en
Feedback
तुका म्हणे स्पर्धाविश्व- Kapil Sir‘s Gk

तुका म्हणे स्पर्धाविश्व- Kapil Sir‘s Gk

Open in Telegram

सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता।। || तुका म्हणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र|| " विद्यार्थ्यांचे हित हेच आमचे ब्रीद"

Show more

📈 Analytical overview of Telegram channel तुका म्हणे स्पर्धाविश्व- Kapil Sir‘s Gk

Channel तुका म्हणे स्पर्धाविश्व- Kapil Sir‘s Gk (@tukamhane) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 609 subscribers, ranking 4 930 in the Education category and 10 327 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 609 subscribers.

According to the latest data from 06 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 117 over the last 30 days and by -13 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 23.41%. Within the first 24 hours after publication, content typically collects 11.57% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 8 805 views. Within the first day, a publication typically gains 4 352 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 37.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता।। || तुका म्हणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र|| " विद्यार्थ्यांचे हित हेच आमचे ब्रीद"

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 609
Subscribers
-1324 hours
+447 days
+11730 days
Posts Archive
आजच्या कोल्हापुर आंदोलनात मत व्यक्त करताना 🔥

खास तुमच्या आग्रहास्तव आपल्या स्टाइल मध्ये सर्व कव्हर करणार

🔰 कोतवाल भरती स्पेशल बॅच कोतवाल पदासाठी प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्यांनी ताबडतोब अभ्यासाला लागा “ कोतवाल बॅच “ 📋 प्रश्न उत्तराची दर्जेदार बॅच ज्यांनी ऍडमिशन घेतले आहे त्यांनी 6 वी इतिहास ओल्ड वाचा pdf टाकली आहे त्यावर पुढे टेस्ट होणार आहे ⚖️बॅच स्टार्ट : 11 सप्टेंबर ⏰टाइम - सकाळी 10 वाजता (लाईव्ह शक्य नसेल तर रेकॉर्डेड पण करता येतं ) 🤝 230₹ केवळ ♥️ व्हॅलिडिटी - तीन महिने 🔥 या बाहेर GK GS प्रश्न जाणार नाही अशी बॅच 🔥 सर्व जिल्ह्यांचे जिल्हा विशेष लेक्चर पण होणार ज्यांनी ऍडमिशन घेतलं नाही त्यांनी घ्या 🔰 Maha Academy App वर इतर सरळसेवा फोल्डर मध्ये बॅच आहे 🔰 App link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.hwkwgv.ibpjvn

पुण्यात असणाऱ्या सर्वांनी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावे. पुण्याबाहेरील सर्वांनी काय करावे ? स्वतःच्या सोशल मिडया वरून मोर्चाचे सर्व अपडेट फोटो व्हिडिओ प्रसारित करावेत याने याला प्रसिद्धी मिळेल दबावगट निर्माण होण्यासाठी याची मदत होते तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस , ट्विटर , Insta सर्वत्र फक्त मोर्चाचे अपडेट असावेत, जोवर आपली ताकद दिसत नाही तोवर कागद पुढं सरकत नाही “आपली MPSC आपल्या संविधानाने निर्मित संवैधानिक संस्था आहे तीच्या पारदर्शकतेसाठी प्राणपणाने लढू !!” हा लढा तुमचा आमचा आणि आपला आहे ! जय महाराष्ट्र जास्तीत जास्त शेअर करा .

राहुल गांधी MPSC आंदोलनाला पाठिंबा
राहुल गांधी MPSC आंदोलनाला पाठिंबा

MPSC मागच्या दोन तीन परीक्षांमध्ये व सरळसेवा परीक्षांमध्ये कायम प्रश्न आहे इंग्रज मराठा युद्ध का ? करण हा मुद्दा- आधुनिक भारताचा इतिहास स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हिस्ट्री या सिल्याबस मध्ये उल्लेखलेल्या पॉइंट वरती आहे आज आपल्याला सुरू करायचे आहे मराठा राज्य व त्यावर ब्रिटिशांचा ताबा vvvimp सर्व तह हिंट सह पाठ करू सर्वांनी या रात्री ८ वाजता शून्यातून स्वराज्य बॅच मध्ये

