cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

Advertising posts
25 160
Subscribers
-924 hours
-467 days
-20730 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Repost from MPSC Alerts
Photo unavailable
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Show all...
Repost from MPSC
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8914
Show all...

Repost from MPSC Alerts
क्लार्क गट क मुख्य 2023 निकाल MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Show all...
5_6210996406254047069.pdf1.43 MB
Repost from MPSC Alerts
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या सुधारित कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Show all...
8888.pdf2.41 MB
Repost from MPSC Alerts
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र नागरी राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Show all...
8887.pdf4.33 MB
Photo unavailable
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....! जॉईन - @eMPSCKatta
Show all...
Photo unavailable
महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा...! जॉईन - @eMPSCKatta
Show all...
Photo unavailable
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
Show all...
Repost from MPSC Alerts
Photo unavailable
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. Cut off MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Show all...
Repost from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Show all...
8852.pdf1.46 KB
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.