en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 714 subscribers, ranking 5 598 in the Education category and 11 970 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 714 subscribers.

According to the latest data from 05 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -74 over the last 30 days and by -8 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 14.14%. Within the first 24 hours after publication, content typically collects 4.99% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 4 766 views. Within the first day, a publication typically gains 1 681 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 06 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 714
Subscribers
-824 hours
-427 days
-7430 days
Posts Archive
Final Simplified 14th Edition.pdf93.59 MB

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

Combine पूर्व परीक्षा २०२० चालू घडामोडी स्ट्रॅटेजी आणि टिप्स By बालाजी सुरणे सर » नक्की कोठून कुठपर्यंतच्या चालू घडामोडी कराव्यात? » कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत? » १५ दिवसांत रिव्हिजन कसे करावे? नक्की पहा 👇 Click Here https://youtu.be/F4VN82nCUUg 🅛🅘🅚🅔 | 🅢🅗🅐🅡🅔 | 🅢🅤🅑🅢🅒🅡🅘🅑🅔

🟪संपूर्ण भारतीय बनावटीच्या INS Vikrant ची यशस्वी चाचणी; लवकरच भारतीय नौदलात होणार दाखल संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ ही नौदलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. खोल समुद्रातील चाचण्यांकरता गेल्या आठवड्यात ‘विक्रांत’ कोची बंदरातून रवाना झाली होती. या चाचण्या यशस्वी करत ४० हजार टन वजनाची ‘आयएनएस विक्रांत’ रविवारी कोची बंदरात परतली आहे. त्यामुळे आता लवकरच आता ती नौदलात दाखल होणार आहे. खोल समुद्रातील चाचण्यांचा पहिला टप्पा यशस्वी करत विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत ही रविवारी कोची बंदरात परतली आहे. युद्धनौकेची बांधणी, युद्धनौकेचे मुख्य इंजिन, युद्धनौकेची वीज निर्मिती यंत्रणा, सहाय्यक पूरक यंत्रणा या सर्वांची चाचणी ही समाधानकारक झाल्याचं नौदलाने स्पष्ट केलं आहे. यापुढेही आणखी विविध चाचण्या विमानवाहू युद्धनौकेच्या या समुद्रात होणार आहेत. करोनाचे संकट असताना पूर्ण काळजी घेत या चाचण्या सुरू असून २०२२ मध्ये विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास नौदलाने व्यक्त केला आहे.

🟪राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचा ‘एल्डेरली इन इंडिया 2021’ अहवाल भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) ‘एल्डेरली इन इंडिया 2021’ अहवाल प्रकाशित केला आहे. 🔳 अहवालातील ठळक माहिती.. भारतातील वृद्ध लोकांची संख्या (वयवर्षे 60 आणि त्याहून अधिक) 2021 साली असलेल्या 138 दशलक्षांवरून 2031 सालापर्यंत 194 दशलक्ष होण्याचा अंदाज आहे, जी एका दशकात 41 टक्के वाढ आहे. अंदाजानुसार, 2021 साली एकूण वृद्ध लोकसंख्येमध्ये 67 दशलक्ष पुरुष आणि 71 दशलक्ष स्त्रिया आहेत. तर 2031 साली 93 दशलक्ष पुरुष आणि 101 दशलक्ष महिला असतील. 2017 साली प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड पॉप्युलेशन एजिंग’ अहवालात असे म्हटले आहे की 2030 सालापर्यंत 60 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची संख्या वयाच्या दहा वर्षांखालील मुलांच्या संख्येपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे.

🟪“राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - पाम तेल” स्वयंपूर्णतेसाठी भारताचा नवीन राष्ट्रीय उपक्रम वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलांच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय सरकारने “राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - पाम तेल” (National Mission on Edible Oil - Oil Palm / NMEO-OP) याची घोषणा केली आहे. 🔳 अभियानाविषयी अभियानाचा मुख्य उद्देश देशात पाम तेलाच्या उत्पादनाचा चालना देणे हा आहे. येत्या काही वर्षात खाद्यतेलांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण होऊ शकेल आणि खाद्यतेलांची आयात करण्याची गरज भासणार नाही, या दृष्टीने अभियानाची आखणी करण्यात आली आहे. या अभियानासाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे. देशात पामतेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातील. चांगल्या दर्जाची बियाणे, तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पुरवले जातील. ईशान्येकडील राज्यांमध्ये पामतेलाची शेती सुरू करण्यात आली आहे. 🔲 इतर माहिती भारतात पामतेल आणि सोयाबिन तेल सर्वात जास्त आयात केले जाते. आयात केल्या जाणाऱ्या सर्व तेलांमध्ये पाम तेलाचे प्रमाण 40 टक्के तर सोयाबिन तेलाचे प्रमाण 33 टक्के आहे. पाम तेल उत्पादनात इंडोनेशिया जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल मलेशियाचा क्रम लागतो. भारतात अर्जेंटिना आणि ब्राझिलमधून सर्वाधिक सोयाबिन तेल आयात केले जाते. भारत वर्षाला 90 लक्ष टन पाम तेल आयात करतो. सूर्यफूलाचे तेल सर्वाधिक युक्रेनमधून आयात केले जाते. वर्तमानात, भारत एका वर्षात 60 ते 70 हजार कोटी रुपये खर्च करून 1.5 कोटी टन खाद्य तेल खरेदी करतो. देशाच्या लोकसंख्येनुसार भारताला दरवर्षी साधारण 2.5 कोटी टन खाद्यतेलाची गरज आहे.

🟪मागासवर्ग निश्चितीबाबत विधेयक लोकसभेत मंजूर राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक दोनतृतीयांश मतांनी मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या दुरुस्तीमुळे मराठा समाजाला राज्याच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास यादीत समाविष्ट करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याच्या तरतुदीचा या विधेयकामध्ये समावेश न केल्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. विधेयकावरील चच्रेला उत्तर देताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्रकुमार यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेच्या मुद्दय़ाची दखल घेतली. मात्र ही मर्यादा शिथिल करण्यासाठी संभाव्य नवा कायदा करण्यावर वा दुरुस्ती विधेयकात तरतुदीचा समावेश करण्यावर मौन बाळगले. आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून संविधानाच्या दृष्टीने त्यावर सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे वीरेंद्रकुमार म्हणाले. इंद्रा सहानी खटल्याच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर ५० टक्क्यांची मर्यादा घातली असून या निकालाला आता ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण, मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने ही मर्यादा कायम ठेवली आहे. अपवादात्मक परिस्थितीत आत्तापर्यंत आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या समाजाला सामावून घेण्यासाठी या मर्यादेचे उल्लंघन करता (पान ९ वर) (पान १ वरून) येऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे विरेंद्रकुमार यांनी सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने १०२व्या घटनादुरुस्तीचा अर्थ स्पष्ट करताना ओबीसी यादी तयार करण्याचा अधिकार केंद्राला असल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यात आता दुरुस्ती केली जात असून महाराष्ट्रातील सरकारला मराठा समाजाला न्याय देता येईल. त्यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळाले आहेत, असा युक्तिवाद विरेंद्रकुमार यांनी केला. विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला.

photo content

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच
+1
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे www.simplifiedcart.com महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध