en
Feedback
गणित ट्रिक्स ™

गणित ट्रिक्स ™

Open in Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे फक्त हाच हेतू. 😱 ट्रिक्ससहित गणित आणि बुद्धिमत्ता ची प्रश्न आपल्या चॅनेल वर स्पष्टीकरणासह उपलब्ध 🏆 Mpsc राज्यसेवा, combine, पोलिस भरती TCS & IBPS सरळसेवा भरतीसाठी

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित ट्रिक्स ™

Channel गणित ट्रिक्स ™ (@ganit_tricks) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 16 489 subscribers, ranking 12 193 in the Education category and 25 538 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 16 489 subscribers.

According to the latest data from 07 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -307 over the last 30 days and by -7 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 0.44%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.19% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 73 views. Within the first day, a publication typically gains 31 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे फक्त हाच हेतू. 😱 ट्रिक्ससहित गणित आणि बुद्धिमत्ता ची प्रश्न आपल्या चॅनेल वर स्पष्टीकरणासह उपलब्ध 🏆 Mpsc राज्यसेवा, combine, पोलिस भरती TCS & IBPS सरळसेवा भरतीस...

Thanks to the high frequency of updates (latest data received on 08 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

16 489
Subscribers
-724 hours
-767 days
-30730 days
Posts Archive
एक लाकडी पलंग 10% तोटयाने विकला त्याऐवजी 10% नफ्याने विकला असता तर त्याला 300 रु जास्त मिळाले असते. तर पलंगाची खरेदी किंमत किती ? (नाशिक पोलिस भरती 2017)
Anonymous voting

विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्यांची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ?
Anonymous voting

धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्यापुढे 5 स्पर्धक होते महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती ?
Anonymous voting

एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ?
Anonymous voting

तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? रुपये?
Anonymous voting

एका शेतात झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत ?
Anonymous voting

43200 सेकंद म्हणजे किती तास ?
Anonymous voting

6 वाजता घडयाळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होईल ?
Anonymous voting

100 मुलांना 100 आंबे खाण्यासाठी 8 मिनिट लागतात तर 500 मुलांना 500 आंबे खाण्यासाठी किती मिनिट लागतील.
Anonymous voting

दोन संख्यांची बेरीज 60 आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिप्पटीपेक्षा 8 ने जास्त आहे. तर त्या संख्या शोधा.
Anonymous voting

राजेंद्रने 6000 रुपये एका बँकेत द.सा.द.शे. 8% दराने, सरळव्याजाने 3 वर्षांसाठी ठेवले तर मुदतीनंतर त्यास एकूण किती रक्कम मिलेल
Anonymous voting

दोन संख्यांचा मसावि 5 असून लसावि 495 आहे जर त्यांची बेरीज 100 आहे तर त्यांची वजाबाकी किती?
Anonymous voting

8000रू. मुद्दलाचे द.सा.द.शे. 15% दराने 2 वर्ष ४ महिन्यांत चक्रवाढ व्याज किती मिळेल.
Anonymous voting

पारिजात व रितेश यांनी 5 : 3 या प्रमाणात भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 3 : 4 असल्यास, नफ्याचे गुणोत्तर काय असेल?
Anonymous voting

एका पुस्तक विक्रेत्याने 300 रु. किंमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली, तर गिऱ्हाईकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील ?
Anonymous voting

तयार कपड्यांच्या दर्शनी किंमतीवर 25% सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2250 रु. चे तयार कपडे गिऱ्हाईकास विकले तर त्या मालाची मूळ किंमत काय होती?
Anonymous voting

A व B एक काम एकत्रितरित्या 12 दिवसात करतात. तेच काम A एकटाच 20 दिवसात करतो, तर B ला तेच काम एकट्याने करण्यास किती कालावधी लागेल?
Anonymous voting

A व B एक काम एकत्रितरित्या 12 दिवसात करतात. तेच काम A एकटाच 20 दिवसात करतो, तर B ला तेच काम एकट्याने करण्यास किती कालावधी लागेल?
Anonymous voting

व्याजाचा दर 21% वरून 24% केल्यास ग्राहकाला 4 वर्षांचे व्याज 3000 रू. जास्त मिळते तर मुद्दलाची रक्कम किती.
Anonymous voting

1 ते 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो
Anonymous voting