cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन

Advertising posts
75 361
Subscribers
-7524 hours
-1107 days
+1 71330 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailable
🎆 द्रोपदी मुर्मु या भारताच्या "कितव्या राष्ट्रपती" आहेत ❓ ━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━
Show all...
👍 2👌 1
🔴 12 व्या राष्ट्रपती 🔴
🟠 13 व्या राष्ट्रपती 🟠
🔵 14 व्या राष्ट्रपती 🔵
🟢 15 व्या राष्ट्रपती 🟢
🤨 योग्य उत्तर 🤨
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?Anonymous voting
  • कायमधारा
  • जमीनदारी
  • रयतवारी
  • मिरासदारी
0 votes
👍 4
राज्यसभा विरोधी पक्षनेते कोण आहेत?Anonymous voting
  • राहुल गांधी
  • अखिलेश यादव
  • अधिरंजन चौधरी
  • मलिकाअर्जुन खरगे
  • सचिन पायलट
0 votes
👍 6
‘दी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?Anonymous voting
  • 1920
  • 1924
  • 1922
  • 1926
0 votes
👍 7🥰 1
18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?Anonymous voting
  • नरेंद्र मोदी
  • ओम बिर्ला
  • जेपी नड्डा
  • राहुल गांधी
0 votes
👍 5
Photo unavailable
सुवर्णसंधी 🤩🤩🤩 UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन विषय : UPSC, MPSC ते जीवन - सर्व स्पर्धापरीक्षांची तयारी प्रमुख मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार या सत्रात UPSC आणि MPSC मध्ये निवड झालेले विद्यार्थी सुद्धा मार्गदर्शन करतील. तसेच चाणक्य मंडलचे सीनियर फॅकल्टी सौ. रोहिणी गुट्टे - नागणे आणि श्री. स्वप्निल मुंगळे सुद्धा मार्गदर्शन करतील 🔸दिनांक 3 जुलै 2024 🔸सायं. 6 वाजता 🔸बालगंधर्व नाट्यमंदिर, पुणे नाव नोंदणी आवश्यक : https://forms.gle/DhWiUeGmVmPXEnhV7 अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015454
Show all...
👍 2
आज पासून Year Book आधारित चालू घडामोडी टेस्ट चालू होत आहे WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/KE6APy2gB4AIVdD02AdS3V https://chat.whatsapp.com/KE6APy2gB4AIVdD02AdS3V
Show all...
👍 2
Repost from MPSC NEWS
वाहन चालक तांत्रिक 79 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 9028967547
Show all...
driver ques sample notes.pdf19.43 MB
Repost from MPSC NEWS
वाहन चालक तांत्रिक नोट्स स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 9028967547
Show all...
driver notes sample pdf.pdf44.20 MB
Repost from MPSC NEWS
Photo unavailable
🚓 वाहन चालक भरती 2024 🚓 स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या अभिनव उपक्रमातून वाहन चालक तांत्रिक नोट्स https://amzn.in/d/7gLYJS8 https://amzn.in/d/7gLYJS8 वाहन चालक तांत्रिक 79 प्रश्नपत्रिका संच https://amzn.in/d/3qp6gll https://amzn.in/d/3qp6gll संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम लेखन व संकलन:  विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन) 📞 संपर्क:- 9028967547 / 7888005554
Show all...
👍 1👌 1
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.