cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©

✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ Cutoff Prediction ✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव www.mpscguidance.blogspot.com

Show more
Advertising posts
16 300Subscribers
+224 hours
-217 days
-9230 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

🔰मृतदेहाच्या अवस्थेवरुन मृत्यूची अचूक वेळ सांगणारा किडा सापडला 👉नाव - मोरेश्वर किडा 👉पुण्यातील महिला शास्त्रज्ञाचा शोध #Current_with_BapuSir @MPSCExpress,
Show all...
🔰लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पहिले बिनविरोध खासदार म्हणून मुकेश दलाल #Current_with_BapuSir @MPSCExpress,
Show all...
🤯 14👍 5🔥 3😐 2 1
🔰संरक्षण खर्च करणारा भारत जगात चौथा देश 1) अमेरिका 2) चीन 3) रशिया 4) भारत #Current_with_BapuSir @MPSCExpress,
Show all...
Repost from MPSC Grow Together
💥नगरपरिषद परीक्षा 2023 1-जागावाढ 100% होणार नाही. 2-निवड यादी आणि Waiting list लावून निकाल लागेल. 3-मुख्य सचिव यांच्याकडे निकाल आता लावता येईल का?यासाठी फाईल पाठवण्यात आली आहे. 4-Election Commission ने परवानगी दिल्यावर निकाल लागेल किंवा आचारसंहिता संपल्यावर निकाल लागेल. 5-निकाल लागल्यावर 1 महिन्यात Document Verification होईल.आणि त्यानंतर एक महिन्यात Joining मिळेल. 👆आज DMA ऑफिस ला भेट दिल्यानंतर समजलेली माहिती. Thank you. Chobe sir ➖➖➖➖ Join @mpscgrowtogether
Show all...
👍 22😐 5
🔰सिंगापूरमध्ये चार दिवसांचा आठवडा.. 👉असा निर्णय घेणारा सिंगापूर बनला आशिया खंडातील पहिला देश 👉महिलांना हवी तेव्हा घेता येते सुट्टी 👉हे निर्देश 1 डिसेंबर 2024 रोजी लागू होतील #Current_with_BapuSir @MPSCExpress,
Show all...
👍 14👌 2
Repost from MPSC Grow Together
🚨 SR/ASO/PSI/STI यापैकी एकापेक्षा अधिक पदावरती निवड झाल्यानंतर कोणते पद निवडावे याबाबत खूप जणांचे मेसेज व कॉल येत आहे त्याबाबत काही अनुभव कथन येथे करतो. 1.SR (दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क): या पदाबाबत अधिक सांगायची आवश्यकता नाहीये. 2. PSI : १००% पोलीस प्रशासनाची आवड आहे यात अजिबात Confusion नाही अशा मुलांनी PSI घ्यायला पाहिजे. थोडी जरी चलबिचलपणा असेल तर दुसरा पद निवडायला काही हरकत नाही. 3.ASO (मंत्रालय) मुलांनी : पद घ्यायला हवं त्यासाठी सकारात्मक बाबी १. प्रमोशन खूप लवकर होतील २.चांगला जनसंपर्क वाढेल ३.आपल्या जर ओळखी चांगल्या झाल्या तर मंत्री कार्यालयामध्ये सुद्धा काम करता येईल. ४. तिथे राहून सुद्धा पहिली दोन वर्ष अभ्यास करता येतात (स्व अनुभव) ५. मुंबई राहायला खूप वाईट आहे असा निगेटिव्ह विचार अजिबात करू नका दोन ते तीन महिन्यानंतर मुंबईचं वातावरण आपल्याला एकदम चांगलं वाटायला लागेल. मुलींसाठी : १. मुलींसाठी सुद्धा खूप चांगली पोस्ट आहे कारण मी प्रत्येक विभागामध्ये जास्त काम व कमी कामाची डेक्स असतात. २. एकाच ठिकाणी ऑफिस असल्यामुळे कुटुंबाकडे सुद्धा व्यवस्थित वेळ देता येईल. ( पण काही जणांचा