en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Open in Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Show more
6 624
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
📣 Opportunity! Looking for Marketing Executive 👍 Location : Ahmednagar, Shrirampur, Pune CTC - As per industry standard 📝 Job Brief : We are looking for a competitive representative to help us expand our business by actively seeking and acquiring new clients. You will identify their needs and demands and help them accordingly. The goal is to formulate strong relationships to ensure growth and preserve and augment our firms prestige. ✔ *Responsibilities* : ● Implementing marketing strategies and help individuals to achieve financial freedom. ● Contacting potential investors and creating rapport by networking, cold calling, using referrals etc. ● Appraising the wishes and demands of business or individual investors and helping them with suitable investment option. ● Collect information from clients on their risk profiles in order to offer them the proper solution. ● Frequently replenish job specific knowledge and apply it on the field. 🧐 Requirements :- ● Age group - 25 to 30 years ● Proven experience as a sales executive in insurance or financial market. ● Good comprehension on financial market ● Goal oriented ● Excellent skill in communication and presentation ● Experience in delivering client-focused solutions and in creating long lasting relationships. ● Ability to work with computers and understand and interpret standard statistical findings. 📧 Interested candidates can send their CV at arunoday.ho@gmail.com or contact 9881 51 21 21. 🎯 Walk in Interview : Day and Date - Saturday, January 04,2020 I Time : 12 pm to 7 pm (ADVT)

📣 Attention!! मेकॅनिकल / ऑटोमोबाईल डिप्लोमा & डिग्री Engineering विद्यार्थ्यांसाठी 💁‍♂ इन्फिनिटी इंजिनीरिंग अकॅडेमी नवीन RTO AMVI 2020 बॅच सुरु... ठिकाण : पुणे & नाशिक 👉 Pune Starting From 4 Jan. 2020 👉 Nashik Starting From 6 Jan. 2020 👉 Regular & Weekend Batch (daily 6 Hours of Coaching) @ Pune & Nashik 👉 300+ Hrs. Teaching (Technical & Non Technical Subjects) 👉 Study Material (Printed Books) REGULAR EVENING BATCH - Addmission Open Infinity Academy gives Highest No of Selections in Maharashtra in RTO AMVI 2017 Exam 💬 Join our Telegram Channels For RTO Exam 👉 https://t.me/eINFINITYRTOExam 📍 पत्ता : इन्फिनिटी इंजिनीरिंग अकॅडेमी पुणे : Sagar Arcade, 3rd floor, FC Road, Good Luck Chowk, पुणे नाशिक : Ashok Stambh, Vakailwadi, Nashik 📲 तुमची सीट बुक करा : 7887811411 (ADVT)

👨‍👩‍👦‍👦मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत स्वार्थीपणा नको! LetsUp | Parenting मूल 2-3 वर्षांचं झालं कि लगेच आई वडिलांना चाहूल लागते ती त्याने शाळेत जायची. मूल शिकायला हवं, अभ्यासात हुशार हवं हि अपेक्षा ठेवणं काही गैर नाही. मात्र ते अमुक एक वय धरून व्हायला हवं हि अपेक्षा ठेवणं चूक आहे. 👉 प्रत्येक मूल खास आहे हे जसं अगदी प्रगल्भपणे आजकाल बोललं जातं, त्याचप्रमाणे हा एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा कि प्रत्येक मूल वेगळं आहे. 👉 प्रत्येक मूल आपापल्या वेळेनुसार वाढ साधत असतं. अमुक एक मूल जर अमुक एका वयात चालायला शिकतं, बोलायला शिकतं तर हि अपेक्षा करणं किती योग्य आहे कि आपल्या मुलाने देखील त्याच वयात त्या गोष्टी करायला शिकायला हवं. 👉 अमुक एका वयात त्याने शाळेत जायला हवं, किंवा अभ्यास करायला हवा या अपेक्षा त्याच्यावर लादणं किती योग्य आहे? 👉 अनेकदा पालक आपल्या पाल्याला बळजबरीने शाळेत घालतात, त्यांना रडवत शाळेत पाठवतात, अर्ध्या झोपेत असताना अनेक लहान मुलं शाळेच्या गाडीत बसतात. 👉 एक दोन वर्षाच्या मुलांसाठी व्यवस्थित झोप होणं, त्यांना भूक लागलेली कळणं, वेळेवर पोट साफ होणं या गोष्टी वाढीच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. याकडे खरंच आपण लक्ष देतो का? आणि नाही तर याचे दूरगामी परिणाम किती वाईट असू शकतात याचा आपण विचार करायला हवा. 👉 बाकीच्या गोष्टी होतीलही मात्र त्यांना मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी तुमची गरज असते सुरवातीच्या काळात. मूल चार वर्षांचं झाल्यांनतर त्याला शाळेत घालण्याचा विचार करणं योग्य असतं. 👉 तेव्हा त्याला भूक, शी, सु, त्याचं नाव, पत्ता, निदान इतक्या तरी गोष्टी सांगता येतात. त्यानंतरच बाकीच्या गोष्टी ते आत्मसात करण्याच्या मनस्थितीत येतात. त्यामुळे त्याच्या मानसिक गरजांचाच आधी व्हायला हवा. 👉 नाहीतर जितक्या लवकर शाळेची गोडी लावण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तेवढ्या लवकर ते मूल शाळेला कंटाळेल. 🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : https://letsupapp.page.link/apps

