en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 708 subscribers, ranking 5 597 in the Education category and 11 970 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 708 subscribers.

According to the latest data from 06 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -81 over the last 30 days and by -3 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 9.92%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.17% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 344 views. Within the first day, a publication typically gains 1 068 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 708
Subscribers
-324 hours
-477 days
-8130 days
Posts Archive
🟪सर्वोच्च न्यायालय सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक सर्वोच्च न्यायालयाचे वर्णन ‘सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक’ असे करतानाच, ‘काही चुकीचे घडेल, तेव्हा न्यायपालिका नागरिकांच्या पाठीशी उभी राहील’ हे भारताच्या लोकांना ठाऊक आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी शनिवारी केले. केवळ लिखित घटना असणे एवढेच भारतीय न्यायपालिकेचे वेगळेपण नाही; तर लोकांची या यंत्रणेवर प्रचंड श्रद्धा आहे, यामुळेही ती वेगळी आहे, असे भारत-सिंगापूर मध्यस्थी परिषदेत बोलताना सरन्यायाधीश म्हणाले. या परिषदेत त्यांच्यासोबत सिंगापूरचे मुख्य न्यायाधीश सुंदरेश मेनन हे प्रमुख वक्ते होते. ‘आपल्याला न्यायपालिकेकडून दिलासा व न्याय मिळेल याचा लोकांना विश्वास आहे. चुकीच्या गोष्टी घडतील तेव्हा न्यायपालिका आपल्यामागे उभी राहील हे त्यांना माहीत आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक आहे,’ असे न्या. रमण म्हणाले. ‘यतो धर्मस्ततो जया’ या भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या बोधवाक्याला अर्थ प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने, पक्षकारांना संपूर्ण न्याय देण्याकरिता घटना आम्हाला व्यापक अधिकार आणि अधिकारक्षेत्र देते, याचा सरन्यायाधीशांनी आवर्जून उल्लेख केला.

#Advertise
#Advertise

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच
+1
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे (STI) ONLINE BOOKING www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪सरकारी सेवासुविधा शोधण्यासाठी ‘उमंग’ अॅपमध्ये नकाशा सेवा उपलब्ध व्यक्तीच्या जवळील सरकारी सुविधा शोधण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘मॅपमायइंडिया’ कंपनी सोबत सामंजस्य करार करून ‘उमंग’ (UMANG) अॅपमध्ये नकाशा सेवा सक्षम केल्या आहेत. या सेवेमुळे आता भौगोलिक दृष्ट्या जवळपास असणाऱ्या मंडया, रक्तपेढ्या अशा अनेक सरकारी सेवासुविधा सहजपणे शोधून काढणे नागरिकांना शक्य होणार आहे. मॅपमायइंडियाने गल्लीबोळ आणि गावपातळीपर्यंत सर्व बारकाव्यांनिशी तयार केलेल्या व नकाशावाचन करणाऱ्याशी संवाद साधणाऱ्या तपशीलवार नकाशासंग्रहावर या सुविधा पाहता येणार आहेत. ठिकाणापर्यंतचे अंतर, दिशादर्शन, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणाऱ्या सूचना ऐकू येणे व दृश्यात्मक मार्गदर्शन हेही यामध्ये शक्य होणार आहे. तसेच रहदारी आणि रस्ते-सुरक्षाविषयक सूचनाही यामध्ये मिळू शकणार आहेत. ▪️पुढील सेवांसाठी नकाशा सुविधा पुरवण्यास सुरुवात केली गेली आहे - मेरा राशन - मॅपमायइंडियाच्या नकाशावर स्वस्त धान्य दुकाने पॉइंटर स्वरूपात दाखवलेली असल्याने, उमंगच्या मदतीने वापरकर्त्यांना त्यांच्या सर्वात जवळच्या दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी दिशा कळू शकतात. eNAM - उमंगच्या माध्यमातून वापरकर्त्याना 'माझ्याजवळची मंडई / मंडी/ घाऊक बाजारपेठ' ही सुविधा मिळत असल्याने नकाशावरील पॉइंटरच्या मदतीने दिशा समजून तिचे ठिकाण नेमकेपणाने समजण्यास मदत होणार आहे. दामिनी - 'विजांच्या लखलखाटासंबंधी धोक्याची पूर्वसूचना' देणाऱ्या या सुविधेमुळे वापरकर्त्यांना काही मिनिटांपूर्वी वीज कोसळलेल्या जवळपासच्या भागाची दृश्यस्वरूपात माहिती मिळू शकते. पूर्वसूचना देणाऱ्या या यंत्रणेमुळे वीज पडणाऱ्या संभाव्य ठिकाणाची माहिती नकाशावर दिसू शकते.

