MཽpscPDFཽ
Open in Telegram
👉This group is only Designed for Upsc and राज्यसेवा beginer... 👉If u dont knw the syllabus of mpsc n upsc ask urslf "Are u Really serious about It ..?"
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
7 738
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
7 738
#MindMap 12 by AK
Topic - ब्राह्मो समाज
आपण आपले पाय योग्य ठिकाणी ठेवले असल्याचे निश्चित करा, नंतर कणखर उभे रहा.
- Abraham Lincoln
7 738
स्वराज्य हा एकमेव व प्रमुख उपाय आहे. स्वराज्यात आपल्या आशा, सामर्थ्य व श्रेष्ठत्व सामावलेले आहे.
हे वाक्य कोणी म्हटले आहे...?
SanchitA
7 738
खलील पैकी कोणत्या कायद्याच्या संदर्भात ' हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे'. ही टीका करण्यात आली.
SanchitA
7 738
'हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे',
हे वाक्य कोणी म्हटलं आहे.?
SanchitA
7 738
गांधी आणि सत्याग्रह
1 ) त्यांचा पहिला सत्याग्रह गुजरात मध्ये झाला.
2) त्यांचा दुसरा सत्याग्रह बिहार येते झाला. SanchitA
7 738
Mpsc करता करता आयुष्याला इतके घोडे लागलेत कि.....
ते सर्व विकले तर मी करोडपती होईल..
#MpscExamPostpone
7 738
UPSC/Mpsc मध्ये आमच्या पुस्तकातून इतके प्रश्न आले..आमची इतकी मुलं Select झाले बोलणाऱ्या लोकांना समर्पित 😂🙏
7 738
1884 ची रखमाबाई केस कशाशी संबंधित आहे
1) स्त्री शिक्षण विषयक अधिकार
2) संमती वय 3) Restitution of Conjugal Rights UPSC Pre 2020
