cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

GK Questions

Show more
Advertising posts
21 235
Subscribers
-1224 hours
-707 days
-41630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailable
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
Show all...
सातारा
सांगली
अकोला
अमरावती
योग्य उत्तर पाहा
पोलीस भरती नोट्स (6 नोट्स) ▪️संपूर्ण इतिहास नोट्स ▪️संपूर्ण भूगोल नोट्स ▪️संपूर्ण सामान्य विज्ञान नोट्स ▪️संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज ▪️पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण ▪️संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स 📞 संपर्क - 9028967547
Show all...
Police Bharti 6 Books NOTES.pdf11.95 MB
Photo unavailable
श्री. विठ्ठल राऊतवार सर ची दर्जेदार पुस्तके पोलीस भरती नोट्स (6 नोट्स) ▪️संपूर्ण इतिहास नोट्स ▪️संपूर्ण भूगोल नोट्स ▪️संपूर्ण सामान्य विज्ञान नोट्स ▪️संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज ▪️पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण ▪️संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स 🛒 खरेदी करण्याची Amazon लिंक 👉 https://amzn.in/d/g8ppSfk 👉 https://amzn.in/d/g8ppSfk पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश ▪️एकूण प्रश्नपत्रिका - 411 ▪️एकूण प्रश्न -  16951 + 🛒 खरेदी करण्याची Amazon लिंक 👉 https://amzn.eu/d/8u9qZm8 👉 https://amzn.eu/d/8u9qZm8 आलेले प्रश्न पाहून घ्या... 👇👇👇 https://telegram.me/smartstudypublication/24592 संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरी सह उपलब्ध 👍👍 पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा http://wa.me/+919762500149 http://wa.me/+919762500149 💬 लेखक व संकलक - ✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞 संपर्क - 9028967547
Show all...
👍 1
वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव.............आहे.Anonymous voting
  • रामेश्वर
  • वडवली
  • भिमेश्र्वर
  • गंगा
0 votes
सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?Anonymous voting
  • नाथसागर
  • राणाप्रताप सागर
  • इंदिरा सागर
  • गोविंद सागर
0 votes
👍 1
ताम्हिणी टेकड्या ......................जिल्ह्यात आहेत.Anonymous voting
  • पुणे
  • Nanded
  • जळगाव
  • पालघर
0 votes
भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे ?Anonymous voting
  • दाल
  • लोणार
  • सांबर
  • वुलर
0 votes
👍 1
🔴महत्वाचे पर्यावरणीय कायदे  व धोरणे 🔴 ✅जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974 ✅हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 ✅पर्यावरण संरक्षण कायदा 1986 ✅वन्यजीव संरक्षण कायदा 1972 ✅वन संरक्षण अधिनियम 1980 ✅जैवविविधता कायदा 2002 ✅राष्ट्रीय लवाद कायदा, 2010 ✅प्राणी क्रूरता अधिनियम 1960 ✅राष्ट्रीय वन धोरण, 1988 ✅राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006 ✅राष्ट्रीय जल धोरण, 2002
Show all...
👍 1
🔖फळ आणि त्यातील प्रमुख आम्ल🔖 👉 निंबू - सायट्रिक आम्ल 👉 संत्री      -      सायट्रिक आम्ल 👉 चिंच     -      टोर्टरीक आम्ल 👉 द्राक्ष     -       टोर्टरीक आम्ल 👉 सफरचंद -       मॅलीक आम्ल 👉 टरबूज -       मॅलीक आम्ल 👉 पालक - ऑक्झिलिक आम्ल
Show all...
👍 2
प्रथम हे कोणते विशेषण आहे.Anonymous voting
  • संख्यावाचक विशेषण
  • क्रमवाचक संख्या विशेषण
  • आवृत्तीवाचक संख्या विशेषण
  • अनिश्चित संख्या विशेषण
0 votes