en
Feedback
oasis study point

oasis study point

Open in Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Show more
7 913
Subscribers
-824 hours
-337 days
-11230 days
Posts Archive
photo content

photo content

photo content

photo content

153) भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत जाते त्या भागास ------- म्हणतात.
Anonymous voting

photo content

photo content

photo content

125) प्राणी पेशीत -------आढळत नाही.
Anonymous voting

123) जठरामध्ये असलेल्या सौम्य --------- अम्लामुळे अन्नाचे पचन होते व अन्नाबरोबर असलेले जिवाणु मारले जातात.
Anonymous voting

112) कोणत्याही वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. i) व्यवस्थापन ii) भांडवल iii) जमिन iv) श्रमिक
Anonymous voting

147) सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण...
Anonymous voting

146) ----- हा भाग प्राचीन गोंडवाना भूमिचा मुख्य भाग नाही.
Anonymous voting

165) युरोपियांनी भारतात वखारी स्थापना केल्या. वखार म्हणजे....
Anonymous voting

118) पंचायत राज व्यवस्थेचा पायाभूत घटक कोणता ?
Anonymous voting

117) मॅगेस्थिनीसचा -----हा ग्रंथ प्राचीन काळातील पंचायतीची माहीती देतो.
Anonymous voting