🤔 नवी गाडी घ्यायचीय? मग आधी टेस्ट राईड तर घ्या! 💁‍♂ सुझुकीने आणलीय खास ऑफर 😍 सुझुकीच्या नव्या 'GIXXER SF' बाईकची टेस्ट राईड बुक करा 📝 त्यासाठी आपले नाव, ईमेल, मोबाईल नंबर, जिल्हा आणि इतर माहिती भरा 🎯 'GIXXER SF' बाईकची वैशिष्ट्ये : ● ENGINE TYPE : 4-STROKE, 1-CYLINDER, AIR-COOLED ● DISPLACEMENT : 155 CM³ ● FUEL SYSTEM : FUEL INJECTION 👍 बाईकची टेस्ट राईड बुक करण्यासाठी : https://urlzs.com/LFLj7 (ADVT)

💰 *कर्ज हवेय? मग आपला सीबील स्कोअर चेक करा तो हि मोफत!* ⚡ *कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे?* हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर चेक करते. 💳 हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही? 💁‍♂ *तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे?* हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 💫 यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल. 👉 *सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा* : https://urlzs.com/PFLnP/ (ADVT)

🤩 *फ्लिपकार्टवर 'Year End Sale' सेल सुरू* 🗓 21 -23 डिसेंबर दरम्यान ऑफरचा लाभ घ्या! 👟 *फॅशन*: 60 टक्क्यांपर्यंत सूट 🧸 *ब्युटी, टॉईज आणि इतर* : 65 टक्क्यांपर्यंत सूट 🏠 *होम अप्प्लायन्सेस* : 70 टक्क्यांपर्यंत सूट 📱 मोबाईलवर विविध फ्लॅट डिस्काउंट ऑफर 💳 ICCI बँक : क्रेडिट कार्डवर 10% इंस्टंट डिस्काउंट 👉 *ऑफरचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा* : http://fkrt.it/5ubHC6uuuN (ADVT)

📣 *सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट* *LetsUp | Update* ⚡ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लिन चीट दिली आहे. 🏛 एसीबीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे हे स्पष्ट झाले आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. 💁‍♂ या पूर्वी अजित पवार यांना विदर्भातील काही सिंचन घोटाळे प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली होती. 🧐 *सिंचन घोटाळा प्रकरणे* : 👉 सिंचन घोटाळ्या प्रकरणी सिंचन विभागाशी संबंधित 2654 निविदांची चौकशी सुरू आहे. यांपैकी तब्बल 45 प्रकल्प विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे आहेत. पैकी 212 निविदा प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. या 212 पैकी 24 प्रकरणांची नोंदणी करण्यात आली आहे. 👉 या 24 प्रकरणांपैकी 5 प्रकरणावंर आरोपपत्र दाखल करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यांपैकी पुरावे नसल्याने 45 निविदांची चौकशी बंद करण्यात आली आहे. यांपैकी एकूण 9 केसेस बंद करण्यात आली आहेत. यातील कोणत्याही प्रकरणांशी अजित पवार यांचा काही संबंध नसल्याचे एसीबीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

