en
Feedback
𝐉𝐨𝐛 𝐏𝐥𝐚𝐧𝐞𝐭 🌐

𝐉𝐨𝐛 𝐏𝐥𝐚𝐧𝐞𝐭 🌐

Open in Telegram

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 *▪️नौकरी जाहिरात* *▪️शैक्षणिक माहिती* *▪️स्पर्धा परीक्षा* *▪️चालू घडामोडी* *▪️शासकीय योजना* 🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹 इत्यादी विषयी माहिती घेण्यासाठी आजच जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल ------------------------------------- Contact- @Satish51

Show more
731
Subscribers
No data24 hours
-17 days
-330 days
Posts Archive
*🛑MAHA-TET 2024 निकाल जाहीर*
*🛑MAHA-TET 2024 निकाल जाहीर*

*🛑रेल्वेत मेगाभरती लवकरच सुरु होणार....* रेल्वे भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र लवकरात लवकर काढून ठेवा.. *🚆RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती* *जाहिरात क्र.:* CEN No.08/2024 *Total:* 32000 जागा *पदाचे नाव & तपशील:* 1) ग्रुप D – 32000 जागा *शैक्षणिक पात्रता:* Available Soon *वयाची अट:* 01 जुलै 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] *Fee:* General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] *महत्त्वाच्या तारखा:* *Online फॉर्म भरण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2025* *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025* *🛑रेल्वे भरती साठी आवश्यक कागदपत्र* 1) इयत्ता 10 वी बोर्ड सर्टीफिकेट 2) ITI असेल तर मार्कशिट, सर्टीफिकेट 3) Apprentice झाली असेल तर सर्टीफिकेट 4) आधार कार्ड 5) उत्पन्न दाखला 6) जातीचा दाखला (केंद्र सरकारचा Central Government format मधील) राज्यातील दाखला चालणार नाही. ( 31 मार्च २०२४ नंतर काढलेला असावा ) 7) बँक पासबुक 8) फोटो (with White Background) 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *🎯आॕनलाईन फाॕर्म भरण्यासाठी संपर्क*- *🖥👉प्लॕनेट काॕम्प्युटर👈*🖥 माणिक संकुल, नांदगाव मो.9604040951 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *नौकरी व स्पर्धा परीक्षा विषयक माहिती साठी जॉईन करा आमचे व्हॉट्सॲप व टेलिग्राम चॅनल* 👇👇 https://t.me/job_planet 🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸 *व्हॉट्सॲप चॅनल लिंक* 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaEW0ZR2ZjCggsbkRH0b

*RRB Technician परीक्षा तारीख व परीक्षा शहर माहिती उपलब्ध, परीक्षा तारीख चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा* Login to View/Download City Intimation Slip / E-Call Letter 👇👇👇 https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/2667/92089/login.html प्रवेशपत्र परीक्षा तारखेच्या 4 दिवस अगोदर येईल.

*(Samaj Kalyan Vibhag Bharti) समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती [मुदतवाढ]* *Total: 219 जागा* *पदाचे नाव & तपशील:* 1) उच्चश्रेणी लघुलेखक - 10 जागा 2) गृहपाल/अधीक्षक (महिला) – 92 जागा 3) गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) – 61 जागा 4) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 05 जागा 5) निम्नश्रेणी लघुलेखक – 03 जागा 6) समाज कल्याण निरीक्षक – 39 जागा 7) लघुटंकलेखक – 09 जागा *शैक्षणिक पात्रता:* 1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य 2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य 6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. *वयाची अट:* 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] *नोकरी ठिकाण*: पुणे/महाराष्ट्र *Fee:* खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-] *महत्त्वाच्या तारखा:* • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2024 • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

*💮(Samaj Kalyan Vibhag Bharti) समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती [मुदतवाढ]* *Total: 219 जागा* *पदाचे नाव & तपशील:* 1) उच्चश्रेणी लघुलेखक - 10 जागा 2) गृहपाल/अधीक्षक (महिला) – 92 जागा 3) गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) – 61 जागा 4) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 05 जागा 5) निम्नश्रेणी लघुलेखक – 03 जागा 6) समाज कल्याण निरीक्षक – 39 जागा 7) लघुटंकलेखक – 09 जागा *शैक्षणिक पात्रता:* 1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य 2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य 6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. *वयाची अट:* 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] *नोकरी ठिकाण*: पुणे/महाराष्ट्र *Fee:* खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-] *महत्त्वाच्या तारखा:* • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2024 • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *🎯आॕनलाईन फाॕर्म भरण्यासाठी संपर्क*- *🖥👉प्लॕनेट काॕम्प्युटर👈*🖥 माणिक संकुल, नांदगाव मो.9604040951 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *नौकरी व स्पर्धा परीक्षा विषयक माहिती साठी जॉईन करा आमचे व्हॉट्सॲप व टेलिग्राम चॅनल* 👇👇 https://t.me/job_planet 🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸 *व्हॉट्सॲप चॅनल लिंक* 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaEW0ZR2ZjCggsbkRH0b