cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Mission Police bharti ™

1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.

Show more
Advertising posts
227 483
Subscribers
+35424 hours
+2 0057 days
+14 29630 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViews
Shares
Views dynamics
01
इथून पुढे एक महिना ground काय होईल आणि कसा planning आहे ते नियोजन by nikhil sir You ट्यूब वर live चालू आहे https://youtube.com/live/c_wJ3vAFoaA?feature=share
10Loading...
02
फ्री क्लास चालू zala हे live या...
10Loading...
03
फ्री Youtube क्लास बद्दल imp माहिती 🙏🙏 👇👇👇 लिंक 👇👇👇 https://youtube.com/live/c_wJ3vAFoaA?feature=share
3010Loading...
04
N-10 साठी plz व्हाट्सअप मेसेज करा कोणी कॉल करू नका....
4810Loading...
05
N-10 Pre Workout Update.... सध्या स्टॉक संपला आहे... 2 ते 3 दिवसात उपलब्ध होईल.... खूप मुलांना फायदा होत आहे म्हणून एकच ठिकाणाहून मुळे ग्रुप मध्ये 5-5 ऑर्डर करत आहेत... मंगळवारी 100% उपलब्ध होईल... तेव्हा सर्वांना पाठवलं जाईल.. N-10 pre workout Price -1700 कॉन्टक्ट - 8975182297 ऑर्डर DTDC कुरिअर ने तुमचा जवळच्या तालुका लेवल ला 5 ते 6 दिवसात येते.. ज्यांना बुक करायचं आहे ते आत्ताच बुक करून घ्या.. नंतर स्टॉक कमी पडत आहे. ऑर्डर साठी व्हाट्सअप मॅसेज करा 8975182297 👍
10Loading...
06
🔴 चालू घडामोडी सराव प्रश्न 🔴 19 मे 2024 (Q१) भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असुन त्याला कोणते नाव देण्यात आले आहे? Ans- भीष्म (Q२) भारतीय वायुसेनेने तयार केलेल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे वजन किती किलो आहे? Ans- ७२० (Q३) खालीलपैकी कोणी पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असुन ते हवाई मार्गाने अतिशय वेगाने पाठवता येणार आहे? Ans- भारतीय वायुसेना (Q४) एथिलीन ऑक्साईड चे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील एव्हरेस्ट आणि MDH या दोन मसाला ब्रँड वर कोणत्या देशाच्या सरकारने बंदी घातली आहे? Ans- नेपाळ (Q५) भारतातील एव्हरेस्ट आणि MDH या मसाला ब्रँड मध्ये कस्याचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे नेपाळ देशाच्या सरकारने त्यावर बंदी घातली आहे? Ans- एथिलिन ऑक्साईड (Q६) संयुक्त राष्ट्र संघाने भारताचा २०२४ या वर्षात GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे? Ans- ६.९ (Q७) अंतरराष्ट्रीय संग्राहालय दिन कधी साजरा करण्यात येतो? Ans- १८ मे (Q८) AYV कृष्णा आणि N वेणू गोपाल यांची कोणत्या संस्थेच्या अतिरिक्त निर्देशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे? Ans- CBI
10 914161Loading...
07
free class नक्की जॉइन करा.. इथून पुढे अतिशय महत्त्वाचे लेक्चर घेणार आहे 🙌🙌 👇👇 Youtube class link 👇👇 https://www.youtube.com/user/niks12374
3 5692Loading...
08
आनंदाची बातमी वायफाय चा इंटरनेट चा इशू होता तो आता solve झालं आहे सॉल्व झालं म्हणजे अगोदर भंगार AIRTEL चा वायफाय होत तो आता बंद करुन दुसरा बसवला आहे.. खूप जोश ने आम्ही फ्री लाइव क्लास सुरु केलेला पण एअरएटेल वायफाय चा issue मुळे खूप प्रॉब्लम झाल्या. असो शेवटी आम्ही पण सोडलो नाही आणि आता उद्या पासून सर्व क्लास रेग्युलर सुरु राहतील.
310Loading...
09
🔸 जागतिक महत्वाचे दिन 🔸 ◾️ ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस. ◾️ १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस. ◾️ २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस. ◾️ २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. ◾️ ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस. ◾️ ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन. ◾️ २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस. ◾️ २१ मार्च - जागतिक कविता दिवस. ◾️   २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस. ◾️ २२ मार्च - जागतिक जल दिवस ◾️ २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन. ◾️   ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन. ◾️ २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस. ◾️ २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन . ◾️ २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस. ◾️ ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस. ◾️ १५ मे - जागतिक कुटुंब दिन. ◾️ २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस . ◾️ ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन. ◾️ १ जून - वैश्विक पालक दिन. ◾️ ५ जून - जागतिक पर्यावरण दिन. ◾️ ८ जून - जागतिक महासागर दिन. ◾️ १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन. ◾️ १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस. ◾️ १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन. ◾️ २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस . ◾️ २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन.   ◾️ २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. ◾️ ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन. ◾️ १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन. ◾️ १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस. ◾️ १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन. ◾️ १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन. ◾️ २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस. ◾️ ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. ◾️ १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. ◾️ १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस. ◾️ २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन. ◾️ २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस. ◾️ १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन. ◾️ २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. ◾️ ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन. ◾️ ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन. ◾️ ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन. ◾️ १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन. ◾️ ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन. ◾️ १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस.   ◾️ १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन. ◾️ १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस. ◾️ २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस. ◾️ ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन. ◾️ ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस. ◾️ १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन. ◾️ १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन. ◾️ १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस. ◾️ १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस. ◾️ २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन ◾️ २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस. ◾️ २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस. ◾️ २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस . ◾️ ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस . ◾️ ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन. ◾️ ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन . ◾️ ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस. ◾️ ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. ◾️ १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस. ◾️ ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस. ◾️ १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस. ◾️ २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. ◾️ २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
3 373187Loading...
10
सलाह हारे हुए की.. तजुर्बा जीते हुए का.. और दिमाग़ ख़ुद का... इंसान को कभी हारने नहीं देता...!!
3 9150Loading...
11
Media files
5710Loading...
12
Media files
7210Loading...
13
Media files
2410Loading...
14
Media files
2710Loading...
15
Media files
3310Loading...
16
Media files
2710Loading...
17
Media files
1510Loading...
18
Media files
5110Loading...
19
Media files
5410Loading...
20
Media files
1 1550Loading...
21
Mix स्पेशल टेस्ट आहे. सर्वांनी नक्की सोडवा. एकूण गुण -15 विषय - Mix स्पेशल टेस्ट no.60 👇👇👇 नॉर्मल test लिंक 👇👇👇 https://policebhartitest.com/mix-special-test-no-60/ 👇  टेलिग्राम चॅनल link👇 https://t.me/missionpolice2021 All the very best 👍 ♥️
4 53117Loading...
22
Media files
10Loading...
23
चुका होत जातील, तुम्ही सुधारत जा, वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा, माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा, येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा, विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा, प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता दाखवत जा....!! Morning...❤️
9 22945Loading...
24
खूप imp अश्या सर्व जिल्हा टेस्ट च्या लिंक खाली देत आहे. सर्वांनी नक्कीच सोडावा. इतिहास पराभवाची देखील नोंद घेतो , फक्त संघर्ष दमदार असला पाहिजे...!!💯 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 1) मुंबई जिल्हा https://policebhartitest.com/mumbai-jilla-special-test-no-1/ 2) पुणे जिल्हा https://policebhartitest.com/pune-jila-special-test-no-2/ 3) सोलापूर जिल्हा https://policebhartitest.com/solapur-jila-special-test-no-3/ 4) नागपूर जिल्हा https://policebhartitest.com/nagpur-jilha-special-test-no-4/ 5) नाशिक जिल्हा https://policebhartitest.com/nashik-jilha-special-test-no-5/ 6) ठाणे जिल्हा https://policebhartitest.com/thane-jilha-special-test-no-6/ 7) छत्रपती संभाजीनगर जिल्हा https://policebhartitest.com/sambhajinagar-special-test/ 8) गढचिरोली जिल्हा https://policebhartitest.com/gadchiroli-jilha-special-test/ 9) जळगाव जिल्हा https://policebhartitest.com/jalgav-jilha-special-test/ 10) कोल्हापूर जिल्हा https://policebhartitest.com/kolhapur-jilha-special-test/ 11) सांगली जिल्हा https://policebhartitest.com/sangli-jilha-special-test/ 12) अहमदनगर जिल्हा