💁‍♂ *निर्भयाच्या न्यायासाठी अण्णा हजारे यांचे मौनव्रत सुरू* *LetsUp | National* ⚡ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज (दि.20) पासून राळेगणसिद्धी गावातील यादव बाबा मंदिरामध्ये मौनव्रत आंदोलन सुरू केले आहे. 💫 दिल्ली निर्भया अत्याचार हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही 6 वर्ष उलटल्यानंतर अजूनही फाशी देण्यात आलेली नाही. 📍 तर दुसरीकडे देशांमध्ये अनेक ठिकाणी महिला आणि युवतींवर बलात्कार आणि जाळून मारण्यासारखे प्रकार होत आहेत. या पार्श्वभूमीवर हे मौनव्रत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. 🎯 याबाबत सरकारने पावले उचलण्याची गरज असल्याचे आणि न्यायालयीन प्रक्रिया व शिक्षेस होणारा विलंब यावर उद्विग्न झालेल्या अण्णांनी हे आंदोलन सुरू केले आहे. 🔍 जोपर्यंत निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत अण्णा मौनव्रत आंदोलन करणार आहेत. 👍 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : https://letsupapp.page.link/apps

😍 *TOLUNA सोबत खास ऑफरचा लाभ घ्या* 💰 *TOLUNA वर नोंदणी करा* आणि आपल्या मतासाठी रिवॉर्ड मिळवा! 🎁 आपण पूर्ण केलेल्या प्रत्येक ऑनलाइन सर्वेक्षणांसाठी गिफ्ट/कुपन मिळवण्याची सुवर्णसंधी 💳 *Paypal Cash, Amazon, Flipcart E-Voucher साठी पॉईंट्सची पूर्तता करा.* 💵 दैनिक लॉटरी - आपण 1,000,000 TOLUNA Points जिंकू शकता (हे अंदाजे 10,000 रुपये किंमतीचे आहे). 🧐 *TOLUNA इन्फ्लुएन्सर होण्यासाठी या 3 सोईस्कर पद्धती* : ▪ खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा. ▪ त्यानंतर आपल्या ई-मेल आणि पत्त्याची पडताळणी करून आपले खाते ऍक्टिव्ह करा. ▪ आपले मत सामायिक करून आपला जगावर प्रभाव पाडण्यास प्रारंभ करा. 👀 *फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा* : 👉 https://urlzs.com/D6j8S (ADVT)

photo content

🗞 *LetsUp News Update* ▪ CAA विरोधात कर्नाटक, उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण; 3 ठार ▪ हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाईसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल ▪ CAA विरोधात जनतेचा आवाज दाबण्याचा अधिकार सरकारला नाही; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा ---------------------- *Advertisment On LetsUp* *Contact* : 7798655655 ---------------------- ▪ पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा फाशी देण्यापूर्वीच मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह चौकात लटकवत ठेवा; कोर्ट ▪ आमचे सरकार रिक्षावाल्यांचे आहे, बुलेट ट्रेनवाल्यांचे नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला ▪ धर्माच्या आधारे नागरिकत्व का? बॉलिवूड सेलिब्रिटींचा सवाल, केंद्र सरकारचा नोंदवला निषेध ▪ ‘सीएस’ परीक्षेतील आज (दि.20) आणि उद्याचे पेपर ढकलले पुढे; 'आयसीएसआय'ची माहिती ▪ यामाहाचे 2 नवीन स्कूटर लाँच; फसीनो आणि RayZ 125 या स्कूटर लवकरच बाजारात होणार दाखल ▪ 'आयपीएल'च्या 13 व्या हंगामासाठीच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू पॅट कमिन्स हा ठरला सर्वात महागडा खेळाडू ▪ प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ 'टॉप गन: मेव्हरिक' या ऍक्शन चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला 🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

