en
Feedback
oasis study point

oasis study point

Open in Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Show more
7 922
Subscribers
-524 hours
-387 days
-11530 days
Posts Archive
photo content

मनपा जाहिरात 2022 लिपिक सराव पेपर सिरीज पेपर क्रमांक 5 ➖➖➖➖➖➖➖➖ English grammar - 25 q. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्नांचे विश्लेषण करणारा व्हिडिओ https://youtu.be/gA4tVp8V24s https://youtu.be/gA4tVp8V24s ➖➖➖➖➖➖➖➖ Marathi grammar - 25 q. मराठी व्याकरण 25 प्रश्नांचे विश्लेषण करणारा व्हिडिओ https://youtu.be/nyz9RG97ArY https://youtu.be/nyz9RG97ArY ➖➖➖➖➖➖➖➖ Math reasoning - 25 q. गणित बुध्दीमत्ता 25 प्रश्नांचे विश्लेषण करणारा व्हिडिओ https://youtu.be/dgQ-AJAZ4Y8 https://youtu.be/dgQ-AJAZ4Y8 ➖➖➖➖➖➖➖➖ General knowledge - 25 q. सामान्य ज्ञान 25 प्रश्नांचे विश्लेषण करणारा व्हिडिओ https://youtu.be/jzHCEwChoQU https://youtu.be/jzHCEwChoQU ➖➖➖➖➖➖➖➖

photo content

photo content

photo content

➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠 सूर्यग्रहण व चंद्रग्रहण 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌞सूर्यग्रहण 👉(स्थिती: पृथ्वी - चंद्र - सूर्य ) - अमावस्येला पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये चंद्र येतो. - चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने सूर्यग्रहण घडून येते. - सूर्यग्रहण नेहमी अमावस्येला होते. - सूर्यग्रहणाचे तीन प्रकार पडतात. ते खालील प्रमाणे 1) खग्रास - सूर्य पूर्ण दिसत नाही. 2) खंडग्रास - सूर्याचा काही भाग दिसेल. 3) कंकणाकृती - सूर्य बांगडीसारखा दिसतो. 🌙 चंद्रग्रहण 👉( स्थिती: सूर्य- पृथ्वी -चंद्र) - चंद्रग्रहण नेहमी पोर्णिमेस घडून येते. - पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण घडते. - चंद्रग्रहणाचे दोन प्रकार 1) खग्रास - चंद्र पूर्ण झाकल्या जातो. 2) खंडग्रास - चंद्राचा काही भाग झाकल्या जातो. ➖➖➖➖➖➖➖➖➖ भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी चॅनल https://t.me/joinchat/AAAAAEgaVknaSJPlORLQWw ➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

Emailing SBI_PO_Recruitment_2022_for_1673_PO_Posts.pdf

ऑस्करसाठी भारताकडून छेल्लो शो चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे यंदा 'छेल्लो शो' या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आल्याची घोषणा भारतीय चित्रपट महामंडळाने (एफएफआय) केली. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून 14 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता.

मनपा जाहिरात 2022 लिपिक सराव पेपर सिरीज पेपर क्रमांक 4 ➖➖➖➖➖➖➖➖ English grammar - 25 q. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्नांचे विश्लेषण करणारा व्हिडिओ https://youtu.be/veQUdG68-E4 https://youtu.be/veQUdG68-E4 ➖➖➖➖➖➖➖➖ Marathi grammar - 25 q. मराठी व्याकरण 25 प्रश्नांचे विश्लेषण करणारा व्हिडिओ https://youtu.be/jvbdJuCZFnY https://youtu.be/jvbdJuCZFnY ➖➖➖➖➖➖➖➖ Math reasoning - 25 q. गणित बुध्दीमत्ता 25 प्रश्नांचे विश्लेषण करणारा व्हिडिओ https://youtu.be/TJwcSSnBYj0 https://youtu.be/TJwcSSnBYj0 ➖➖➖➖➖➖➖➖ General knowledge - 25 q. सामान्य ज्ञान 25 प्रश्नांचे विश्लेषण करणारा व्हिडिओ https://youtu.be/7Q9ZjAzxXMw https://youtu.be/7Q9ZjAzxXMw ➖➖➖➖➖➖➖➖

oasis study point - Statistics & analytics of Telegram channel @oasisstudypoint