Devendra Fadnavis
Open in Telegram
4 110
Subscribers
-224 hours
-247 days
-3430 days
Posts Archive
4 110
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🇮🇳🇨🇭 Honoured to meet and welcome the President of the Swiss Confederation H.E. Mr. Guy Parmelin, at a special dinner reception organised in his honour in New Delhi this evening.
#NewDelhi #IndiaSwitzerland
07 Oct, 14:49
4 110
CMO Maharashtra Tweets:
नर्सिंग शिक्षणाला बळकटी, 23 परिचर्या महाविद्यालयांच्या क्षमता वाढीसह 10 नवीन महाविद्यालयांना मान्यता
राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षित परिचारिकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाने नर्सिंग शिक्षणाच्या सुविधा आणि प्रवेश क्षमता वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार 8 शासकीय जी.एन.एम. पदविका नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करून बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास, पाच कार्यरत बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता 50 वरून 100 करण्यास तसेच 10 नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नर्सिंग शिक्षणाला बळकटी मिळणार आहे.
आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी रुग्णालये, औषधे आणि अत्याधुनिक उपकरणांसोबतच प्रशिक्षित परिचारिकांची उपलब्धता महत्त्वाची आहे. राज्यात सध्या 2,17,640 परिचारिका नोंदणीकृत असून, शासकीय तसेच खासगी आरोग्य संस्थांमध्ये प्रशिक्षित परिचारिकांची वाढती गरज लक्षात घेऊन नर्सिंग शिक्षणाचा विस्तार करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा मानस आहे.
मुंबईतील जी.टी. व सेंट जॉर्जेस रुग्णालय, तसेच धुळे, सोलापूर, अंबाजोगाई, अकोला, नागपूर आणि सांगली येथील जी.एन.एम. पदविका नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करून प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या आठ महाविद्यालयांसाठी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत प्रत्येकी ₹7 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.
मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नांदेड येथील कार्यरत बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता 50 वरून 100 करण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अलिबाग (रायगड), रत्नागिरी, अमरावती, धाराशिव आणि गडचिरोली येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
या तिन्ही बाबींसाठी एकूण ₹558.71 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी केंद्र शासनाचा निधी वगळता ₹491.91 कोटी राज्याच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात येणार असून, हा खर्च चार वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार जी.एन.एम. ते बी.एस्सी. नर्सिंग श्रेणीवर्धन, कार्यरत महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढविणे आणि नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी एका वर्षाकरिता सुमारे ₹12.58 कोटींच्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने पदनिर्मिती करून संबंधित भरती नियमांनुसार रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
नर्सिंग शिक्षणाच्या या विस्तारामुळे राज्यातील विविध भागांमध्ये प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध होण्यास मदत होणार असून, ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्यसेवाही अधिक सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व्यवस्थेला आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
07 Oct, 13:06
4 110
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी यांची भेट घेऊन नागपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या कामाबाबत चर्चा केली.
मा. केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह जी इनसे मुलाकात कर नागपुर हवाई अड्डा के नए टर्मिनल के काम को लेकर चर्चा की।
(नवी दिल्ली | 07-10-2026)
#Maharashtra #Nagpur
07 Oct, 12:53
4 110
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
दुष्काळासंदर्भात आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह आणि मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहानजी यांच्यासमवेत भेट घेऊन दुष्काळग्रस्त भागासाठी केंद्र सरकारने विशेष मदत करावी, अशी विनंती केली.
सूखे के संदर्भ में हमारे नेता, मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह और मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी इनसे मुलाकात कर सूखाग्रस्त क्षेत्रों के लिए केंद्र सरकार से विशेष सहायता प्रदान करने का अनुरोध किया।
(नवी दिल्ली | 7-10-2026)
#Maharashtra #Drought
07 Oct, 12:49
4 110
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सीजेपी व काँग्रेसमध्ये अराजकता पसरवण्याची स्पर्धा लागली आहे.
सीजेपी और काँग्रेस में अराजकता फैलाने की होड़ मची हुई है।
(नवी दिल्ली | 07-10-2026)
#Maharashtra #Opposition
07 Oct, 12:46
4 110
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पुणे असो वा दिल्ली, विरोधकांकडून आंदोलने हिंसक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुणे हो या दिल्ली, विपक्ष की ओर से आंदोलनों को हिंसक बनाने का प्रयास किया जा रहा है।
(नवी दिल्ली | 07-10-2026)
#Maharashtra
07 Oct, 12:45
4 110
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष भारतामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
राहुल गांधी और उनके सहयोगी दल भारत में अराजकता फैलाने का प्रयास कर रहे हैं।
(नवी दिल्ली | 07-10-2026)
#Maharashtra
07 Oct, 12:41
4 110
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारची विद्यार्थीनिष्ठ भूमिका!
एमपीएससी विद्यार्थियों के प्रश्नों को लेकर राज्य सरकार का छात्रहितैषी रुख!
(नवी दिल्ली | 07-10-2026)
#Maharashtra #MPSC
07 Oct, 12:34
4 110
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहानजी यांच्याकडून दुष्काळाच्या संदर्भात सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.
मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी इनकी ओर से सूखे के संदर्भ में हरसंभव सहायता प्रदान की जा रही है।
(नवी दिल्ली | 07-10-2026)
#Maharashtra #Drought
07 Oct, 12:32
4 110
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे सर्व नियम आणि निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करणार.
सूखे के कारण किसान मुश्किल में हैं। इसलिए सभी नियम और मानदंडों को अलग रखते हुए किसानों को जल्द से जल्द सहायता प्रदान की जाएगी।
(नवी दिल्ली | 07-10-2026)
#Maharashtra #Drought
07 Oct, 12:31