🟪राज्यसेवा परीक्षातून भरती केल्या जाणाऱ्या पदाविषयी संपूर्ण माहिती या फाईल मध्ये आहे. » पदांची नावे » पदाविषयी संपूर्ण माहिती » वेतन श्रेणी » वयोमर्यादा ▪️राज्यसेवा परीक्षाची तयारी करणाऱ्या तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणीं पर्यंत ही माहिती नक्की पोहचवा. Thank You!👍 👇एक वेळ आवश्य भेट द्या👇 www.simplifiedcart.com Www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com Www.simplifiedcart.com

🟪राज्यसेवा परीक्षातून भरती केल्या जाणाऱ्या पदाविषयी संपूर्ण माहिती या फाईल मध्ये आहे. » पदांची नावे » पदाविषयी संपूर्ण माहिती » वेतन श्रेणी » बढतीची संधी » वयोमर्यादा » शैक्षणिक अहर्ता » शारीरिक हर्ता » परीक्षा शुल्क » पूर्व मुख्य परीक्षा योजना » परीक्षेचे टप्पे » परीक्षा केंद्राविषयी माहिती ▪️राज्यसेवा परीक्षाची तयारी करणाऱ्या तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणीं पर्यंत ही माहिती नक्की पोहचवा. Thank You!👍 👇एक वेळ आवश्य भेट द्या👇 www.simplifiedcart.com Www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com Www.simplifiedcart.com

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content
+5

photo content
+9

photo content

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 19 वा ✌️महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 19 वा ✌️महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 11 मार्च ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » 15 जुलै 2021 पासून उपलब्ध होईल ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️MPSC द्वारा घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे (STI) ✅ 👇ONLINE BOOKING AVAILABLE ✅ 👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪कल्याणच्या संजल गावंडेची भरारी!; अमेरिकेच्या स्पेस टुरिझम मध्येही फडकला मराठी झेंडा मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावी अशी एक बातमी समोर आली आहे. कल्याण पूर्व मधील संजल गावंडे या तरूणीने अमेरिकेच्या स्पेस टुरिझम मध्ये मराठी झेंडा फडकवला आहे. अमेरिकेतील ब्ल्यू ओरिजिन या स्पेस कंपनीने अंतराळ सफारीची घोषणा केली असून, २० जुलै रोजी कंपनीमार्फत न्यु शेफर्ड हे खासगी यान अॅमेझॉनचे संस्थापक व ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस याच्यासह काही निवडक जणांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. तर, हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टीममध्ये कल्याणच्या संजल गावंडे हिचा समावेश आहे. कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरातील रहिवासी असलेल्या संजलची आई सुरेखा गावंडे एमटीएनएलमधील व वडील अशोक गावंडे हे केडीएमसीतील निवृत्त कर्मचारी आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध परीक्षा देत संजलने ही भरारी घेतली आहे. मुंबई विद्यापीठातून मॅकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले व त्यासोबतच जीआरई, टोफेलसारख्या इंजिनिअरिंग विषयातील परीक्षांमध्येही यश मिळत, तिने अमेरिकेतील मिशगन टेक युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवला. तिथे देखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत मॅकॅनिकलमध्ये मास्टर पदवी मिळवली. यानंतर २०१३ मध्ये तिने विस्कॉनसिनमधील फॉन्ड्युलेकच्या मर्क्युरी मरीन कंपनीत जॉब सुरू केला.

🟪आनंदची विजयी सुरुवात भारताचा पाच वेळचा जगज्जेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने रशियाचा ग्रँडमास्टर व्लादिमिर क्रॅमनिक याचा पराभव करत स्पार्कास्सेन करंडक बुद्धिबळ स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने ६६ चालींमध्ये क्रॅमनिकला मात दिली. चार डावांच्या या सामन्यातील आनंदने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा डाव गुरुवारी रात्री खेळवण्यात येईल. आनंदने नुकताच क्रोएशिया बुद्धिबळ स्पर्धेत दमदार कामगिरीची नोंद करताना जलद (रॅपिड), अतिजलद (ब्लिट्झ ) प्रकारात दुसरे स्थान पटकावले होते.