Devendra Fadnavis
Open in Telegram
4 142
Subscribers
-124 hours
-127 days
-3830 days
Posts Archive
4 143
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त)
#Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय
4 143
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Special moments from a day that celebrated the confluence of devotion and honoured the architects of victory…
भक्ती आणि श्रद्धेचा संगम, तसेच विजयाच्या शिल्पकारांचा सन्मान साजरा करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...
(सोलापूर | 28-4-2026 )
#Maharashtra #Solapur #Glimpses
4 143
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 28 एप्रिल 2026
श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/199206/
महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/199316/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
🪷 महाराष्ट्रातून विधानपरिषद निवडणुकीसाठी सुनील कर्जतकरजी, माधवीताई नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रज्ञाताई सातव आणि प्रमोद जठारजी यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!
#Maharashtra
4 143
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🌁 The Mumbai–Pune Missing Link, yet another engineering marvel!
Just 3 days to go…
It will be dedicated to Maharashtra on 1st May, Maharashtra Day.
This project will reduce travel time between Mumbai and Pune by 25–30 minutes.
A series of outstanding infrastructure projects has become the identity of our Maharashtra.
#MissingLink #MumbaiPune
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आणखी एक अभियांत्रिकी अविष्कार! 🌉
1 मे, महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या सेवेत,
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प !
मुंबई-पुण्याचा प्रवासाचा वेळ 25-30 मिनिटांनी वाचणार!
आता प्रतिक्षा केवळ 3 दिवसांची...
एकाहून एक चांगले पायाभूत सुविधा प्रकल्प ही आता आपल्या महाराष्ट्राची ओळख!
#MissingLink #MumbaiPune
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
विकासाच्या राजकारणाचा सोलापूरमध्ये ऐतिहासिक विजय!🪷
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने प्राप्त केलेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा आज सत्कार केला.
सोलापूरची जनता ही या ऐतिहासिक विजयाची पहिली शिल्पकार आहे, तर आपले समर्पित कार्यकर्ते हे या विजयाचे दुसरे शिल्पकार आहेत. हा विजय विकासाचा आहे, हा विजय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात होणाऱ्या परिवर्तनाचा आहे. एकीकडे संसदेत विरोधकांनी महिला आरक्षण रोखून धरले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाने 56% महिलांना निवडून आणण्याचे काम केले आहे.
सोलापूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोलापूरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन असून, येथे आयटी पार्क उभारून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. आधुनिक रेडिमेड गारमेंट पार्कही सोलापूरमध्ये उभारले जाणार आहे. महान समाजसुधारक भगवान महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पंढरपूर कॉरिडोर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सर्व प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करून त्यांना नियमानुसार न्याय्य मोबदला दिला जाईल. या कॉरिडोरमुळे सोलापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडेल.
सोलापूरच्या जनतेने भाजपावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आम्ही येथील जनतेच्या प्रेमाच्या ऋणात आहोत, हे ऋण सोलापूरच्या विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न करू. यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या आधारावर काम करत नागरिकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करत सोलापूरला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा निर्धार आहे.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय देशमुखजी, आमदार सुभाष देशमुखजी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #LocalBodyElections
https://x.com/Dev_Fadnavis/status/2049116032976277677?s=20
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
शिक्षण, रोजगार, उद्योगाच्या माध्यमातून सोलापूरचा सर्वांगीण विकास...
शिक्षा, रोजगार और उद्योग के माध्यम से सोलापुर का सर्वांगीण विकास…
( नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार | सोलापूर | 28-4-2026)
#Maharashtra #Solapur #LocalBodyElections
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सोलापुरातील जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करू.
सोलापुर की जनता की आशा-आकांक्षाओं को पूरा करेंगे।
( नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार | सोलापूर | 28-4-2026)
#Maharashtra #Solapur #LocalBodyElections
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
