en
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Open in Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Show more
4 119
Subscribers
-424 hours
-157 days
-4530 days
Posts Archive
photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त) #Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राष्ट्रीय महामार्ग 61 वर कल्याणजवळ दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत.

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari chaired a review meeting regarding development works of Nagpur city. Minister Chandrashekhar Bawankule, MP Maya Ivnate, MLA Krishna Khopde, MLA Mohan Mate, Nagpur Mayor Neeta Thakre and GoM, NMC senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहराच्या विकास कामांसंदर्भात आढावा बैठक. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार माया इवनाते, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे व शासन आणि नागपूर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी अध्यक्षता में नागपुर शहर के विकास कार्यों के संदर्भ में समीक्षा बैठक। इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले, सांसद माया इवनाते, विधायक कृष्णा खोपडे, विधायक मोहन मते, नागपुर की महापौर नीता ठाकरे एवं नागपूर मनपा के संबंधित अधिकारी उपस्थित थे। 12-4-2026📍 Nagpur | वा. | १२-४-२०२६📍 नागपूर. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: CM Devendra Fadnavis inspected the advanced coal handling system on the occasion of the arrival of the first coal railway rake from MAHAGENCO’s Gare Palma Sector-2 coal mine to the Koradi Thermal Power Station in Koradi, Nagpur. Minister Chandrashekhar Bawankule and other dignitaries were present. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी, नागपूर येथे महानिर्मितीच्या गारे पालमा सेक्टर 2 कोळसा खाणीतून कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वे रॅकच्या आगमन प्रसंगी कोळसा हाताळणीच्या अत्याधुनिक पद्धतीची पाहणी केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #ThermalPower #Nagpur

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Bhoomipujan and stone plaque unveiling of the main control room of Koradi Thermal Power Station's 2×660 MW project, at the hands of CM Devendra Fadnavis. Minister Chandrashekhar Bawankule and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या 2×660 मेगावॅट प्रकल्पाच्या मुख्य नियंत्रण कक्षाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से कोराडी थर्मल पावर स्टेशन के 2×660 मेगावाट परियोजना के मुख्य नियंत्रण कक्ष का भूमिपूजन एवं कोनशिला अनावरण। इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 12-4-2026📍Koradi, Nagpur | १२-४-२०२६📍कोराडी, नागपूर. #Maharashtra #DevendraFadnavis #ThermalPower