en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 737 subscribers, ranking 5 619 in the Education category and 12 029 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 737 subscribers.

According to the latest data from 01 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -8 over the last 30 days and by -13 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 15.91%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.84% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 5 369 views. Within the first day, a publication typically gains 282 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 02 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 737
Subscribers
-1324 hours
-127 days
-830 days
Posts Archive
photo content
+9

🔲 आमचे मित्र, मार्गदर्शक, आपल्या सिम्प्लिफाईड परिवारातील 'अभिजित थोरबोले' सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!✌️💐👍✌️💐👍 🤝वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाच्या सर्व पुस्तकांसह आपल्या www.simplifiedcart.com वर उपलब्ध इतर सर्व प्रकाशनाची पुस्तके भरगोस सवलतीत उपलब्ध! » Up To 50% Off » Door | Home Delivery Available » Fast Delivery Available » Offer Only 21 | 22 December 2021 » प्रत्येक Order वर चालू घडामोडी प्रश्नसंच मोफत » Contact : 8788639688 | 9423333181 👇Online Booking Available👇 http://www.simplifiedcart.com http://www.simplifiedcart.com http://www.simplifiedcart.com

पंतप्रधान मोदी यांना भूतानचा सर्वोच्च सन्मान...
पंतप्रधान मोदी यांना भूतानचा सर्वोच्च सन्मान...

#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIE
#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+1

photo content
+9

photo content
+9

🟪राज्यातील १० हजार किमीच्या रस्त्यांची कामे होणार - प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” साकारणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अंतर्गत राज्यातील १० हजार किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांची कामे होणार आहेत. शिवाय, प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” साकारण्यास देखील मान्यता दिली गेली. याचबरोबर, विधानसभेत प्रलंबित कृषी विषयक तीनही विधेयके मागे घेण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेतला गेला. राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार राज्यातील १० हजार किलोमीटरच्या ग्रामीण रस्ते बांधणीचे कामे करण्यात येणार आहेत. राज्याच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण सडक विकास योजनेंतर्गत ग्रामीण भाागातील रस्ते विकासासाठी ४० हजार कि.मी.लांबीचे रस्त्यांचे काम हाती घेवून ते २०२० ते २०२४ या कालावधीत पूर्ण करण्याचे वित्त मंत्र्यांनी नमूद केले होते. त्यानुसार यावर्षी सुमारे १० हजार किमी.लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

🟪मुलींचं विवाहाचं कायदेशीर वय १८ वरुन २१ वर्षे होणार? केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली प्रस्तावाला मंजुरी. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर, सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, २००६ मध्ये सुधारणा आणेल आणि परिणामी विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा, १९५५ सारख्या कायद्यांमध्ये सुधारणा करेल. ही मंजुरी जया जेटली यांच्या अध्यक्षतेखालील केंद्राच्या टास्क फोर्सने डिसेंबर २०२० मध्ये नीति आयोगाला सादर केलेल्या शिफारशींवर आधारित आहे. या आयोगाची स्थापना मातृत्वाच्या वयाशी संबंधित बाबी, माता मृत्यू दर कमी करण्याच्या अत्यावश्यकता, पोषण सुधारणा पातळी आणि संबंधित समस्या या विषयांच्या अभ्यासासाठी करण्यात आली होती. यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसने सविस्तर वृत्त दिलं आहे.