🗞 *आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी* ▪ सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलन; जनजीवन व सार्वजनिक सेवेवर विपरीत परिणाम ▪ निर्भया प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन असल्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली ▪ सरकारने दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षेच्या कारणास्तव एअरटेलने दिल्लीतील काही भागात सेवा केली बंद ▪ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मंजूर ▪ कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं हे आमच्या सरकारचं धोरण आहे; मुख्यमंत्री ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर ▪ शिवसेनेकडून माझ्या जिवाला धोका; सरकारने खबरदारी घ्यावी; किरीट सोमय्यांचे राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र ▪ मुख्यमंत्री ठाकरे यांनी संमती दिल्यास 23 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; अजित पवार यांचे सूतोवाच ▪ विवोचा ख्रिसमस सेल उद्यापासून होणार सुरु; व्ही आणि एस सीरिजच्या स्मार्टफोनवर मिळणार विशेष सूट ▪ तिसऱ्या वनडेआधी भारताला झटका; दुखापतीमुळे दीपक चहर बाहेर, नवदीप सैनीचा संघात समावेश ▪ अभिनेता सलमान खानच्या आगामी 'दबंग 3' चित्रपटातील प्रेमावर आधारित 'आवारा' गाणे झाले रिलीज 📍 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

⚡ *'फोर्ब्स'च्या यादीत विराट अव्वल स्थानी* *LetsUp I Update* 📝 फोर्ब्स इंडिया या मासिकाच्या वार्षिक 100 सेलिब्रेटींची या सालासाठीची (2019) यादी जाहीर करण्यात आली आहे. 👉 यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अभिनेता सलमान खानला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे. 🧐 *यादीतील पहिले 10 सेलिब्रेटी :* ▪ विराट कोहली ▪ अक्षय कुमार ▪ सलमान खान ▪ अमिताभ बच्चन ▪ महेंद्रसिंग धोनी ▪ शाहरुख खान ▪ रणवीर सिंग ▪ आलिया भट ▪ सचिन तेंडुलकर ▪ दीपिका पदुकोण 💁‍♀ *पहिल्या 100 मधील महिला :* परिणीती चोपडा, सोनम कपूर आहूजा, दिशा पटानी, सनी लिओनी, माधुरी दीक्षित-नेने, पीव्ही सिंधू, सारा अली खान, तापसी पन्नू, कंगना रानौत, शिल्पा शेट्टी-कुंद्रा, मलाइका अरोरा आणि इतर 💁‍♂ *पहिल्या 100 मधील पुरुष :* रोहित शर्मा, अजय देवगण, रजनीकांत, आमिर खान, ए.आर. रहमान, प्रीतम, हृतिक रोशन, अमित त्रिवेदी, विशाल-शेखर, अजय-अतुल, शंकर-एहसान-लॉय, वरुण धवन, अरजित सिंग आणि इतर 📍 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

🗞 *आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी* ▪ सुधारित नागरिकत्व कायद्यास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; केंद्राला नोटीस ▪ निर्भया हत्येप्रकरणी दोषी अक्षय सिंहची फाशीची शिक्षा कायम; सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळली ▪ राजस्थानमधील जयपूर 2008 बॉम्बस्फोट प्रकरणी 5 जण दोषी; विशेष न्यायालयाने सुनावला निकाल ▪ तुमचं काम आग विझवण्याचं; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अमित शाह यांना टोला ▪ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' काव्यसंग्रहास मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर ▪ लैंगिक समानतेत भारत जागतिक पातळीवर 4 अंकांनी घसरून 112 व्या क्रमांकावर ▪ संयुक्त नदी आयोगाच्या चर्चेसाठी होणारी भारत-बांगलादेशची आजची बैठक शेवटच्या क्षणी रद्द ▪ आऊटगोइंग कॉलसाठी मोजावे लागणार प्रति मिनिट 6 पैसे, ट्रायचा मोबाइल ग्राहकांना मोठा झटका ▪ जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने वर्षातील 'सर्वोत्कृष्ट ज्युनिअर कुस्तीपटू' म्हणून दीपक पुनियाची निवड ▪ अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी 2' बॉक्स ऑफिसवर हिट, 5 दिवसांत 23.65 कोटींची कमाई 🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

