en
Feedback
oasis study point

oasis study point

Open in Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Show more
7 946
Subscribers
-724 hours
-297 days
-10830 days
Posts Archive
वेबनाड हे भारतातील सर्वात लांब सरोवर ........ राज्यात आहे.
Anonymous voting

गुरूदेव सेवामंडळाची स्थापना कोणी केली? -
Anonymous voting

photo content

RTI - Marathi.pdf1.40 MB

ADI syllabus.pdf1.19 MB

उद्यापासून सुरू होणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 💐💐👍👍

photo content

भारतात कोणत्या वर्षी ‘आपत्ती व्यावस्थापन कायदा’ मांडला गेला ?
Anonymous voting

‘त्रिसमुद्रतोयपितवाहन’ ही ......... राजाची पदवी होती.
Anonymous voting

खालीलपैकी कोणता प्रदूषक सीगारेटच्या धुरामध्ये असतो ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील सर्वात पहिले औष्णिक विद्युत केंद्र कोणते ?
Anonymous voting

मालिकेतील चुकिचे पद ओळखा : 7, 62, 441, 2205, 6615
Anonymous voting

photo content

💠 जिल्हा परिषद भरती 2023 💠       (सराव पेपर 1 व्हिडिओज)    🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/o3G3XiLWAr0 🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/DJUkhRnYq_c 🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न 👉 https://youtu.be/9dLou1-FA5g 🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न 👉https://youtu.be/A21zm1jt4Ys

Zp Sarav-01.pdf1.61 MB

💠 जिल्हा परिषद भरती 2023 💠       (सराव पेपर 1 व्हिडिओज)    🔺 मराठी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/o3G3XiLWAr0 🔺 इग्रजी व्याकरण 25 प्रश्न 👉 https://youtu.be/DJUkhRnYq_c 🔺 सामान्य ज्ञान (gk) 25 प्रश्न 👉 https://youtu.be/9dLou1-FA5g 🔺 गणित बुद्धीमत्ता 25 प्रश्न 👉https://youtu.be/A21zm1jt4Ys

photo content

photo content

फुटबॉलचे देव म्हणून ओळखले जाणारे अँडरसन पेले यांचे 82 व्या वर्षी नुकतेच निधन झाले, ते ..........या देशाचे होते.
Anonymous voting

विधान : सर्व मांजर हरिण आहेत. कोणताही उंदीर मांजर नाही. अनुमान - i) काही हरिण उंदीर आहेत. ii) सर्व हरिण उंदीर आहेत. iii) काही हरिण मांजर आहेत. iv) काही हरिण मांजर नाहीत.
Anonymous voting