en
Feedback
शेती सेवा

शेती सेवा

Open in Telegram

Show more
The country is not specifiedThe category is not specified
2 877
Subscribers
-124 hours
+227 days
+10830 days
Posts Archive
खालील प्रमाणे आहेत

मित्रांनो चॅनल वर पर्यंत स्कोल करा /पहा खुप माहीती आहे pdf आहेत 😊👍

आपण शेतकरी, शेती अधीकारी, शेती यंत्रे-माल व्यापारी असल्यास आपल्या मोबाईल मंध्ये शेतीसेवा 2.0 असायलाच हवे. *शेती सेवा 2.0-* शेती माहिती तंत्रज्ञान । पिक लागवड माहिती । शेती संदेश । शेती योजना ई- ॲप फक्त 1.52MB चे सर्वात सर्वात लहान व सर्वात जास्त माहीती देणारे एकमेव ॲप. Google Play वर ShetiSeva सर्च करावे अथवा खालील लिंक ला क्लिक करुन डाउनलोड करु शकता https://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176 *आपले On-Line Shop लगेच सुर करा- अगदी मोफत* *आपले उत्पादने - वस्तुची- विक्री व सेवा स्वत:च्या OnineShop व्दारे करा.* Download ShetiSeva App from google Store or *App Download केल्यानंतर अथवा वरील वेबसाईल ला भेट दिल्यानंतर >* -> My-Account बटन वापरुन -REGISTER अर्जामंध्ये ईमेल, पासवर्ड व फोनक्रमांक नंतर -i am Vendor म्हणुन नोंदणी करा. -> My-Account बटन वापरुन LOGIN करा. -> वरच्या बाजुर काळया बॉक्स मंध्ये तिन रेष्या वर क्लिक करुन -Product- बटन निवडा. ->आपले Product Add करा. Product चा फोटो, मुळ किंमत, ऑफर किंमत, Catagory (वर्गवारी),Shor description (थोडक्यात माहिती), Description (Product ची संपुर्ण माहिती) ई. -> आपल्या Online-shop चा पत्ता ग्राहकास Share करा उदा. ShetiSeva.com/दुकानाचे नाव ->अथवा ShetiSeva App गुगल प्ले स्टोर मधुन download करायास सांगा. -> अमर्याद विक्री व सेवा सुरु ठेवा. -> शेती सेवा व्दारे सुदधा ग्राहक मिळवा. अखंड 9 वर्षाच्या शेती सेवे नंतर आता घेवुन येत आहोत सुवर्णसंधी :>> -> आपल्या नावाने विक्री करा स्वत:चा हक्काचा थेट पत्ता उदा. ShetiSeva.Com/आपल्या दुकानाचे नाव/ -> अमर्याद product व हवे तेव्हा , Add-Update-Delete, Hide, Display कराण्याची सोय. -> ग्राहकास व विक्रेत्यास सर्व विक्री संदेश व Online receipt भेटनार.* -> सर्व सोई युक्त आपले वयक्तीय Dashboard Tools- Products,Orders, Settings, MyAccount etc. -> पेमेंट सर्व सुविधा Cash On Delivery ते Online Payment (सर्व पर्याय Debit Card,Credit Card, Online Banking, UPI). -> विक्री अहवाल export to Exel File Option- आपला सर्व Data माहिती exel file मंध्ये स्वत: जतन करु शकता* -> ग्राहक आपणास शेतीसेवा.com व्दारे अथवा आपल्या नंबर किंवा पत्यावर थेट संपर्क करु शकेल.* शेतीसेवा.Com संपर्क खालील प्रमाणे : https://ShetiSeva.com *email*-info@ShetiSeva.Com, ShetiSeva1@gmail.com *whats app & Call:* +918888456301 https://shetiseva.com/ Copy Right|2022|@ShetiSeva.Com -------------------------------------------

शेती सेवा मोबाईल ॲप - शेती माहीती तंत्रज्ञान, खरेदी विक्री, बातम्या, संदेश सर्वकाही एकाच ठिकाणी. खालील लिंक ला क्लिक करुन गुगल प्लेस्टोअर मधुन डाऊनलोड करा.. https://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176 ॲप जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना वरील पोस्ट शेअर करावे.

Scan and join ShetiSeva telegram channel.
Scan and join ShetiSeva telegram channel.

