ता यादी लघुलेखक (उच्च श्रेणी) संवर्ग
