9 856
Subscribers
-224 hours
-237 days
-8530 days
Posts Archive
9 857
🎯 SARTHI BARTI AMRUT ARTI TRTI वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे..
➡️ अंतिम दिनांक:- 4/9/2026.
9 857
✅ चालू घडामोडी महासंग्राम – भाग 4 ✅
🔄 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
🚨 अतिसंभव्य प्रश्नांचा सराव
📱 YouTube Live 📱
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
✅ आत्ताच "Notify Me" करून ठेवा.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://www.youtube.com/watch?v=PanWSKXGh6o
9 857
✅ चालू घडामोडी महासंग्राम – भाग 2 ✅
🔄 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
🚨 अतिसंभव्य प्रश्नांचा सराव
📱 YouTube Live 📱
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
✅ आत्ताच "Notify Me" करून ठेवा.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://www.youtube.com/watch?v=Fsw9ZZMfx3Y
9 857
ब्रेझिंग प्रक्रियेत सामान्यतः वापरला जाणारा flux (फ्लक्स) म्हणजे _________ होय.
9 857
दक्षिणेकडे तोंड करून असलेल्या मुलींच्या रांगेत डाव्या टोकापासून सीमा अठरावी आणि उजव्या टोकापासून अपर्णा अठरावी आहे. त्या रांगेत केतकी सीमाच्या उजवीकडे पाचवी व अपर्णाच्या डावीकडे सहावी आहे. तर त्या रांगेत एकूण किती मूली आहेत ?
9 857
प्रत्येकी अकरा सेंमी. लांबीच्या सात काठी आहेत. त्यांचे, प्रत्येकी एक सेंमी. लांबीचे 77 तुकडे करण्यासाठी, त्या एकूण कितीवेळा कापाव्या लागतील ? योग्य पर्याय निवडा.
9 857
दिलेल्या संख्यामालिकेत क्रमाने येणारे नंतरचे पद, दिलेल्या पर्यायांमधून निवडा.
३, १०, २९, ६६, ...
9 857
एका सांकेतिक भाषेत ‘PERSON’ हा शब्द ‘SHUVRQ’ असा लिहिल्यास त्या सांकेतिक भाषेत ‘MOTHER’ हा शब्द कसा लिहिला जाईल?
9 857
TRTI | BARTI | ARTI | SARTHI | AMRUT मार्फत विविध स्पर्धा पात्र विद्यार्थ्यांसाठी
UPSC, MPSC State Service, MPSC Group B & C, PSI/STI/ASO, MPSC MES, IBPS, SSC, TET, TAIT, पोलीस भरती, MBA, Judicial Services, NEET, JEE परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण व शिष्यवृत्तीच्या संधी
📌 अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 29 ऑगस्ट 2026
✨ अर्ज करण्यासाठी लिंक 👇
✔️ ARTI- https://articet2026.cbtexam.in/
✔️ BARTI- https://barticet2026.cbtexam.in/JEST/index.html
✔️ TRTI- https://trticet2026.cbtexam.in/
✔️ SARTHI- https://sarthicet2026.cbtexam.in/
✔️ AMRUT- https://amrutcet2026.cbtexam.in/
इतर काही प्रश्न असल्यास व माहितीसाठी खाली दिलेला google form स्वेच्छेने भरु शकतात :
https://forms.gle/7ogAnutUQWMAPcet7
🚨 ही अपडेट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा! 🔗
9 857
🔥RTO AMVI व्हायचंय ? मग तुमच्यासाठी खुशखबर ! 🔥
Attention Engineers (Degree/Diploma)
Mechanical I Automobile I Production
RTO AMVI Mains परीक्षेसाठी उपयुक्त
11 Sheets चा संच [ A2 size ]
Covers All Technical Topics from Mechanical Engineering
उपलब्ध :
इन्फिनिटी अकॅडमी, पुणे
मानकर वाडा , पत्र्या मारुती चौक , मोदी गणपती जवळ ,
नारायणपेठ पुणे .
