Devendra Fadnavis
Open in Telegram
4 139
Subscribers
-524 hours
-167 days
-4130 days
Posts Archive
4 139
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् || 🔱
🛕 Took darshan & blessings and performed pooja of Shri Trimbakeshwar at Shri Kshetra Trimbakeshwar Temple, Nashik and also prayed for the happiness and prosperity of Maharashtra.
🛕 नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आज श्री त्र्यंबकेश्वराचे मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजा केली व आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी श्री त्र्यंबकेश्वराकडे महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
🛕 नाशिक स्थित श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर में आज श्री त्र्यंबकेश्वर के भक्तिभाव से दर्शन कर विधिवत पूजा की एवं आशीर्वाद प्राप्त किया। इस अवसर पर महाराष्ट्र की खुशहाली और समृद्धि के लिए श्री त्र्यंबकेश्वर से प्रार्थना की।
🕧12.15pm | 25-4-2026📍Trimbakeshwar, Nashik | दु. १२.१५वा. | २५-४-२०२६📍त्र्यंबकेश्वर, नाशिक.
#Maharashtra #Trimbakeshwar #Nashik
4 139
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | Jalyatra | पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त गोदा ते नर्मदा जल यात्रा शुभारंभ
🕜 दु. १.३५ वा. | २५-४-२०२६📍नाशिक.
#Maharashtra #Nashik
https://www.youtube.com/live/nrOpEqK2Urk?si=qZcmCxltrEk3492i
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1584531775990461
https://x.com/Dev_Fadnavis/status/2047950084156146061?s=20
4 139
*CM Shri Devendra Fadnavis speech begins*
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | Jalyatra | पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त गोदा ते नर्मदा जल यात्रा शुभारंभ
🕜 दु. १.३५ वा. | २५-४-२०२६📍नाशिक.
#Maharashtra #Nashik
https://www.youtube.com/live/nrOpEqK2Urk?si=qZcmCxltrEk3492i
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1584531775990461
https://x.com/Dev_Fadnavis/status/2047950084156146061?s=20
4 139
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
ज्येष्ठ सहकार नेते तसेच काटोलच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे श्री केशवरावजी डेहनकर (दादा) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीवर सलग 22 वर्षे सभापती पद भूषवणारे ते एकमेव होते. तसेच काटोल सेवा सहकारी सोसायटी व जिनिंग-प्रेसिंग संस्थांमध्येही त्यांनी अनेक वर्षे प्रभावी कार्य केले. सहकार क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव, कायद्याचे सखोल ज्ञान आणि प्रभावी नेतृत्वगुण यांच्या बळावर त्यांनी जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डेहनकर कुटुंबावरही हा मोठा आघात आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
ॐ शांती 🙏
4 139
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE| Jalyatra |गोदा ते नर्मदा जल यात्रा शुभारंभ |नाशिक
https://www.youtube.com/live/nrOpEqK2Urk?si=RMdDf-xmU83Vd0E7
4 139
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses from a day that marked the confluence of strength and service…
शक्ती आणि सेवेचा संगम साधणाऱ्या या दिवसातील काही क्षण...
(नागपूर | 24-4-2026)
#Maharashtra #Nagpur #Glimpses
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
