cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

Advertising posts
74 866
Subscribers
-2524 hours
-1297 days
-34530 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
Show all...
Photo unavailableShow in Telegram
विज्ञान विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCScience
Show all...
मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. Join - @eMPSCKatta
Show all...
पेपरफुटी कायदा.. महाराष्ट्र. Maharashtra Competitive Examination (Prevention of Unfair Means) Act, 2024 Join - @eMPSCKatta
Show all...
Maharashtra_Competitive_Examination_Prevention_of_Unfair_Means_Act.pdf1.10 KB
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीची नवीन प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9038 Join - @eMPSCKatta
Show all...
Photo unavailableShow in Telegram
EWA, SEBC, OBC विद्यार्थिनींना मिळणार मोफत शिक्षण Join - @eMPSCKatta
Show all...
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9032 Join - @eMPSCKatta
Show all...

जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारस पात्र ठरलेल्या 31 उमेदवारांची यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9030 https://mpsc.gov.in/downloadFile/english/9031 Join - @eMPSCKatta
Show all...

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9028 Join - @eMPSCKatta
Show all...

Repost from MPSC Maharashtra
Photo unavailableShow in Telegram
📣 गट ब व क संयुक्त परीक्षा 2025 🆕 INTEGRATED BATCH 2025 📎 पूर्व + मुख्य + मुलाखत 🔒सुरुवात : सोमवार,8 जुलै 2024 👑 PSI | STI | ASO | SR | ESI | TA | II | TA | AMVI ⏰ : संध्या 5 : 00 वाजता. 👉 आयोगाचा संपूर्ण अभ्यासक्रम प्रामाणिकपणे शिकविणारी अनुभवी टीम 👉 एन. श्याम, अभिजीत राठोड, सुरेश बागल, अमोल पाटील, भूषण धूत, संदीप जगदाळे, राहुल देशमुख, राणी जैन, सचिन गुळीग, प्रतिक बाबर 💯  परीक्षाभिमुखता, विश्लेषण, सहजता, अचूकता या सूत्रावर चालणारा क्लास 🎯 आयोगाच्या प्रश्नांचा अचूक वेध घेणारी संकल्पनात्मक शिक्षण पद्धती 📌 वैयक्तिक समुपदेशन व मार्गदर्शन 🗓 बॅच कालावधी : 10 महिने 👉बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध 📚 सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 🔴 ऑफलाईन फी : ₹14999 🔴 ऑनलाईन फी : ₹9999 🟣 ऑफलाईन व ऑनलाईन fee वर  EMI उपलब्ध 🟣 App Name : AMOL PATIL WHATSAPP MSG : 📱https://wa.me/message/5TMI75YSLPDID1 ☎️ 7517345810 / 8180029385
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.