https://policebhartitest.com/ahmednagar-jilla-special-test/ 13) सातारा जिल्हा https://policebhartitest.com/satara-jilha-special-test/ 14) लातूर जिल्हा https://policebhartitest.com/latur-jilha-special-test/ 15) बुलढाणा जिल्हा https://policebhartitest.com/buldhana-jilha-special-test/ 16) चंद्रपूर जिल्हा https://policebhartitest.com/chandrpur-jilha-special-test/ 17) वर्धा जिल्हा https://policebhartitest.com/vardha-jilha-special-test/ 18) वाशिम जिल्हा https://policebhartitest.com/vashim-jilha-special-test/ 19) अमरावती जिल्हा https://policebhartitest.com/amravati-jilha-special-test/ 20) भंडारा जिल्हा https://policebhartitest.com/bhandara-jilha-special-test/ 21) गोंदिया जिल्हा https://policebhartitest.com/gondiya-jilha-special-test/ 22) धुळे जिल्हा https://policebhartitest.com/dhule-jilha-special-test/ 23) नंदुरबार जिल्हा https://policebhartitest.com/nandurbar-jilha-special-test/ 24) धाराशिव जिल्हा https://policebhartitest.com/dharashiv-jilha-special-test/ 25) पालघर जिल्हा https://policebhartitest.com/palghar-jilha-special-test/ 26) अकोला जिल्हा https://policebhartitest.com/akola-jilha-special-test/ 27) परभणी जिल्हा https://policebhartitest.com/parbhani-jilha-special-test/ 28) नांदेड जिल्हा https://policebhartitest.com/nanded-jilha-special-test/ 29) हिंगोली जिल्हा https://policebhartitest.com/hingoli-jilha-special-test/ 30) बीड जिल्हा https://policebhartitest.com/beed-jilha-special-test/ 31) मुंबई उपनगर जिल्हा https://policebhartitest.com/mumbai-upnagar-jilha-special-test/ 32) जालना जिल्हा https://policebhartitest.com/jalna-jilha-special-test/ 33) रत्नागिरी जिल्हा https://policebhartitest.com/ratnagiri-jilha-special-test/ 34) रायगड जिल्हा https://policebhartitest.com/raygad-jilha-special-test/ 35) सिंधुदुर्ग जिल्हा https://policebhartitest.com/sindhudurg-jilha-special-test/ 36) यवतमाळ जिल्हा https://policebhartitest.com/yavatmal-jilha-special-test/ ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ All the best 👍❤️ एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कोणत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गरज असते ती मेहनत व मेहनत केल्यानंतर संयमाची कोणते कार्य केले की त्याचे फळ आपल्याला त्वरित मिळत नसते . तुमचे प्रयत्न कायम चालू ठेवा. रख हौसला ओ मंजर भी आयेगा प्यासे के पास चलकर समंदर भी आयेगा... थक कर ना बैठ ऐ मंजिल के मुसाफिर, मंजिल मिलेगी और मिलने का मजा भी आये गा...!! 💯✅️
18 9931 176Loading...
25
अपने हिस्से का संग्राम; तुझे स्वयं ही लड़ना होगा, लक्ष्य हिमालय सा महान,  तूझे स्वयं ही चढ़ना होगा...!!
18 3555Loading...
26
Media files
19 29532Loading...
27
Media files
20 40489Loading...
28
Media files
20 61023Loading...
29
Media files
19 48628Loading...
30
Media files
19 06346Loading...
31
Media files
19 26927Loading...
32
Media files
19 33722Loading...
33
Media files
18 80847Loading...
34
Media files
18 85932Loading...
35
Media files
19 206120Loading...
36
🔴 महत्वपूर्ण माहिती आहे लक्षात ठेवा 🔴 👉 महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना - 2 जानेवारी 1961 👉 महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक - दक्षता 👉 महाराष्ट्र पोलिसाचे मुख्यालय - मुंबई 👉 महाराष्ट्रातील एकूण पोलीस आयुक्तालय - 12 👉 महाराष्ट्रात एकूण आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत. 👉1955 मध्ये भारतात सर्वप्रथम मुंबई राज्यात स्त्री पोलिसाची नेमणूक करण्यात आली. 👉 6 मार्च 1948 रोजी महाराष्ट्र राज्यातील राखीव पोलीस दलाची स्थापना झाली. 👉 राखीव पोलीस दलाच्या प्रमुखाला समादेशक असे म्हणतात. 👉 होमगार्ड या संघटनेची स्थापना इसवी सन 1946 साली करण्यात आली. 👉 होमगार्डच्या प्रमुखास महासमादेशक असे म्हणतात. 👉 गृहरक्षक दलाची स्थापना इसवी सन 1946 साली करण्यात आली. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 मिशन पोलीस भरती 2023 🎯 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
21 435435Loading...
37
Mix स्पेशल टेस्ट आहे. सर्वांनी नक्की सोडवा. एकूण गुण -15 विषय - Mix स्पेशल टेस्ट no.59 👇👇👇 नॉर्मल test लिंक 👇👇👇 https://policebhartitest.com/mix-special-test-no-59/ 👇  टेलिग्राम चॅनल link👇 https://t.me/missionpolice2021 All the very best 👍 ♥️
22 40853Loading...
38
कामयाबी भीख नहीं है जो माँगने से मिलेगी ये एक ताला है जो सिर्फ मेहनत की चाभी से खुलेगी...!! Morning... ❤️
24 77419Loading...
39
यावर्षीची सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीय?? की या वेळेस सिंगल form आहे... ज्याच्यात खरंच Quality आहे आहे तोच भरती होणार 🔥🔥🔥
26 8157Loading...
40
ज्याच्यात दम आहे त्याला कधीच भीती वाटत नाही येउदे कधी बी ground 🔥🔥🔥
26 8317Loading...
इथून पुढे एक महिना ground काय होईल आणि कसा planning आहे ते नियोजन by nikhil sir You ट्यूब वर live चालू आहे https://youtube.com/live/c_wJ3vAFoaA?feature=share
Show all...
free live class माहिती | निखील सर टिळे

