en
Feedback
Earnकुल

Earnकुल

Open in Telegram
3 591
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
ब्रिटिश सरकारने कोणत्या योजनेमध्ये घटना समिती तयार करण्याची मागणी तत्वतः मान्य केली?
Anonymous voting

राज्यघटना तयार करण्याचा भारतीयांनी पहिला प्रयत्न .......यावर्षी केला.
Anonymous voting

photo content
+1

निर्मल डोंगर पुढीलपैकी कोणत्या डोंगर रांगेचा भाग आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उत्तरेकडे असणारे पठार कोणते?
Anonymous voting

तोरणमाळ डोंगर रांग पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही?
Anonymous voting

सातपुडा पर्वतातील गाविलगड टेकड्या पुढीलपैकी कोणत्या नद्यादरम्यान आहे?
Anonymous voting

सातमाळा अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात पुढील ठिकाणापासून होते.
Anonymous voting

महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग पुढीलपैकी कोणत्या भू रूपाने व्यापला आहे?
Anonymous voting

2022-23 मध्ये भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी (FDI) खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे
Anonymous voting

वर्ल्ड बँक ने दक्षिण आशियातील पहिला 'समर्पित रस्ता सुरक्षा प्रकल्प' कोणत्या देशात सुरू केला आहे?
Anonymous voting

सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचा स्वीकार करणारी भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे?
Anonymous voting

1950 नंतर राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कोणता/ कोणते भाग समाविष्ट केले नाही?
Anonymous voting

संपत्तीचा मूलभूत अधिकार-
Anonymous voting

'एल निनो'ची निर्मिती कोठे होते?
Anonymous voting

भारताच्या मुख्य भूमीवर सर्वात आधी मान्सून कोठे येतो?
Anonymous voting

बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वारे व उत्तरेकडील उष्ण वारे यांच्या एकत्रीकरणातून निर्माण होणाऱ्या वाऱ्यांना........... म्हणतात.
Anonymous voting

भारताचे हवामान पुढील प्रकारचे आहे.
Anonymous voting

भारतामध्ये पाऊस मुख्यतः......... प्रकारचा पडतो.
Anonymous voting

गिग कामगाराबद्दल कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous voting