en
Feedback
Steno Learner📝

Steno Learner📝

Open in Telegram

Hello! Steno Learner📝 We provide GCC, General & Legal dictations Thank for joining our family. Our YouTube channel - Steno Learner

Show more
1 608
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरु नका. कारण त्या शुन्या समोर कितीही आकडे लिहायची ताकद तुमच्यात आहेे. पण मन जर शून्यात गेले तर
आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरु नका. कारण त्या शुन्या समोर कितीही आकडे लिहायची ताकद तुमच्यात आहेे. पण मन जर शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही. @stenolearner

Marathi legal dictation series only subscribe member 🛑 subscribe the channel

Advertise-Recruitment-2023-Final (1).pdf6.22 KB

मंजिलें भी जिद्दी हैं. रास्ते भी जिद्दी हैं, देखते है आज  क्या होगा, हौसले भी जिद्दी हैं । 😍😍शुभ सकाळ 😍😍 ❤️BEST OF LUCK PALTAN❤️

देवा तुला किती परीक्षा घ्यायची आहे घे, पण मी जिंकल्याशिवाय माघार घेणार नाही. 🔥जबतक तोडेंगे नही तब तक छोड़ेंगे नही💪☺️ @https://t.me/stenolearner जॉईन 👆👆👆👆 😍😍शुभसकाळ😍😍

photo content

ठेच लागली तरीही तु बेधडक चाल, मोकळ्या आकाशाखाली छाती ठोकून चाल, हे आयुष्य आहे अडचणी येत राहतील. तुला पडायच पण आहे आणि तेवढ्याच ताकदीने उठायचं पण आहे, शेवटी तुला जिंकायच आहे ही मनाशी गाठ बांधून चाल. 😍😍 शुभ सकाळ😍😍