en
Feedback
MPSC Maharashtra

MPSC Maharashtra

Open in Telegram

संपूर्ण महाराष्ट्रातील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल. आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा. अटी लागू .

Show more
8 899
Subscribers
No data24 hours
-37 days
-8030 days
Posts Archive
🟣 गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध🔥🔥 👉Cut Off - 48.25 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

😜“मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहोत बडा प्लेअर था” अशी म्हणायची वेळ येऊ शकते.😜 🔥बनावट प्रमाणपत्र बाळगणार्‍यांनो सावधा
😜“मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहोत बडा प्लेअर था” अशी म्हणायची वेळ येऊ शकते.😜 🔥बनावट प्रमाणपत्र बाळगणार्‍यांनो सावधान 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग सचिव 💐💐🔥🔥🔥 @eMPSCkatta
IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग सचिव 💐💐🔥🔥🔥 @eMPSCkatta

💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐 नितीन बोडखे सर (IRS – Income Tax) "ZP शाळेपासून थेट UPSCच्या यशशिखरावर!" 🎓 जिल्हा परिषद शाळेत दहावी
💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐 नितीन बोडखे सर (IRS – Income Tax) "ZP शाळेपासून थेट UPSCच्या यशशिखरावर!" 🎓 जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण, बी.ए. (आर्ट्स) मध्ये पदवी, आणि आज देशाची सेवा करणारे IRS अधिकारी! 🚩 हे केवळ यश नाही – ही प्रेरणादायक क्रांती आहे! 🙏 नितीन बोडखे सरांचं UPSC मधील यश म्हणजे हजारो ग्रामीण MPSC विद्यार्थ्यांसाठी जिवंत उदाहरण आहे की,
"शाळा कोणतीही असो, स्वप्न मोठं असेल तर यश नक्कीच तुमचं होणार!"
🔥 ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांना आज एक नवा आत्मविश्वास मिळतोय – 📚 सामान्य कुटुंब, 🏫 ZP शाळा, 👨‍🎓 BA Arts, … आणि शेवटी 🏆 IRS (Income Tax)! 💬 "हजारो विद्यार्थ्यांमध्ये नवा विश्वास, नवा प्रेरणास्रोत!" 🇮🇳 नितीन सर, तुमच्या यशाला आमचा सलाम. देशसेवेच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा! 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 🔥 @UPSCinMarathi

✅Alert सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा
✅Alert सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा मागतात. ह्या advertisement पासून सावध रहा. ✅✅ 👉 माझ्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका. Be Aware from cyber Fraud .

#polity जॉइन -@eMPSCkatta
#polity जॉइन -@eMPSCkatta

ग्रुप c निकाल लवकरच 🤝. जॉइन 🔥 @eMPSCkatta 🔥

🗓️ 5 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 47 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 55 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 96 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 116 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 293 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

#Morningvibes 🔥 @eMPSCkatta
#Morningvibes 🔥 @eMPSCkatta

भाऊसाहेब, तयारी चालू आहे ना ? Join @MPSCkatta
भाऊसाहेब, तयारी चालू आहे ना ? Join @MPSCkatta

🗓️ 4 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 48 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 56 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 97 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 117 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 294 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

💐💐मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 🔥 जॉइन 🔥 @empsckatta

🗓️ 3 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 49 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 57 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 98 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 118 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 295 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

PSI & DySP पदाची पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक अर्हता वेगळी आहे. संयुक्त गट ब पूर्व 2025 व्यवस्थित माहिती भरुनच अर्ज करा.. 🔥जॉ
+1
PSI & DySP पदाची पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक अर्हता वेगळी आहे. संयुक्त गट ब पूर्व 2025 व्यवस्थित माहिती भरुनच अर्ज करा.. 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Talathi Bharti 2025 – संधीचे सोनं करा! ▪️मराठी भाषा ▪️इंग्रजी भाषा ▪️सामान्य ज्ञान ▪️बौद्धिक चाचणी / अंकगणित तलाठी पदासाठी पा
Talathi Bharti 2025 – संधीचे सोनं करा! ▪️मराठी भाषा ▪️इंग्रजी भाषा ▪️सामान्य ज्ञान ▪️बौद्धिक चाचणी / अंकगणित तलाठी पदासाठी पात्रता (Eligibility) कोणत्याही शाखेतील पदवीधर MSCIT प्रमाणपत्र आवश्यक (नसेल तर नियुक्तीपासून 2 वर्षांत सादर करावे) भारतीय नागरिकत्व आवश्यक तलाठी कोणत्या कामांसाठी जबाबदार असतो? ▪️शेती व जमिनीच्या नोंदी ठेवणे ▪️शेतसारा गोळा करणे ▪️जमीन व्यवहाराचे रेकॉर्ड तयार करणे ▪️सज्जा म्हणजे तलाठ्याचे कार्यालयीन क्षेत्र 🔥सांगितलंय तेवढंच..........! 🔥Confusion to Conclusion🔥 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 👉 @esaralseva

Repost from MPSC English
अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा सर्वजण करत नाहीत किंवा किमानही करत नाहीत. आणि..
जे करतात तेच सिलेक्ट होतात.
करना है, तो करना है.....! @eMPSCkatta

🗓️ 2 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 50 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 58 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 99 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 119 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 296 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Repost from eMegaBharti
🚩नाशिक महापालिका अभियंत्यांची भरती टीसीएससमार्फत(TCS) . @jobkatta @eMPSCkatta
🚩नाशिक महापालिका अभियंत्यांची भरती टीसीएससमार्फत(TCS) . @jobkatta @eMPSCkatta

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे लिंक https://mpsconline.gov.i
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 👉@jobkatta 👉@spardhagram