वरील यापूर्वी पोस्ट केलेल्या पिक लागवड व इतरही शेतीसेवा वेबसाईट घ्या सर्व लिंक सुरू झाल्या आहेत. शेती सेवा https://shetiseva.com/

*शेती सेवा मोबाईल ॲप* - शेती माहीती तंत्रज्ञान, खरेदी विक्री, बातम्या, संदेश सर्वकाही एकाच ठिकाणी. खालील लिंक ला क्लिक करुन गुगल प्लेस्टोअर मधुन डाऊनलोड करा.. https://play.google.com/store/apps/details?id=com.wShetiSeva_11999176 शेती सेवा

https://telegram.me/shetiseva टेलीग्राम वर  अधीकृत  चॅनल. *🖕वरील लिंक वर क्लिक  करा व नंतर  Telegram निवडा.* Telegram  असने आवश्यक  आहे. *शेती  सेवा:* *Telegram चॅनल वर सर्वच पिकांची माहीती, विविध उपयुक्त मासीक PDF मंध्ये सदैव  उपलब्ध कधीही कुनीही केव्हापन डाउडलोड करु शकता.* आपनास शेती सेवा चँनल आवडले असल्यास जास्तीत  जास्त शेतकरी  व गृप  वर शेअर करा व हे चँनल चे सदस्य होन्या करीता सुचवा ही विनंती.👍

हरभरा लागवड तंत्रज्ञान - लागवड ते काढणी संपुर्ण माहीती http://shetiseva.com/gram-cultivation/

करडई लागवड तंत्रज्ञान - लागवड ते काढणी संपुर्ण माहीती http://shetiseva.com/safflower-cultivation/

photo content

*संदेश क्रमांक: ११/२०२२* (०३ ऑक्टोबर २०२२) *हळदीवरील करपा, कंदकुज आणि कंद माशीचे व्यवस्थापन...!* *डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे* कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी सध्यपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या हळदीवर करपा, पानावरील ठिपके आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तरी येणाऱ्या काळात या बुरशीजन्य रोगांचा, कंदकुज तसेच कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच कंदमाशीचे खालील प्रमाणे व्यवस्थापन वेळीच करणे अत्यंत गरजेचे आहे. *हळदीमधील पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापन* १. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी. *२. रासायनिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.* *प्रादुर्भाव कमी असल्यास* कार्बेडेंझीम ५० टक्के - ४०० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के -५०० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के - ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी. *प्रादुर्भाव जास्त असल्यास* एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - २०० मिली किंवा प्रोपीकोनॅझोल २५ टक्के - २०० मिली किंवा क्लोरथॅलोनील ७५ टक्के - ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी. *हळदीमधील कंदकुज व्यवस्थापन* *१. कंदकुज करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.* २. जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल. *३.कंदकूज झाली असल्यास जमिनीतून* कार्बेडेंझीम ५०% -१ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के -३ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के -५ ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी. (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.) *हळदी वरील कंदमाशी व्यवस्थापन:* *१. प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने* क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३०% प्रवाही ) १५ मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे. *२. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.* ३. पीक तण विरहित ठेवावे. *४. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी.* ५. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत. *६. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.* (संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली) *टीप : हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.* अधिक माहितीसाठी संपर्क करा *कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र* *वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ* *परभणी* ☎ *०२४५२-२२९०००* *बाजारातील नावे-* कार्बेडेंझीम ५० टक्के - बाविस्टिन,धानुस्टिन मॅन्कोझेब ७५ टक्के - डायथेन एम-४५,युथेन एम-४५, मॅकोबन एम-४५ कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के - ब्लू कॉपर,ब्लिटॉक्स,धानूकॉप एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - ॲमिस्टार टॉप, गोडीवा सुपर, प्रोपीकोनॅझोल २५ टक्के - टिल्ट, विजेता, प्रोपार, बंपर क्लोरथॅलोनील ७५ टक्के - कवच, जटायू, इशान, सिनेट

One app for all your Word, Excel, PowerPoint and PDF needs. Get the Office app: https://aka.ms/officeandroidshareinstall

I am sharing 'CROPSAP advisory 29 August 4 sept 2022' with you

I am sharing 'CROPSAP advisory 22-28 August 2022' with you