Devendra Fadnavis
Open in Telegram
4 101
Subscribers
+124 hours
-127 days
-2530 days
Posts Archive
4 101
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
🔸राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी यांनी आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
🔸राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) के अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल जी इन्होंने आज मुंबई स्थित वर्षा आवास पर भेंट दी। इस दौरान उनका हार्दिक स्वागत किया।
#Maharashtra #Mumbai
4 101
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding the 'Garbage-Free Cities and Compressed Biogas (CBG) Project'.
MoS Madhuri Misal, BPCL Chief General Manager (Biofuels) Inderjit Singh, KEVA SusBDe Executive Director Vrinda Thakur, KEVA Group Chief Executive Officer & Wholetime Director Kedar Vaze, WTT Director Strategy & Growth Tjeerd van den Berg and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘कचरामुक्त शहरे आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्पाबाबत' आढावा बैठक.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, बीपीसीएलचे मुख्य महाव्यवस्थापक (Biofuels) इंद्रजित सिंह, KEVA SusBDe च्या कार्यकारी संचालक वृंदा ठाकूर, केवा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक केदार वझे, डब्ल्यूटीटीचे स्ट्रॅटेजी अँड ग्रोथ संचालक टीजर्ड व्हॅन डेन बर्ग व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'कचरामुक्त शहर' एवं कॉम्प्रेस्ड बायोगैस (CBG) परियोजना' के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर राज्यमंत्री माधुरी मिसाल, बीपीसीएल के मुख्य महाप्रबंधक (Biofuels) इंद्रजीत सिंह, KEVA SusBDe की कार्यकारी निदेशक वृंदा ठाकुर, केवा समूह के मुख्य कार्यकारी अधिकारी एवं पूर्णकालिक निदेशक केदार वझे, डब्लूटीटी के स्ट्रैटेजी एंड ग्रोथ निदेशक टीजर्ड वैन डेन बर्ग एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕦11.25am | 13-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.२५ वा. | १३-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #WasteManagement
4 101
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses of celebrating women empowerment at the ‘We Women Want Conclave and Shakti Awards’ and seeking the blessings of Maa Jagdamba on the auspicious occasion of Navratri.
‘वी विमेन वाँट कॉन्क्लेव्ह आणि शक्ती पुरस्कार’च्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा सन्मान आणि नवरात्रोत्सवानिमित्त आई जगदंबेचे मनोभावे दर्शन घेत, भक्तिभाव आणि नवचैतन्याने भारलेल्या क्षणांची खास झलक…!
( मुंबई-नागपूर | 12-10-2026)
#Maharashtra #MumbaiPodium #Navratri2026
4 101
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी आमदार प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रायगड प्रतिष्ठानच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रवीण दरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक दायित्वाबद्दल त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 101
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🇮🇳 India Defies the Odds!
The International Monetary Fund’s (IMF) October 2026 World Economic Outlook projects India’s economy to grow by 7.0% in both 2026 and 2027, making us among the fastest growing major economies.
Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, India continues to emerge as a driving force of global growth despite ongoing global economic uncertainties.
#IndiaGrowthStory #ViksitBharat #IndianEconomy #NewIndia
4 101
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ!
मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
📌 सुधारित वेळापत्रक
✅ दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : 31 ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2026
✅ दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया : 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026
✅ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार : 16 नोव्हेंबर 2026
पात्र मतदारांनी काय करावे?
प्रारूप मतदार यादीत आपले नाव व तपशील तपासा. नाव वगळले असल्यास नाव समाविष्ट करण्यासाठी, नोंदीत चूक असल्यास दुरुस्तीसाठी किंवा आवश्यकतेनुसार हरकत नोंदवण्यासाठी 26 ऑक्टोबर 2026 पूर्वी संबंधित अर्ज दाखल करा.
मतदार यादी अचूक व अद्ययावत राहावी आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुनिश्चित व्हावा, यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा.
#Maharashtra #SIR #ElectionCommission
4 101
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 12 ऑक्टोबर 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन
https://mahasamvad.in/218634/
#Maharashtra #DevendraFadnavis
