cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

TOPPER9 चालू घडामोडी

🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯 Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions. OWNER :- @TOPPER9_ADMIN www.etopper9.blogspot.com

Show more
Advertising posts
25 570Subscribers
-924 hours
-697 days
-44730 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *26 एप्रिल 2024* 🔖 *प्रश्न.1) नुकतेच कोणाला कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानववादी पुरस्कार प्रदान करण्यात आला ?* *उत्तर* – रतन टाटा 🔖 *प्रश्न.2) इंडिया इंव्हॉल्ड रँकिंग मध्ये कोणत्या उद्योग समूहाने अव्वल स्थान पटकावले ?* *उत्तर* – रिलायन्स इंडस्ट्रीज ने 🔖 *प्रश्न.3) IPL मध्ये १०० सामने खेळणारा शुभमन गिल हा कितवा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला ?* *उत्तर* – दुसरा 🔖 *प्रश्न.4) आयपीएल च्या इतिहासात कोण एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला ?* *उत्तर* – मोहित शर्मा 🔖 *प्रश्न.5) भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?* *उत्तर* – नरसिंह यादव यांची 🔖 *प्रश्न.6) हवामान रणनीती २०३० कोणी जाहीर केले ?* *उत्तर* – NABARD 🔖 *प्रश्न.7) world malaria day कधी साजरा केला जातो ?* *उत्तर* – २५ एप्रिल 🔖 *प्रश्न.8) आयसीसी टी २० पुरूष वर्ल्ड कप २०२४ च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर* – उसेन बोल्ट 🔖 *प्रश्न.9) नुकताच ग्लोबल एनर्जी transitions इम्पॅक्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला ?* *उत्तर* – डॉ. सुल्तान अहमद अल जाबेर यांना 🔖 *प्रश्न.10) भारतीय वायू सेना ने crystal maze 2 मिसाईल ची चाचणी घेतली आहे. त्याची रेंज किती किलोमीटर पेक्षा अधिक आहे ?* *उत्तर* – २५० किलोमीटर पेक्षा अधिक 🔖 *प्रश्न.11) देशातील सर्वात हलके बुलेटप्रुफ जॅकेट कोणत्या संस्थेने बनवले ?* *उत्तर* – DRDO
Show all...
👍 7
🌐 देश व गुप्तचर संस्था :- 🇮🇳 भारत - राॅ 🇵🇰 पाकिस्तान - आय.एस.आय 🇺🇸 अमेरिका - सीआयए 🇮🇱 इस्राईल - मोसाद 🇯🇵 जपान - नाईचो 🇮🇷 ईराण -सावाक 🇬🇧 इंग्लंड - एम.आय 6 🇷🇺 रशिया - के.जी.बी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Show all...
👍 4
Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8872
Show all...

👍 3