en
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Open in Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Show more
4 156
Subscribers
+224 hours
-47 days
-4730 days
Posts Archive

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नाफेड आणि NCCF मार्फत थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यास मान्यता. नाफेड और NCCF के माध्यम से किसानों से सीधे प्याज खरीदने की मंजूरी। (नवी दिल्ली | 27-5-2026) #NewDelhi #Agriculture #OnionFarmers

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राज्यातील नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार. राज्य में नदी जोड़ परियोजनाओं को प्राथमिकता दी जाएगी। (नवी दिल्ली | 27-5-2026) #NewDelhi #Riverlink

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: साखर कारखानदारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या अडचणी यासह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद. (नवी दिल्ली | 27-5-2026) #NewDelhi #Sugarcane #OnionFarmers #Agriculture

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Union Home and Cooperation Minister Amit Shah chairs a high level review meeting regarding issues related to sugarcane and onion producing farmers in the presence of CM Devendra Fadnavis, Union Minister Shivraj Singh Chouhan and Union Minister Pralhad Joshi. DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Ministers from the Government of Maharashtra and other dignitaries were present. 🔸केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस व कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात उच्चस्तरीय बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸केंद्रीय गृह एवं सहकार मंत्री अमित शाह इनकी अध्यक्षता में एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान और केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी इनकी प्रमुख उपस्थिति में गन्ना एवं प्याज उत्पादक किसानों की विभिन्न समस्याओं के संबंध में उच्च स्तरीय बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार एवं महाराष्ट्र सरकार के मंत्री और अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕓 4pm | 27-5-2026📍New Delhi | संध्या. ४ वा. | २७-५-२०२६📍नवी दिल्ली. #NewDelhi #DevendraFadnavis #Sugarcane #OnionFarmers

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी इनसे आज नई दिल्ली में भेंट की। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री गिरीषभाऊ महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जी, मंत्री छगन भुजबल जी उपस्थित थे। #NewDelhi

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकार निधी देणार असून, यामुळे उर्वरित कामे पूर्ण होतील. जल जीवन मिशन के लिए केंद्र सरकार निधि प्रदान करेगी, जिससे शेष कार्य पूरे होंगे। (नवी दिल्ली | 27-5-2026) #NewDelhi #Jaljivanmission

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सार्थक पीडीएस’ (SARTHAK PDS) योजनेच्या पुढील टप्प्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार! या योजनेमुळे राज्यांतर्गत अन्नधान्य वाहतूक, रास्त भाव दुकानांचे सक्षमीकरण आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि देशातील अन्नसुरक्षा अधिक सक्षम होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML), नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) आणि ब्लॉकचेनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पीडीएस व्यवस्था अधिक स्मार्ट, पारदर्शक आणि लोककेंद्री बनत असून 81.35 कोटी नागरिकांपर्यंत उत्तम दर्जाचे अन्नधान्य अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा मार्ग अधिक मजबूत होणार आहे. ₹25,530 कोटींच्या केंद्रीय तरतुदींसह ही योजना देशातील अन्नसुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी, सुलभ आणि जनकेंद्री बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. #CabinetDecisions #SARTHAKPDS #PDS

photo content

photo content

Devendra Fadnavis - Statistics & analytics of Telegram channel @devendragfadnavis