असं मत असू शकेल की मला फक्त शासकीय नोकरी हवी व त्यासोबत मी पूर्णवेळ फॅमिलीच द्यायची असेल तर ASO नका घेऊ) 4. STI अभ्यास करायला खूप वेळ मिळतो म्हणून मुलं STI पद घेतात पण इतर पदावर सुद्धा पहिली एक-दोन वर्ष अभ्यास करायला मिळतात त्यामुळे अभ्यास या एकाच गोष्टीमुळे STI पद घेऊ नका. सकारात्मक : अभ्यासाला वेळ मिळतो. काम कमी आहे. गावाकडे जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते. नकारात्मक : प्रमोशन ला उशीर आहे. संपूर्ण कार्यकाळ एक सारख्याच पदावरती काम करावा लागेल. (काही जणांचे गावाकडे खूप चांगली शेती असते व त्याकडे पाहण्यासाठी घरी माणसे कमी असतात त्या मुलांनी किंवा आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी गावाकडे कोणी नाहीये अशा मुलांनी व मला शांतपणे दहा ते पाच शासकीय काम करायचा आहे व त्यानंतर माझा व इतर लोकांचा काहीही संपर्क नसावा व कामाचे जास्त तणाव येऊ नये यासाठी हे पद उत्तम आहे.) 🔻❗वरील मते ही माझी वैयक्तिक व अधिकारी मित्रांच्या सल्ल्यानुसार एकत्र करून तुम्हाला दिलेली आहेत यापेक्षा काही मत वेगळं असू शकतं पण तुम्हाला निर्णय घेण्यासाठी एक प्रांजळ मत देण्याचा प्रयत्न केला आहे. ✍️ आपला, येमाजी धुमाळ सर 1.ACST 2022 2. CO - 2021 ( सद्या पदाचे प्रशिक्षण सूरू आहे) 3. DSLR - 2020 (१ वर्ष) 4. ASO - 2019(३ वर्ष ८ महीने काम) 5.कर निर्धारण नगर परिषद - 2018 (६महीने काम) 6.SID 2018 Share करा... ➖➖🚨 जॉईन @mpscgrowtogether
Show all...
👍 62 13👏 3
Job Requirements 1. Content Developer - making short and crisp notes. 2. Content posting - on Social Media, and website. 3. Good understanding of the UPSC and MPSC exams. 4. Poster Design and Video Editing ( to be trained if don't have these skills. 5. Open to learn new skills for new kind of work related to the exam. Salary - between 10-20 K, based on your skills. Part time/full time Job. Location - Pune Call - 9021216359
Show all...
😐 9🤯 2🤝 2👍 1
The Grow Academy Combine Test Series टेस्ट क्रमांक : 11 ( PYQ Comprehensive ) पहिले 7 टॉपर विदयार्थी: 🏆 🏆 🥇 कृष्णा जाधव 🥈 चंदू काकडे 🥈 अशोक थोरात 🥉 गोपाल कस्तुरे 🥉 ऋषिकेश दौंड 🏅 अक्षय राठोड 🏅 अभिषेक म्हस्के 🏅दत्ता मुटकुळे 🏅अजय राठोड सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐❣️
Show all...
👍 10
The Grow Academy Combine Test Series टेस्ट क्रमांक : 11 ( PYQ Comprehensive ) पहिले 7 टॉपर विदयार्थी: 🏆 🏆 🥇 कृष्णा जाधव 🥈 चंदू काकडे 🥈 अशोक थोरात 🥉 गोपाल कस्तुरे 🥉 ऋषिकेश दौंड 🏅 अक्षय राठोड 🏅 अभिषेक म्हस्के 🏅दत्ता मुटकुळे 🏅अजय राठोड सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐❣️
Show all...
The Grow Academy

अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालविलेली एक चळवळ.... ✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ अचूक व खात्रीशीर माहिती ✔️ चालू घडामोडी ✔️ Cutoff Prediction साठी विश्वासार्ह नाव

Test -11 Result
Show all...
👍 3