Devendra Fadnavis
Open in Telegram
4 119
Subscribers
-424 hours
-157 days
-4530 days
Posts Archive
4 119
CMO Maharashtra Tweets:
नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा भव्य-दिव्य करण्याचा महासंकल्प!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे 'अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय बैठक' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, भारतीय संस्कृतीवर अनेक आक्रमणे झाली; परंतु साधू-संतांच्या विचारांमुळे आणि परंपरेमुळे ही संस्कृती आजही टिकून आहे. भारतीय सनातन संस्कृती ही गोदावरीच्या जलाप्रमाणे स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सुमारे ₹35,000 कोटींची विकासकामे केली जाणार आहेत. तसेच गोदावरी नदीत कोणत्याही प्रकारचे दूषित पाणी मिसळू नये, यासाठी नियोजनबद्ध कामे केली जात आहेत. भाविकांना अविरत आणि निर्मळ प्रवाही जल उपलब्ध व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत साधुग्रामसाठी शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जमीन घेतली जात होती. मात्र आता ती जमीन थेट खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सिंहस्थ कुंभमेळा हा साधू-संत आणि आखाड्यांचा आध्यात्मिक महायज्ञ आहे. या सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य असून, आखाड्यांच्या सुविधांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल. यापूर्वी राज्यात कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण नव्हते; मात्र आपल्या सरकारने प्रथमच कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली आहे. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यावेळी दहापट अधिक भाविक येण्याची अपेक्षा असून, त्यानुसार सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार ॲड. राहुल ढिकले, संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik
4 119
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची ईडीकडून चौकशी होणार.
भोंदू बाबा अशोक खरात मामले में हुए लेन-देन की जाँच ईडी द्वारा की जाएगी।
(नाशिक | 5-4-2026)
#Maharashtra #Nashik
4 119
CM Devendra Fadnavis attends and congratulates the newly married couple Disha and MJ Sudarshan at their wedding reception in New Delhi yesterday. CM Fadnavis also extended his heartiest congratulations to senior journalist Rajat Sharma!
#NewDelhi #Wedding #DevendraFadnavis
4 119
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही.
भोंदू बाबा अशोक खरात मामले के दोषियों को बख्शा नहीं जाएगा।
(नाशिक | 5-4-2026)
#Maharashtra #Nashik
4 119
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकारांना ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026’च्या माध्यमातून आळा घालणार.
'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026' के माध्यम से अवैध धर्मांतरण के मामलों पर सख्ती से रोक लगाई जाएगी।
(अखिल भारतीय संत समिति की राष्ट्रीय बैठक | नासिक | 5-4-2026)
#Maharashtra #Nashik #KumbhMela
4 119
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सिंहस्थ कुंभमेळा भव्य आणि अविस्मरणीय करण्यासाठी ₹35,000 कोटींची विविध विकासकामे करण्यात येत आहेत.
सिंहस्थ कुंभमेले को भव्य और अविस्मरणीय बनाने के लिए ₹35,000 करोड़ के विभिन्न विकास कार्य किए जा रहे हैं।
(अखिल भारतीय संत समिति की राष्ट्रीय बैठक | नासिक | 5-4-2026)
#Maharashtra #Nashik #KumbhMela
4 119
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जगात अखंड आणि सतत प्रवाही राहिलेली जर कोणती संस्कृती असेल, तर ती आपली सनातन संस्कृती आहे.
दुनिया में सतत रूप से चलने वाली अगर कोई संस्कृति है, तो वो हमारी सनातन संस्कृति है।
(अखिल भारतीय संत समिति की राष्ट्रीय बैठक | नासिक | 5-4-2026)
#Maharashtra #Nashik #KumbhMela
4 119
*CMO Maharashtra Tweets:*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय बैठक' येथे उपस्थित राहून संत-महंत यांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik
4 119
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज नाशिक येथे 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026' च्या निमित्ताने ‘अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय बैठक’ येथे उपस्थित संत-महंत यांनी सत्कार केला व आशीर्वाद दिले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik
4 119
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
'अखिल भारतीय संत समिति की राष्ट्रीय बैठक' में हुई चर्चा एवं अन्य मुद्दों पर मीडिया से संवाद...
(नासिक | 5-4-2026)
#Maharashtra #Nashik
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