🟪भारतीय वंशाच्या लीना नायर यांचा युनिलिव्हरमधून राजीनामा; फ्रेंच कंपनी शनैलच्या सीईओ होणार भारतीय वंशाच्या लीना नायर फ्रेंच लक्झरी ग्रुप शनैलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनणार आहेत. लीना आतापर्यंत अँग्लो-डच कंपनी युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) लीना यांनी कंपनीतून राजीनामा दिला आहे. आता त्या शनैलमध्ये सीईओ म्हणून रुजू होणार आहेत. “कंपनीच्या CHRO लीना नायर यांनी नवीन संधी स्वीकारण्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शनैलमध्ये रुजू होणार आहेत,” असं युनिलिव्हरने निवेदनात म्हटलं आहे. युनिलिव्हरचे सीईओ अॅलन जोप लीना यांचे त्यांनी दिलेल्या योगदानाबदद्ल आभार मानले आहे. ते म्हणतात, “गेल्या तीन दशकांमध्ये लीना यांनी कंपनीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यासाठी मी कृतज्ञ आहे. लीना यांनी युनिलिव्हरमध्ये त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत खूप महत्वाची भूमिका बजावली. मुख्य मानव संसाधन अधिकारी म्हणून तिची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहिली आहे. कंपनीच्या भविष्यातील कामांची तयारी करण्यासाठी आणि लिडरशीप डेव्हलपमेंटच्या दृष्टीने त्या आमच्या समता, विविधता आणि सर्वसमावेशक अजेंडा समोर नेण्यात आघाडीवर राहिल्या.”

🟪हाय रिस्क’ देशांमधून येणाऱ्यांसाठी नवा नियम; RT-PCR चाचणीसाठी आता करावी लागणार पूर्वनोंदणी. ओमायक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने ‘हाय रिस्क’ देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी त्यांच्या RT-PCR चाचणीसाठी पूर्व नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. ज्या प्रवाशांनी त्यांच्या चाचण्यांची आधीच नोंदणी केलेली नाही त्यांना त्यांच्या विमानामध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल. अशा प्रवाशांच्या चाचण्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी संबंधित विमान कंपन्यांची असेल. ब्रिटननेही अशाच प्रकारची नियमावली लागू केली आहे. त्यानुसार देशात येणार्‍या सर्व प्रवाशांनी RT-PCR चाचण्यांसाठी अगोदर बुकिंग करणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झालेल्या कोणालाही ब्रिटीश विमानतळावर विमानात बसण्याची परवानगी नाही. भारतात, हा नियम २० डिसेंबरपासून लागू होईल. पहिल्या टप्प्यात, तो फक्त दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद या सहा विमानतळांवर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी लागू होईल. नागरी उड्डयन मंत्रालयाने जारी केलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे की, प्रवाशांना ‘हाय रिस्क’ देशांमधून येत असल्यास किंवा गेल्या १४ दिवसांत ‘हाय रिस्क’ देशांना भेट दिलेली असल्यास प्रवाशांना RT-PCR चाचण्यांसाठी अनिवार्यपणे पूर्वनोंदणी करण्याची परवानगी देण्यासाठी एअर सुविधा पोर्टलमध्ये बदल केले जातील.

🟪भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय वायुसेनेने 11 डिसेंबर 2021 रोजी जैसलमेरमधील पोकरण फील्ड फायरिंग रेंजमधून स्वदेशी बनावटीच्या आणि विकसित केलेल्या अँटी टँक मिसाइल (SANT) च्या हेलिकॉप्टर लॉन्च स्टँडची यशस्वी चाचणी घेतली. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, संत क्षेपणास्त्र चाचणी सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यात यशस्वी ठरली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संत क्षेपणास्त्र चाचणीत सहभागी झालेल्या टीमचे अभिनंदन केले. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की चाचणी आपल्या सर्व ध्येय उद्दिष्टांची पूर्तता करण्यात यशस्वी झाली आणि मॉनिटरिंग सिस्टमने संपूर्ण चाचणीचे निरीक्षण केले. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी म्हणाले की, SANT क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय सशस्त्र दलांच्या स्वदेशी संरक्षण क्षमतांना आणखी चालना मिळेल. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले, हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक मिलिमीटर वेव्ह (MMW) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे ते सुरक्षित अंतरावरून शत्रूचा घाम रोखू शकते.

photo content
+3

photo content
+9

महिलांसाठी विवाहाचे वय २१ वर्षे करण्याचा निर्णय
महिलांसाठी विवाहाचे वय २१ वर्षे करण्याचा निर्णय

#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIE
#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+1

photo content
+9

photo content
+9

» रामानुजन पुरस्कार २०२१
» रामानुजन पुरस्कार २०२१