en
Feedback
शिक्षक भरती (TAIT 2022)

शिक्षक भरती (TAIT 2022)

Open in Telegram

Only Dted,BEd,MEd आमच्या चॅनलची वैशिष्ट्ये म्हणजे आम्ही होतकरू विद्यार्थ्यांना रोज सराव प्रश्न घेतो. शिक्षक भरती, केंद्र प्रमुख, TET, ctet या सगळ्या exam साठी फक्त एकच ग्रुप जॉईन करा.

Show more
3 138
Subscribers
-324 hours
-57 days
-930 days
Posts Archive
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

*पवित्र portal शिक्षक भरती 2024 नवीन परिपत्रक जाहिर* काय आहे परिपत्रकाचा अर्थ ? कोणाला होणार याचा फायदा ? कोणाला होणार तोटा ? कोणाची होणार सेवा समाप्त ? कोणती परीक्षा द्यावी लागणार ? परीक्षा उत्तीर्ण नाही झाले तर काय होणार ? *सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वरती जाऊन channel ला Subscribe करा व Bell या icon वरती click करा व video ला like करा व आपल्या मित्र मैत्रिणींना हा msg share करा 👍🏻* *रात्री : 7: 30 PM* https://www.youtube.com/live/GRAv70wlXLI?si=tV7k5YnIR-hwRyoB

*शिक्षक भरतीतून विद्यार्थी जाणार बाहेर !* सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वरती जाऊन Bell icon वरती click करा व नोटिफिकेशन Set करा 👍🏻 *कोण कोणते विद्यार्थी जाणार शिक्षक भरतीतून बाहेर ?* *मी तर नाही ना त्यामध्ये ?* *कोणाला प्रधान्यक्रम दिसणार नाहीत ?* *शिक्षक भरती साठी कोण कोण अर्ज करू शकतात ?* *नवीन शैक्षणिक पात्रता add करता येईल का ?* *प्रधान्यक्रम कसे भरायचे ?* अशा अनेक बाबी जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरती जाऊन *channel Subscribe करा व video ला like करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना हा msg share करा* 👍🏻 https://www.youtube.com/live/eupD-Jfei1M?si=HU7e-vO9UAeKz_Id

*पवित्र पोर्टल वरती रयत शिक्षण संस्था जाहिरात आली 👍🏻* सदर जाहिरातीत किती पदे कोणत्या प्रवर्गाला ? भरती कशी होणार ? 1 ते 5 साठी एकूण किती पदे आलीत ? रोष्टर एकच मग भरती कशी होणार ? प्राथमिक साठी फक्त 6 च जागा ची जाहिरात वेगळी का आली ? उच्च माध्यमिक 1 जागेसाठी 2 विषय का देण्यात आले ? भरती With Interview होणार कि Without Interview ? *प्रश्न अनेक मग विचार कसला करता खालील लिंक वरून join व्हा व आपले शिक्षक भरती बाबत असणारे प्रश्न विचारा 👍🏻* प्रश्न तुमचे + उत्तरे आमची = समाधान सर्वांचे *दिनांक : 27 जानेवारी* *वेळ : संध्याकाळी ठीक 7 वा* *मार्गदर्शन : प्रा कृष्णा रोकडे* *Pavitra Portal 2024 जाहिरात | रयत शिक्षण संस्था सातारा | pavitra portal new update | पवित्र पोर्टल* https://www.youtube.com/live/VhtzTyUZbOs?si=HRvWD83ICzlZ-Ggt वरील लिंक वरती जाऊन channel ला subscribe करा Video ला Like करा व Bell या Icon वरती click करा 👍🏻