📿 *निर्भयाच्या आरोपींची फाशीची शिक्षा कायम!* *LetsUp | National* ⚡ निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी केली. 💁‍♂ यावेळी न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 👉 आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली. 📝 दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणात चार आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. त्यातील अक्षय ठाकूर या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दया याचिका दाखल केली होती. 📍 न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

💰 *कर्ज हवेय? मग आपला सीबील स्कोअर चेक करा तो हि मोफत!* ⚡ कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे पाहण्यासाठी आपला *सिबिल स्कोर* चेक करते. 💳 हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही? 💁‍♂ *तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे?* हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 💫 यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल. 👉 *सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा* : https://urlzs.com/PFLnP/ (ADVT)

photo content

🗞 *LetsUp News Update* ● मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या पूर्णपीठासमोर होणार सुनावणी ● दिल्लीत निशस्त्र पोलिसाला आंदोलनकर्त्यांची जबर मारहाण, हिंसक आंदोलनात 21 जण जखमी ● काँग्रेसने फोडा आणि राज्य करा या धोरणातून देशाची फाळणी केली: पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका ---------------------- *Advertisment On LetsUp* *Contact* : 7798655655 ---------------------- ● व्यापम घोटाळा प्रकरणातील तीन दोषींना सात वर्षांची सश्रम कारावासाच्या शिक्षेसह, तीन हजार रुपयांचा दंड ● विधीमंडळ अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार; राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची माहिती ● 'मेट्रो-3'साठी पुनररोपित करण्यात आलेली 74 टक्के झाडे मृत; हायकोर्टाच्या समितीकडून नाराजी व्यक्त ● रिअलमीचा बहुचर्चित 64 मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन भारतात लाँच ● भारत - वेस्टइंडीज दरम्यान दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार; पुनरागमनासाठी भारत सज्ज ● मराठी चित्रपट आणि नाटकसृष्टीतील 'नटसम्राट' अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन ● 'ABCD' सिरीजचा तिसरा भाग 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला 🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

🏦 *आता वाहनांच्या रांगांपासून मिळवा सुटका AXIS Bank | FASTag सोबत* 🚘 *आता डबल टोल शुल्क भरणे टाळा* 👉 *केवळ 3 सोप्या पद्धतीने* 1⃣ स्वतःचा तपशील द्या 2⃣ वाहनांची माहिती भरा 3⃣ पेमेंट करा 😍 AXIS Bank | FASTag वर मिळवा अनेक *आकर्षक फायदे* ▪ विनामूल्य फास्टॅग ▪ कॅशलेस पेमेंट ▪ 2.5% कॅशबॅक ▪ मिळवा घरपोच डिलिव्हरी *लाभ घेण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा* : https://urlzs.com/gRSBv (ADVT)

*आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी* ● उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी; 19 तारखेला होणार शिक्षेची सुनावणी ● देशातील हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी; अफवांवर विश्वास ठेवू नका; पंतप्रधान मोदींचे ट्विटरद्वारे आवाहन ● येत्या चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर बांधणार- गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन ● नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभरात निदर्शने सुरू; उत्तरप्रदेशात कलम 144 लागू ● पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित; संयुक्‍त राष्ट्राच्या अहवालातील धक्‍कादायक माहिती उघडकीस ● अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार आक्रमक, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन जोरदार आंदोलन ● राष्ट्रवादीचे शरद पवार यांना ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित करण्याची मागणी; ठाणे रेल्वे स्थानकावर रंगली सह्यांची मोहीम ● भारतातील नव्वद टक्के नवे इंटरनेट यूजर्स भारतीय भाषांमध्ये पाहतात कंटेंट; गुगलने दिली माहिती ● जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर; भारताचा कर्णधार विराट कोहली वनडेसह कसोटीतही अव्वल स्थानी ● 'बॉलिवूड' सिनेमानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात 🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अ‍ॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*