📞8263954946 I 9607155111
इन्फिनिटी अकॅडमी, नाशिक
उपाध्ये बिल्डींग , अशोकस्तंभ ,
नाशिक
📞9119587182
Order Online :
www.infinitycivilacademy.com/infinity-books
🏆 Smart Way to Study 🏆
9 857
✅ चालू घडामोडी महासंग्राम – भाग 4 ✅
🔄 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
🚨 अतिसंभव्य प्रश्नांचा सराव
📱 YouTube Live 📱
✅ 26 Aug 2026
🔴 5 :30 PM
✅ आत्ताच "Notify Me" करून ठेवा.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://www.youtube.com/watch?v=PanWSKXGh6o
9 857
🔥 MPSC राज्यसेवा मोफत मुलाखत कार्यशाळा! 🔥
🎯 MPSC मुलाखतीची तयारी आता थेट तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली!
MPSC माजी सदस्य, मा. डॉ. अरुण अडसूळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली
💯 मोफत मुलाखत कार्यशाळेचे आयोजन!
📅 शनिवार | 29 ऑगस्ट 2026
⏰ सकाळी 11:00 वाजता
📍 Infinity Academy, मानकर वाडा, मोदी गणपतीजवळ, नारायण पेठ, पुणे
✨मुलाखतीत काय तयारी करावी?
✨ व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?
✨ संभाव्य प्रश्नांना प्रभावी उत्तरे कशी द्यावीत?
✨ MPSC मुलाखतीचा आत्मविश्वास कसा वाढवावा?
➡️ ही संधी अजिबात चुकवू नका!
📝 मोफत कार्यशाळेसाठी Registration अनिवार्य आहे.
👉 Google Form भरून तुमची जागा निश्चित करा:
🔗https://forms.gle/E45ZtoB3dZUbUsqZ9
📱 अधिक माहितीसाठी: 8262913101 | 9130004257
🚨 Seats Limited! आजच Registration करा!
9 857
📌RTO AMVI 2026
PERFECT STUDY MATERIAL FOR MAINS
📚 Set of 3 Guide Books
✔️ Useful for Diploma / Degree – Mechanical | Automobile | Production Students
✔️ Complete Notes + MCQs (Fully Exam Oriented)
✔️ Section-wise Coverage – AMVI Mains Syllabus
✔️ Concept Clear + Practice दोन्ही एकाच ठिकाणी
🔥 Serious AMVI Aspirants साठी Best Preparation Material
📍 Infinity Academy – Pune | Nashik
📞 Pune: 8263954946
📞 Nashik: 9119587182
🌐 Online Available: www.infinitycivilacademy.com
➡️ Limited Copies Available – आजच Book करा!
9 857
🔴 RTO AMVI 2026 | RTO FACTORY BATCH 2.0 – Admission Open!
✅ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) 2026 – 461 पदांसाठी महाराष्ट्रातील सर्वाधिक निवडीचा विश्वास!
🏆Highest Selection in Maharashtra
📚 RTO Factory Batch 2.0 – Foundation Batch
✔️ Prelims + Mains Complete Preparation
✔️ Online + Offline + Hybrid Mode
✔️ अनुभवी Faculty चे मार्गदर्शन
✔️ Test Series, Notes & Doubt Solving
🗓 Batch Start: 29 जून 2026
🎓 Admission Open
Link - https://engg.infinity365.in/new-courses/565?type=
📞 Call Now: 9529317572
🔗 Whatsapp us: http://wa.me/+919529317572?text=RTO_AMVI
📱 Join Telegram: @eINFINITYRTOExam
🔥 RTO AMVI 2026 मध्ये यश मिळवायचे असेल, तर आजच RTO Factory Batch 2.0 मध्ये प्रवेश घ्या!
9 857
✅ चालू घडामोडी महासंग्राम – भाग 3 ✅
🔄 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
🚨 अतिसंभव्य प्रश्नांचा सराव
📱 YouTube Live 📱
🔥 YouTube Live 🔥
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
https://www.youtube.com/watch?v=QKptN4H1q9k
✅ आत्ताच "Notify Me" करून ठेवा.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
9 857
एका छायाचित्राकडे पाहत एका माणूस म्हणाला, "त्या माणसाचा बाप, माझ्या बापाचा मुलगा आहे. मला भाऊ आणि बहिण नाहीत." छायाचित्रातील व्यक्तीचे त्या माणसासोबत नाते काय ?
9 857
जर ४० बकऱ्यांना २० दिवसांचा चराईचा दर ₹ ३७०, तर ३० दिवसांसाठी १११ रुपयात चरणाऱ्या बकऱ्यांची संख्या निवडा.
