cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

Advertising posts
41 219Subscribers
-1924 hours
-1637 days
-72130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Repost from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. Cut off MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Show all...
Repost from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Show all...
Repost from MPSC Alerts
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल तांत्रिक सहायक Provisional Selection list MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Show all...
Repost from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Show all...
9062) बरोबर आहे? विधान :'सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे' अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते कारण, गृहीतक : (i) सिगारेट पाकिटावर लिहीलेली माहिती लोक वाचतात. (ii) बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात.Anonymous voting
  • 1) फक्त गृहितक 1 बरोबर
  • 2) फक्त गृहितक 2 बरोबर
  • 3) गृहितक 1 आणि 2 बरोबर
  • 4) गृहितक 1 आणि 2 बरोबर नाहीत
0 votes
9061) एका क बिमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत?Anonymous voting
  • 1) 20%
  • 2) 15%
  • 3) 10%
  • 4) 5%
0 votes
9060) आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रीक खांबांची संख्या मोजते आहे. दोन खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किमी आहे तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील?Anonymous voting
  • 1) 7 तास
  • 2) 6 तास
  • 3) 5 तास
  • 4) 3 तास
0 votes
9059) A, B, C, D, E आणि F एका ओळीत उभे आहेत. B. हा F आणि D च्या मध्ये उभा आहे. E हा A आणि C च्या मध्ये उभा आहे. A हा F किंवा D च्या लगेच पुढे नाही. C हा D'च्या लगेच पुढे नाही. F हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे?Anonymous voting
  • 1) B आणि D
  • 2) B आणि A
  • 3) B आणि E
  • 4) B आणि C
0 votes
9058) एका सांकेतिक लिपीत RED = 9 आणि BLUE = 10 तर WHITE = ? (Combine pre)Anonymous voting
  • (1) 13
  • (2) 15
  • (3) 17
  • (4) 19
0 votes