इकोनॉमिक्स संपले 🔥 आज पासून बॅच मध्ये दुपारी 12 वाजता विज्ञान रिस्टार्ट होणार आहे प्राण्यांचे वर्गीकरण टॉपिक हमखास प्रश्न असतो तो टॉपिक हिंट सह किचकट विज्ञान शिकवत आहे आजच जॉइन व्हा सोबत चला MPSC तलाठी सरळसेवा

हायकोर्ट भारती - शिपाई आणि क्लार्क आता पुढे काय ?? चापल्यात आणि मुलाखत ची तयारी कशी आणि कुठे होईल.. https://youtu.be/tjGZ6LtdM_I?si=1lrvf22eSXqm0lor

नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात दर्जा राखणारी कोतवाल भरती प्रश्न उत्तर बॅच काढावी का ? (हायकोर्ट भरती सर्वाधिक रिझल्ट कर्तव्य बॅच सारखी )
Anonymous voting

अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे अगदी हृदयापासून अभिनंदन ज्याची गरज आहे तेच तुम्ही केलत MPSC महाघोटाळा कायमचा बंद करा 🎯
+1
अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे अगदी हृदयापासून अभिनंदन ज्याची गरज आहे तेच तुम्ही केलत MPSC महाघोटाळा कायमचा बंद करा 🎯

महसूल_सेवक_कोतवाल_भरतीबाबत_पत्र_दि_03_09_2026.pdf1.20 KB

🎯 विषय - इतिहास 🔥 आजचा मुद्दा “स्वायत्त राज्यांची स्थापना व त्यावर ब्रिटिशांचा ताबा “ प्लासी आणि बक्सर कट कारस्थान कपट एकदम डेंजर कार्यक्रम झाला होता रे बाबा यावर आयोग खूप प्रश्न विचारते ? 🤔 •वेळ- रात्री 8 वाजता •स्थळ- Maha Academy App

🕗 MPSC group B , C ,Talathi , RTO 🎯 विषय - इतिहास 🔥 आजचा मुद्दा “स्वायत्त राज्यांची स्थापना व त्यावर ब्रिटिशांचा ताबा “ प्लासी आणि बक्सर कट कारस्थान कपट एकदम डेंजर कार्यक्रम झाला होता रे बाबा यावर आयोग खूप प्रश्न विचारते ? 🤔 •वेळ- रात्री 8 वाजता •स्थळ- Maha Academy App •बॅच- शून्यातून स्वराज्य 🤩लगेच जॉइन व्हा, इतिहासाची रंजक सफर

राज्यसेवा मुलाखत कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे.
राज्यसेवा मुलाखत कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे.

MPSC आयोगाचा खुलासा MPSC आयोगाच्या अध्यक्षांना असा खुलासा करावा लागणे यातच अपयश लक्षात येत आहे. विद्यार्थ्यांचा पुनर्विश्वास
MPSC आयोगाचा खुलासा MPSC आयोगाच्या अध्यक्षांना असा खुलासा करावा लागणे यातच अपयश लक्षात येत आहे. विद्यार्थ्यांचा पुनर्विश्वास संपादन करण्यासाठी ‘यथावकाश’ नको तर तत्काळ बाजूला होऊन निष्पक्ष चौकशी होऊ द्या. MPSC अभ्यास करताना आम्ही शिकले आहे मालक संस्था व नियामक संस्था एकच नसावी. #Mpsc #पेपरफुटी

हायकोर्ट भरती चापल्यता चाचणी आणि इंटरव्ह्यू तयारी मोफत घेतली जाणार आहे अधिक माहिती याच टेलिग्राम वरती येईल जॉइन करून ठेवा @tukamhane पवन सरांचा हा व्हिडिओ बघा https://youtu.be/fzcDlZVC53I?si=m3DRgu5LA882lbX8

नागपूर खंडपीठ

मुंबई हायकोर्ट भरती शिपाई पदाचा निकाल जाहीर आता पुढ काय ? लाईव्ह या https://www.youtube.com/live/90eyZrmVrIQ?si=crej8uCQTUVL6
मुंबई हायकोर्ट भरती शिपाई पदाचा निकाल जाहीर आता पुढ काय ? लाईव्ह या https://www.youtube.com/live/90eyZrmVrIQ?si=crej8uCQTUVL6ywh