cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

चालू घडामोडी Shrikant Tayade

राज्यसेवा PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त चालू घडामोडी विषयाच्या Revision करिता उपयुक्त टेलिग्राम चैनल चालू घडामोडी सराव प्रश्न व Audio नोट्स

Show more
Advertising posts
5 096
Subscribers
-124 hours
-87 days
+1 10930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

रस्किन बाँड यांना साहित्य अकादमी फैलोशिप प्रदान - साहित्य अकादमीचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान रस्किन बाँड यांच्याबाबत - जन्मः 19 में 1934 (हिमाचल प्रदेश, कसौली) 1978 चा हिंदी चित्रपट जुनून हा त्यांच्या A Flight of Pigeons नामक ऐतिहासिक कादंबरीवर आधारित पुरस्कार व सन्मानः साहित्य अकादमी पुरस्कार (1992) बाल साहित्य पुरस्कार (2012) पद्मश्री (1999) पद्मभूषण (2019) त्यांच्या साहित्यसंपदा - Vagrants in the Valley, Once Upon a Monsoon Time, Angry River, Strangers in the Night, All Roads Lead to Ganga, Tales of Fosterganj, Leopard on the Mountain, and Too Much Trouble. साहित्य अकादमीतर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या फेलोशिपः साहित्य अकादमी चार प्रकारच्या फेलोशिप प्रदान करते. 1) साहित्य अकादमी फेलोशिप 2) साहित्य अकादमीची मानद फेलोशिप 3) प्रेमचंद फेलोशिप 4) आनंदा कुमारस्वामी फेलोशिप
Show all...
✅मांसाहार बंदी घालणारे जगातील पालिताना (जिल्हा भावनगर) हे पहिले शहर ठरले आहे. ✅गुजरातमधील पालिताना शहरात मांसाहार बंदी करण्यात आली आहे. 👉पालिताना हे जैन धर्माचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. 👉जैन भिक्षूच्या सातत्याच्या मागणीनंतर अधिकाऱ्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Show all...
15) 'वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024' चे विजेतेपद कोणी पटकावले आहेAnonymous voting
  • श्रीलंका
  • रशिया
  • भारत
  • चीन
0 votes
👍 4
14) 'आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकला चॅम्पियनशिप 2024' मध्ये भारतीय वाळू कलाकार 'सुदर्शन पटनायक' यांनी कोणते पदक जिंकले आहे.Anonymous voting
  • सुवर्ण पदक
  • रौप्य पदक
  • कांस्य पदक
  • यापैकी नाही
0 votes
👎 1
13) प्रसार भारती आणि कोणत्या संस्थेने दिल्लीत 'DD रोबोकॉन इंडिया 2024' ही रोबोट स्पर्धा आयोजित केली आहे.Anonymous voting
  • IIT मद्रास
  • IIT कानपूर
  • IIT श्रीलंका
  • IIT दिल्ली
0 votes
2
12) 2025 मध्ये कोणता देश पहिला 'ई-स्पोर्ट ऑलिम्पिक गेम्स' आयोजित करेल.Anonymous voting
  • रशिया
  • श्रीलंका
  • सौदी अरेबिया
  • चीन
0 votes
🔥 1
11) 'अपर सियांग जलविद्युत प्रकल्प' ज्याची जुलै 2024 मध्ये चर्चा झाली तो कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे.Anonymous voting
  • राजस्थान
  • अरुणाचल प्रदेश
  • आसाम
  • सिक्कीम
0 votes
👍 1🥰 1
Photo unavailableShow in Telegram
स्टेप अप अकॅडमी, पुणे 25 ऑगस्ट राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी कधी पर्यंत करायचे ?? By - Shrikant Tayade Sir YouTube Video लिंक👇 https://youtu.be/Jpf0qPznHc4?si=F2fWoDuUSxwXcvcl चालू घडामोडी ऑनलाइन Revision बॅच लिंक👇👇 Batch Fees - 299/- https://bfwyu.on-app.in/app/oc/506477/bfwyu
Show all...
Photo unavailableShow in Telegram
25 ऑगस्ट राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी कधी पर्यंत करायचे ??? By - Shrikant Tayade Sir Video लिंक👇 https://youtu.be/Jpf0qPznHc4?si=F2fWoDuUSxwXcvcl
Show all...
10) कृषी-उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी 'स्टार्टअप आणि ग्रामीण उपक्रमांसाठी ॲग्री-फंड' (AgriSURE) उपक्रम कोणी सुरू केला आहे.Anonymous voting
  • नाबार्ड (मुंबई)
  • IISC (बेंगळुरू)
  • IIT कानपूर
  • IIT दिल्ली
0 votes
👍 2👏 1
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.