Devendra Fadnavis
Open in Telegram
4 111
Subscribers
+3324 hours
+117 days
-230 days
Posts Archive
4 112
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Oh, the irony!
Congress is busy shouting against SIR from every possible stage, only to have its own former Law Minister Kapil Sibal's words come back to expose the drama.
The Parliament record doesn’t change with political convenience.
Perhaps Congress should first check their own history before manufacturing new conspiracy theories.
Sometimes, the best rebuttal comes from your own party’s past!
काँग्रेसची डबल ढोलकी!
काँग्रेस प्रत्येक व्यासपीठावरून SIR विरोधात जनमत भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्या आधी त्यांनी त्यांच्या सत्ताकाळातील तत्कालीन कायदेमंत्री कपिल सिब्बल यांचे संसदेतील अधिकृत रेकॉर्डवरील हे वक्तव्य ऐकायला हवे. त्यावेळी सिब्बल SIR च्या समर्थनार्थ बोलले होते.
काँग्रेसच्या राजकारणाचे रंग बदलले, पण संसदेतील रेकॉर्ड बदलत नाहीत. आपणही ऐका आणि ठरवा कोण खरं आणि कोण खोटं?
#Maharashtra #SIR #ElectionCommission
08 Oct, 23:32
4 112
CMO Maharashtra Tweets:
In view of the current situation in Kingdom of Saudi Arabia, Indian nationals are advised to remain alert and vigilant, stay indoors and follow instructions issued by local authorities through official channels.
Please refrain from circulating or reposting videos, photographs, or unverified news related to the ongoing events.
The Embassy of India in Riyadh and the Consulate in Jeddah and its outsourced services through VFS, are continuing to function normally and will issue updates and advisories as and when necessary.
The 24x7 helpline of Pravasi Bharatiya Sahayata Kendra (PBSK) remains available on Toll free No: 8002471234.
Please follow the Embassy and Consulate’s official social media handles for verified updates.
X: IndianEmbRiyadh
Facebook: IndiainSaudiArabia
Instagram: indianembriyadh
LinkedIn: Embassy of India in Riyadh
08 Oct, 22:55
4 112
CMO Maharashtra Tweets:
📸 Group Photo!
A group photo of Union Finance Minister Nirmala Sitharaman and CM Devendra Fadnavis with Union Ministers, CMs, DCMs, Finance Ministers of other States and UTs and senior officials at 57th meeting of the Goods and Services Tax (GST) Council in New Delhi.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवी दिल्ली येथे वस्तू व सेवा कर परिषदेच्या 57व्या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत ग्रुप फोटो.
#NewDelhi #DevendraFadnavis #GSTCouncilMeeting
08 Oct, 22:52
4 112
CMO Maharashtra Tweets:
जीएसटी करप्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक व व्यवसायस्नेही करण्यासाठी 11 महत्त्वाच्या शिफारशी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील भारत मंडपम, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 'वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 57व्या बैठकीस' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 57व्या जीएसटी परिषदेच्या निर्णयांची माहिती देताना, ₹5 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या आणि केवळ ग्राहकांना थेट पुरवठा करणाऱ्या व्यवसायांसाठी ऐच्छिक योजनेचा संकल्पनात्मक प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगितले. या योजनेअंतर्गत एकच वार्षिक विवरणपत्र दाखल करणे आणि तिमाही कर भरणा करणे अपेक्षित असून, याची सविस्तर रूपरेषा पुढील जीएसटी परिषद बैठकीत निर्णयासाठी मांडण्यात येणार आहे. तसेच जीएसटी सेवा केंद्रांच्या माध्यमातून करदात्यांपर्यंत पोहोचून त्यांना सुधारणांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन तसेच कागदपत्रे व इतर विवरणे दाखल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत जीएसटी करप्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक आणि व्यवसायस्नेही करण्याच्या दृष्टीने विविध प्रमुख शिफारशी करण्यात आल्या.
✅ जीएसटी अंतर्गत अटक करण्याच्या तरतुदी वगळण्याची शिफारस
✅ फौजदारी खटला चालवण्याची मर्यादा ₹1 कोटीवरून ₹5 कोटींपर्यंत वाढविण्याची शिफारस
✅ सर्वसाधारण दंड ₹25,000 वरून ₹10,000 पर्यंत कमी करण्याची शिफारस
✅इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) आणि परताव्यासाठी व्यापक पात्रतेची शिफारस
✅GST नोंदणी आणि अनुपालन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची शिफारस
✅ व्यवसायांचे खेळते भांडवल सुधारण्यासाठी परतावे जलद देण्याची शिफारस
✅ जीएसटी सूचना आणि कार्यवाहीसाठी समान मानके निश्चित करण्याची शिफारस
✅ राज्यांमधील मालवाहतुकीसाठी सुलभ उपाययोजना करण्याची शिफारस
✅ गोपनीय माहितीच्या आधारे आणि अधिकृतरीत्या मालाची तपासणी करण्यासाठी वाहने अडवण्याबाबत शिफारस
✅ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील छोट्या विक्रेत्यांसाठी GST नोंदणी सुलभ करण्याची शिफारस
✅ सेवा निर्यातीस चालना देण्यासाठी उपाययोजना करण्याची शिफारस
यावेळी केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#NewDelhi #DevendraFadnavis #GSTCouncilMeeting
08 Oct, 22:51
4 112
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Remembering the former Chairman of Tata Group, a visionary industrialist whose integrity, and service to the nation remain an enduring legacy, Padma Vibhushan Ratan Tata ji, on his SmrutiDin...
दूरदर्शी उद्योजक, संवेदनशील व्यक्तिमत्त्व, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण 'रतन टाटा जी' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#रतन_टाटा #RatanTata #TATA #Maharashtra
08 Oct, 22:41
4 112
🪷 BJP Maharashtra Prabhari Meeting in Mumbai.
CM Devendra Fadnavis, BJP National Joint General Secretary (Org) Shiv Prakash, National VP and BJP Maharashtra Prabhari (InCharge) MP Baijayant Jay Panda, State President MLA Ravindra Chavan, SahPrabharis Amit Malviya & MP Sadanand Tanavade, State General Secretary (Org) Ajay Jamval, Joint Gen. Secretary (Org) Satish Dhond, Ministers Chandrashekhar Bawankule, Girish Mahajan, Adv. Ashish Shelar, Pankaja Munde, Atul Save, MLA Sudhir Mungantiwar, MLC Pravin Darekar, Raosaheb Danve present.
🪷 मुंबई येथे भाजपा महाराष्ट्र प्रभारी बैठक:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश प्रभारी खा. वैजयंत जय पांडा, प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महाराष्ट्र सहप्रभारी अमित मालवीय व खा. सदानंद तनावडे, प्रदेश संघटन महामंत्री अजय जामवाल, प्रदेश सहसंघटन महामंत्री सतीश धोंड, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन, ॲड. आशिष शेलार, पंकजा मुंडे, अतुल सावे, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रवीण दरेकर, रावसाहेब दानवे उपस्थित होते.
🕙10pm | 8-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | रा. १० वा. | ८-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
08 Oct, 14:27
