cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Arnav Online Academy

Show more
Advertising posts
816
Subscribers
No data24 hours
+117 days
+630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे ?Anonymous voting
  • अलिबाग
  • पुणे
  • कोल्हापूर
  • नागपूर
0 votes
गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे?Anonymous voting
  • छोटा नागपूर
  • विंध्य
  • अरवली
  • माळवा
0 votes
महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे?Anonymous voting
  • धारवाड श्रेणी
  • विंध्ययन श्रेणी
  • गोंडवन श्रेणी
  • कडप्पा श्रेणी
0 votes
Thank you all.
Show all...
...... या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा पंचायत राज विधेयक लोकसभेत मांडून मंजूर करण्यात आले होते? (कृषी पूर्व 2016)Anonymous voting
  • राजीव गांधी
  • व्ही. पी. सिंग
  • चंद्रशेखर
  • पि. व्ही. नरसिंहराव
0 votes
पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला? (ASO Pre. 2014)Anonymous voting
  • राजस्थान आणि महाराष्ट्र
  • राजस्थान आणि आंध्रप्रदेश
  • राजस्थान आणि कर्नाटक
  • राजस्थान आणि मध्यप्रदेश
0 votes
Lecture 2024-05-02 for classroom Special Polity Batch and subject Polity. Here's the link :👇👇👇 https://www.teachmintapp.com/tfile/lectures/b-com/polity/lecture2024-05-02/170c92e8-0ead-4882-8c05-03f2ca8f211d Enroll to my classroom on Teachmint App using the below link: https://www.teachmintapp.com/enroll/7457609172/5f4b11874f4fa2ea0eb00ec8?utm_source=app?utm_medium=android
Show all...

👍 2