en
Feedback
MPSC PSI STI ASO (Official) ™

MPSC PSI STI ASO (Official) ™

Open in Telegram

Best Education For Everyone ◆राज्यसेवा आणि PSI/STI/ASO/Megabharati मार्गदर्शन ◆विषयवार घटकनिहाय नोट्स ◆महत्वाच्या चालू घडामोडी ◆कमी जाहिराती आणि नवीन माहिती ◆नवीन योजना आणि PIB ची माहिती देणारे एकमेव चॅनल

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC PSI STI ASO (Official) ™

Channel MPSC PSI STI ASO (Official) ™ (@combine202526) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 835 subscribers, ranking 7 878 in the Education category and 16 391 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 835 subscribers.

According to the latest data from 08 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -306 over the last 30 days and by -9 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 11.99%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 0 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Best Education For Everyone ◆राज्यसेवा आणि PSI/STI/ASO/Megabharati मार्गदर्शन ◆विषयवार घटकनिहाय नोट्स ◆महत्वाच्या चालू घडामोडी ◆कमी जाहिराती आणि नवीन माहिती ◆नवीन योजना आणि PIB ची माहिती देणारे एकमेव चॅनल

Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 835
Subscribers
-924 hours
-377 days
-30630 days
Posts Archive
Amazon best seller तलाठी साठी सर्वाधिक विक्रीचे पुस्तक
Amazon best seller तलाठी साठी सर्वाधिक विक्रीचे पुस्तक

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

photo content

photo content

#SangliDCCBank #DCCBankClerk #BankingExam #BeePublication #Sangli #ClerkBharti #MaharashtraJobs
#SangliDCCBank #DCCBankClerk #BankingExam #BeePublication #Sangli #ClerkBharti #MaharashtraJobs

Sample pdf Police bharti Papers (11000+).pdf

#Advt. पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी! 🚔 ✅ 11000+ प्रश्नसंच ✅ 2025-26 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ✅ शहर, ग्रा
#Advt. पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी! 🚔 ✅ 11000+ प्रश्नसंच ✅ 2025-26 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ✅ शहर, ग्रामीण, SRPF, रेल्वे, कारागृह व चालक पोलीस भरतीसाठी उपयुक्त ✅ 960+ पेजेसचा संपूर्ण अभ्याससंच 📚 आजची तयारी = उद्याची वर्दी 🔗ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0H662F1KC https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 📩 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

रांजणगाव एमआयडीसी येथे २९ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६५ रिक्त पदांसाठी संधी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि एज्युस्पार्क इंटरनॅशनल प्रा.लि., एमआयडीसी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी रांजणगाव एमआयडीसी, ता. शिरूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमार्फत एकूण ५६५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in⁠ संकेतस्थळावर भेट देऊन संबंधित रिक्त पदांसाठी अर्ज करावा. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती व किमान ५ रेझ्युमे प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क साधावा. #रोजगारमेळावा #PuneJobs #JobFair #RanjangaonMIDC #EmploymentOpportunity #MahaSwayam #SkillDevelopment #Jobs2026 #careeropportunity

⭕ संपुर्ण माहिती 👉 भारतीय रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) या पदासाठी तब्बल ११,००० हून अधिक जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. 📈🛤️ या भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे: 👇 📍 १. पदाचे नाव आणि रिक्त जागा: 👨‍✈️🔢 * पद: असिस्टंट लोको पायलट (ALP). * एकूण जागा: सुमारे ११,००० पेक्षा जास्त (रेल्वेने रिक्त पदांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे). 📍 २. शैक्षणिक पात्रता: 🎓📜 * उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. * त्यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा/डिग्री असणे अनिवार्य आहे.. 📍 ३. निवड प्रक्रिया कशी असेल? 💻📝 * ही निवड प्रक्रिया प्रामुख्याने संगणक आधारित परीक्षा (CBT 1 आणि CBT 2) द्वारे केली जाईल. * त्यानंतर कल चाचणी (Aptitude Test) आणि कागदपत्र पडताळणी पार पडेल. 🧐✅. 📍 ४. अर्ज करण्याची पद्धत: 📲🌐 * इच्छुक उमेदवारांना रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. * भरतीबद्दलच्या सविस्तर अटी आणि शर्तींसाठी अधिकृत जाहिरात नीट वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 💻🏃‍♂️ 📍 ५. संधी सोडू नका! 🌈🤝 तांत्रिक शिक्षण घेतलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. रेल्वेतील सुरक्षित नोकरी आणि चांगल्या पगाराचे स्वप्न आता सत्यात उतरू शकते! 🚄💨 तुमच्या मित्रांना आणि गरजू विद्यार्थ्यांना ही माहिती नक्की शेअर करा! 📢🙌 #RailwayRecruitment2026 #RailwayJobs #SarkariNaukri #ALPRecruitment #IndianRailways #CareerAlert #JobOpportunity #MarathiNews #EmploymentNews #TechnicalJobs #RailwayMegaBharti #रेल्वेभरती #सरकारीनोकरी #असिस्टंटलोकोपायल

फॉर्म भरताना व्यवस्थित जाहिरात वाचून घ्या न्यायालयाची. बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत.

