Devendra Fadnavis
Open in Telegram
4 100
Subscribers
-524 hours
-137 days
-2630 days
Posts Archive
4 101
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'समर्थ इरेक्टर्स अँड डेव्हलपर्स प्लाझा प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने मनीष आंबरे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 101
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे राजेंद्र शर्मा यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹21,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 101
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'डिजीएस लँड डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'च्या वतीने रोहन शुक्ला यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹51,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 101
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring the Musical Legend Bappi Lahiri’s Timeless Legacy!
Glad to name ‘Sangeetkar Bappi Lahiri Marg’ in Mumbai today, honouring the legendary Bappi Da and his invaluable contribution to Indian music.
His music, distinctive style and unforgettable melodies have touched generations across India and around the world. Through this step, we celebrate his extraordinary life and the joy he brought to millions through his songs.
Bappi Da, you will always be missed and your music will continue to live on in our hearts.
Actor Jeetendra ji, Jackie Shroff ji, actress Poonam Dhillon ji, singer Ila Arun ji, Udit Narayan ji, Alisha Chinai ji, members of the Lahiri family, music composers and actors from the film industry and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai
https://x.com/Dev_Fadnavis/status/2112243808624926886?s=20
4 101
Full_Speech_नवरात्रीनिमित्त_विविध_नवरात्रौत्सव_मंडळांना_भेट,_मुंबई.mp412.59 MB
4 101
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | नवरात्रीनिमित्त विविध नवरात्रौत्सव मंडळांना भेट
🕦 रा. ११.२३ वा. | १९-१०-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Navratri #Mumbai
https://www.youtube.com/live/w7mcM61kr_0?si=lh8hbvGTm-yt6KIQ
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1991052174901193
https://x.com/Dev_Fadnavis/status/2112240835442147756?s=20
4 101
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | नवरात्रीनिमित्त विविध नवरात्रौत्सव मंडळांना भेट
🕙 रा. १०.१४ वा. | १९-१०-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Navratri #Mumbai
https://www.youtube.com/watch?v=DzgmLfP0wkc
https://www.facebook.com/100044197187974/videos/1653664649804967
https://x.com/Dev_Fadnavis/status/2112223394867683444?s=20
4 101
*CMO Maharashtra Tweets:*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'आदर्श नवरात्री उत्सव 2026'च्या वतीने नगरसेवक दिपक कोतेकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 101
CMO Maharashtra Tweets:
बप्पी लाहिरी यांच्या अतुलनीय संगीत योगदानाचा गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे 'संगीतकार बप्पी लाहिरी मार्ग' नामकरण सोहळा संपन्न झाला.
दिवंगत संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांनी आपल्या संगीताने, गीतांनी आणि अनोख्या शैलीने अनेक दशके संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या संगीताचा प्रभाव देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचला. त्यांची अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. बप्पी लाहिरी यांचे जीवन आणि संगीताचा वारसा सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बप्पी लाहिरी यांच्या स्मृतींना उजाळा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बप्पी दा हे केवळ एक लोकप्रिय संगीतकार नव्हते, तर त्यांनी आपल्या संगीताद्वारे अनेक पिढ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. विशेष म्हणजे, भारताबाहेरही त्यांच्या गाण्यांना मोठी लोकप्रियता मिळाली असून, रशियन फेडरेशनमध्येही त्यांची गाणी आज मोठ्या प्रमाणावर गायली आणि ऐकली जातात.
आजचा हा कार्यक्रम केवळ मार्गाच्या नामकरणापुरता मर्यादित नसून, त्यांच्या समृद्ध जीवनाचा आणि संगीतप्रवासाचा गौरव करण्याचा आहे. त्यांच्या गाण्यांचे स्मरण हा एक संगीतमय प्रवास असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. बप्पी लाहिरी यांच्या आठवणींसोबतच त्यांची असंख्य गाणी आपल्या मनात पुन्हा जागी होतात. त्यांच्या जीवनाचा गौरव करण्याची संधी मिळणे, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. बप्पी लाहिरी यांच्या नावाने या मार्गाचे नामकरण करून त्यांच्या संगीतक्षेत्रातील अतुलनीय योगदानाच्या स्मृती जतन करण्याचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी अभिनेता जितेंद्र, जॅकी श्रॉफ, अभिनेत्री पूनम ढिल्लों, गायिका इला अरुण, गायक उदित नारायण, आलिशा चिनॉय, लाहिरी कुटुंबीय, सिनेसृष्टीतील संगीतकार, अभिनेते व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