नमस्कार मित्रांनो रोज अशाप्रकारे आपला फ्री live क्लास सुरू असतो.... 👇👇Whats App Group लिंक 👇👇

https://chat.whatsapp.com/I66u70X1rnl9CAdWmBXdAu

तुम्हाला आमची पोलीस भरतीची batch जॉईन करायची असेल तर खाली आपल्या app ची लिंक दिली आहे... 👇👇 App लिंक 👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

सर्व PDF महत्वाचे व ऑनलाईन टेस्ट टेलिग्राम चॅनल वर मिळतील... 👇👇 टेलिग्राम चॅनल लिंक 👇👇

https://t.me/missionpolice2021

ऑनलाइन क्लास ऍडमिशन साठी संपर्क - 7350623169

फ्री क्लास चालू zala हे live या...
Show all...
फ्री Youtube क्लास बद्दल imp माहिती 🙏🙏 👇👇👇 लिंक 👇👇👇 https://youtube.com/live/c_wJ3vAFoaA?feature=share
Show all...
N-10 साठी plz व्हाट्सअप मेसेज करा कोणी कॉल करू नका....
Show all...
🔥 4
N-10 Pre Workout Update.... सध्या स्टॉक संपला आहे... 2 ते 3 दिवसात उपलब्ध होईल.... खूप मुलांना फायदा होत आहे म्हणून एकच ठिकाणाहून मुळे ग्रुप मध्ये 5-5 ऑर्डर करत आहेत... मंगळवारी 100% उपलब्ध होईल... तेव्हा सर्वांना पाठवलं जाईल.. N-10 pre workout Price -1700 कॉन्टक्ट - 8975182297 ऑर्डर DTDC कुरिअर ने तुमचा जवळच्या तालुका लेवल ला 5 ते 6 दिवसात येते.. ज्यांना बुक करायचं आहे ते आत्ताच बुक करून घ्या.. नंतर स्टॉक कमी पडत आहे. ऑर्डर साठी व्हाट्सअप मॅसेज करा 8975182297 👍
Show all...
🔴 चालू घडामोडी सराव प्रश्न 🔴 19 मे 2024 (Q१) भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असुन त्याला कोणते नाव देण्यात आले आहे? Ans- भीष्म (Q२) भारतीय वायुसेनेने तयार केलेल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे वजन किती किलो आहे? Ans- ७२० (Q३) खालीलपैकी कोणी पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असुन ते हवाई मार्गाने अतिशय वेगाने पाठवता येणार आहे? Ans- भारतीय वायुसेना (Q४) एथिलीन ऑक्साईड चे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील एव्हरेस्ट आणि MDH या दोन मसाला ब्रँड वर कोणत्या देशाच्या सरकारने बंदी घातली आहे? Ans- नेपाळ (Q५) भारतातील एव्हरेस्ट आणि MDH या मसाला ब्रँड मध्ये कस्याचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे नेपाळ देशाच्या सरकारने त्यावर बंदी घातली आहे? Ans- एथिलिन ऑक्साईड (Q६) संयुक्त राष्ट्र संघाने भारताचा २०२४ या वर्षात GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे? Ans- ६.९ (Q७) अंतरराष्ट्रीय संग्राहालय दिन कधी साजरा करण्यात येतो? Ans- १८ मे (Q८) AYV कृष्णा आणि N वेणू गोपाल यांची कोणत्या संस्थेच्या अतिरिक्त निर्देशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे? Ans- CBI
Show all...
👍 142
free class नक्की जॉइन करा.. इथून पुढे अतिशय महत्त्वाचे लेक्चर घेणार आहे 🙌🙌 👇👇 Youtube class link 👇👇 https://www.youtube.com/user/niks12374
Show all...

👍 35🔥 8
आनंदाची बातमी वायफाय चा इंटरनेट चा इशू होता तो आता solve झालं आहे सॉल्व झालं म्हणजे अगोदर भंगार AIRTEL चा वायफाय होत तो आता बंद करुन दुसरा बसवला आहे.. खूप जोश ने आम्ही फ्री लाइव क्लास सुरु केलेला पण एअरएटेल वायफाय चा issue मुळे खूप प्रॉब्लम झाल्या. असो शेवटी आम्ही पण सोडलो नाही आणि आता उद्या पासून सर्व क्लास रेग्युलर सुरु राहतील.
Show all...
🔸 जागतिक महत्वाचे दिन 🔸 ◾️ ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस. ◾️ १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस. ◾️ २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस. ◾️ २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. ◾️ ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस. ◾️ ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन. ◾️ २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस. ◾️ २१ मार्च - जागतिक कविता दिवस. ◾️   २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस. ◾️ २२ मार्च - जागतिक जल दिवस ◾️ २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन. ◾️   ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन. ◾️ २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस. ◾️ २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन . ◾️ २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस. ◾️ ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस. ◾️ १५ मे - जागतिक कुटुंब दिन. ◾️ २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस . ◾️ ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन. ◾️ १ जून - वैश्विक पालक दिन. ◾️ ५ जून - जागतिक पर्यावरण दिन. ◾️ ८ जून - जागतिक महासागर दिन. ◾️ १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन. ◾️ १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस. ◾️ १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन. ◾️ २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस . ◾️ २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन.   ◾️ २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. ◾️ ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन. ◾️ १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन. ◾️ १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस. ◾️ १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन. ◾️ १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन. ◾️ २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस. ◾️ ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. ◾️ १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. ◾️ १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस. ◾️ २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन. ◾️ २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस. ◾️ १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन. ◾️ २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. ◾️ ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन. ◾️ ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन. ◾️ ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन. ◾️ १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन. ◾️ ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन. ◾️ १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस.   ◾️ १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन. ◾️ १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस. ◾️ २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस. ◾️ ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन. ◾️ ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस. ◾️ १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन. ◾️ १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन. ◾️ १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस. ◾️ १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस. ◾️ २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन ◾️ २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस. ◾️ २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस. ◾️ २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस . ◾️ ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस . ◾️ ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन. ◾️ ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन . ◾️ ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस. ◾️ ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. ◾️ १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस. ◾️ ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस. ◾️ १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस. ◾️ २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. ◾️ २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Show all...
👍 44🔥 8
सलाह हारे हुए की.. तजुर्बा जीते हुए का.. और दिमाग़ ख़ुद का... इंसान को कभी हारने नहीं देता...!!
Show all...
👍 66🔥 10