पुढचे सहा महिने.... ❌ इंस्टाग्राम आजच बंद.. ❌ दोन वेळा चहाचा Time Pass फक्त 15min वर आणा.. ❌ फक्त मेन्स दिल्यात म्हणून लायब्ररीतील इतर कार्यकर्त्यांकडुन होणारे कौतुक सौहळे बंद.. ❌ अजुन आपल्यालाच Post नाही.. आणि तरीही इतरांना Guidence करायला सुरू केलय.. तेही बंद... ❌ दिवस दिवस Discussions बंद... (एक दोन तास ठीक आहे) ❌ गावाकडच्या गोष्टी.. राजकारण.. आत्या.. मामा .. काका.. सगळ बंद.. ❌ नवीन Web series... Sunday funday... Youtube Shorts.. बंद.. ❌ Trecking... Gym  बंद.. रोजची सवय असेल तर रोज 30 min साधा सरळ व्यायाम.. ❌ "सगळ करून आपण पोस्ट काढणार" -  हा Attitude नको.... जाग्यावर खेळा.. मागे धोनी आहे.. लगेच Stumping... ✅ पोस्ट Secure होत नाही तोपर्यंत फक्त अभ्यास ... ✅ मी पणा सोडून चुका Accept करून लगेच सुधारणा सुरू... ✅ चार वेळा वाचुन जिथ अजुन पण Confusion तिथ Mnemonics बनवून लगेच Final Conclusion... ✅ Prouductive Revisions only.. (सीमांत उत्पादकता शुन्य असणाऱ्या Revision नको..) ✅ आयोगाचे रोज 50 प्रश्न आणि Self Analysis... Approach ..Logic imp आहेच पण महत्त्वाची पायरी.. Content Perfection.. ✅ 'तिथ आठवल की' हा Approach आता नको...परिक्षाभिमुख डाटा ओळखीचाच पाहिजे.. ✅ Concept डोक्यावरून चालली.. goggle करा...Youtube वर Upsc वाल्यांचे काही लेक्चर्स पहा.. पण Concept Revision वर सोडून देऊ नका.. तिथल्या तिथेच Clear करा... ➡️ स्पर्धा खडतर आहे.. आणि "आपल सहज होईल"  हे दिवस आता राहिले नाहीत... सध्या " कुठ टाईम वाया घालवायचा नाही"  हे जरी समजले तरी अर्धी लढाई टप्प्यात येतेय... पुढचे चार - पाच महीने जो पुर्ण Involve होऊन अभ्यास करेल.. तोच 2026 च्या लढाया जिंकणार.. ( वरच्या do's & Donts ..Aso / STI / उद्योग निरिक्षक Toppers यांच्याशी चर्चा करून तुमच्यापर्यंत Share करित आहोत..) टीम मराठीमय .. राज वाबळे ( PSI/ STI)

जगातील सर्वात मोठे फूल "कॉर्म्स फ्लॉवर"
जगातील सर्वात मोठे फूल "कॉर्म्स फ्लॉवर"

राज्याच्या मुख्य सचिव पदी वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश अग्रवाल यांची नियुक्ती. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार येत्या ३० नोव्हें
राज्याच्या मुख्य सचिव पदी वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश अग्रवाल यांची नियुक्ती. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार येत्या ३० नोव्हेंबरला निवृत्त होणार.

गजानन राजमाने, (पोलीस अधीक्षक (SP) फोर्स वन, मुंबई) यांच्याशी युनिक संवाद 🆘 ❗️Unique Academy चा Unique संवाद❗️ ✍ देवा जाधवर यांनी घेतलेली परखड मुलाखत 🌐 नक्की पहा ⬇️ https://youtu.be/bSlpfisl_GU?si=XhT8TYgKMnTjaZSn https://youtu.be/bSlpfisl_GU?si=XhT8TYgKMnTjaZSn

🏡फ्लॅट -1BHK 👨‍🦱4 MALE vacancy ➡️ 1-5 September ✅भाडे - 2500 ✅डिपॉजिट - 2500 only refundable ❎ब्रोकरेज -  no ➡️no restrictions drinking water 24 hr available 📱ठिकाण📱 - Ganjave Chouk, Navi peth(Near Patrakar bhavan)                      संपर्क- 📱 9922356534 संपर्कची निश्चित वेळ- anytime(hurry up)