en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 762 subscribers, ranking 5 618 in the Education category and 12 009 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 762 subscribers.

According to the latest data from 30 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 37 over the last 30 days and by 2 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 18.82%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.84% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 6 353 views. Within the first day, a publication typically gains 282 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 01 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 762
Subscribers
+224 hours
-17 days
+3730 days
Posts Archive
#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

#budget2022 #Economics महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२२-२३ » परीक्षाभिमुख नोट्स » संकलन - बालाजी सुरणे जॉईन करा » @MpscMantra

#Economics #survey महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२१-२२ » परीक्षाभिमुख नोट्स » संकलन - बालाजी सुरणे जॉईन » @MpscMantra

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

photo content

🟪शहीद दिन : 23 मार्च
🟪शहीद दिन : 23 मार्च

🟪आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात मोठय़ा आणि लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून यावेळी पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर केला जाणार आहे. ‘आयपीएल’चे प्रसारण करणारी वाहिनी स्टार स्पोर्टसचा तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिकाधिक भर असून सामन्यांदरम्यान समालोचकांना संघांविषयी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी यंदा ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानवाचा (रोबो स्टॅटिस्टीक्स) वापर केला जाईल. याबाबतची माहिती डिस्ने स्टारच्या क्रीडा विभागाचे प्रमुख संजोग गुप्ता यांनी दिली. ‘‘आम्ही ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानव तयार केला आहे. तो समालोचकांचे साहाय्य करेल. आमच्या समालोचकांना विराट कोहली ‘आयपीएल’मध्ये एखाद्या प्रकारच्या चेंडूवर किती वेळा बाद झाला आहे, याची माहिती पाहिजे असल्यास ते ‘क्रिको’ला याबाबत विचारू शकतील. तो ३० सेकंदात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल,’’ असे गुप्ता यांनी सांगितले. तसेच यंदा पहिल्यांदाच सर्व ७४ सामन्यांचे मराठी भाषेत समालोचन केले जाईल. संदीप पाटील, अमोल मुझुमदार, स्नेहल प्रधान आणि विनोद कांबळी यांसह अन्य काही जण समालोचकाच्या भूमिकेत दिसतील. यंदाच्या ‘आयपीएल’चे साखळी सामने महाराष्ट्रात होणार आहेत.

🟪सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा हरीयाणा येथे आयोजित कालावधी - 19 मार्च 2022 पासून, भारतीय सांस्कृतिक वारसा आणि लोक परंपरा साजरे करण्यासाठी सुरजकुंड, हरियाणा येथे वार्षिक सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आयोजित केला जात आहे. या वर्षीच्या मेळ्याचे भागीदार राष्ट्र उझबेकिस्तान आहे. हा मेळा हजारो परदेशी पाहुण्यांसह दहा लाखांहून अधिक अभ्यागतांना आकर्षित करतो. हा मेळा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळा आहे, जो भारतातील हातमाग, हस्तकला आणि सांस्कृतिक फॅब्रिकमधील समृद्ध विविधता प्रदर्शित करतो. हा मेळा एक आंतरराष्ट्रीय कारागीर मेळा आहे जो एक प्रकारचा आहे आणि जगभरातील कलाकारांना त्यांची सर्जनशीलता आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. हरियाणाचा पर्यटन विभाग दरवर्षी सूरजकुंड येथे हा मेळा आयोजित करतो आणि तो सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करतो. 🔽 उद्देश या महोत्सवाचा उद्देश देशाच्या देशी कारागिरांच्या विशाल संस्कृतीला आणि प्रतिभेला चालना देणे हा आहे.

🔘 "भारतीय लष्कर आणि सेशेल्स संरक्षण दल (SDF) 22 मार्च ते 31 मार्च 2022 या कालावधीत सेशेल्समधील सेशेल्स डिफेन्स अकादमी (SDA) येथे 9वा संयुक्त लष्करी सराव LAMITIYE-2022 आयोजित करत आहेत.

🔹जागतिक जल दिन- २२ मार्च 🎯 मूळ संकल्पना व सुरुवात : 🎯 संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. 🔻 तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. 🔹थिम 2021 - valuing water (पाण्याचे मूल्य) 🔹थीम 2022 - Groundwater (भूजल) ♦️ या वर्षीच्या मोहिमेमध्ये भूजलाची पाणी आणि स्वच्छता व्यवस्था, शेती, उद्योग, परिसंस्था आणि हवामान बदल अनुकूलन यातील महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली जाईल.

मानवी शरीर प्राथमिक माहिती👇👇 1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम असते. 2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी. 3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन 4 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर 5 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड) 6 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन 7 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस. 8 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी 9. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस. 10 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर 11. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट 12. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट. 13 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी. 14 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस 15 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9 16 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32 17 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध. 18. सर्वात पातळ त्वचा - पापणी

🔸मिस वर्ल्ड 2021 म्हणून कॅरोलिना बिएलॉस्काचा 🔸 पोलंडची करोली बिएलॉस्का मिस वर्ल्ड 2021 ची विजेती आहे. 🔹मिस वर्ल्ड 2019, जमैकाच्या टोनी-अन सिंगने तिला 70 वी मिस वर्ल्ड म्हणून मुकुट घातला

🔸मिस वर्ल्ड 2021 म्हणून कॅरोलिना बिएलॉस्काचा 🔸 पोलंडची करोली बिएलॉस्का मिस वर्ल्ड 2021 ची विजेती आहे. 🔹मिस वर्ल्ड 2019, जम
🔸मिस वर्ल्ड 2021 म्हणून कॅरोलिना बिएलॉस्काचा 🔸 पोलंडची करोली बिएलॉस्का मिस वर्ल्ड 2021 ची विजेती आहे. 🔹मिस वर्ल्ड 2019, जमैकाच्या टोनी-अन सिंगने तिला 70 वी मिस वर्ल्ड म्हणून मुकुट घातला

👁👁आयपीएल’ आणखी रोमांचक; यंदा ‘डीआरएस’, सुपर ओव्हरसारख्या नियमांमध्ये बदल.👁👁 ✍नवे करोना नियम - ‘बीसीसीआय’ने सर्वात मोठा बदल हा खेळण्यानुरूप वातावरणाशी संबंधित नियमात केला आहे. ✍करोना प्रादुर्भाव वाढल्यास (खेळाडूला करोनाची लागण झाल्यास किंवा लागण झालेला खेळाडू इतरांच्या संपर्कात आल्यास) १२ तंदुरुस्त खेळाडूंचा संघ (सात भारतीय खेळाडूंचा समावेश) उपलब्ध नसेल तर, ‘बीसीसीआय’ सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न करेल. तसे शक्य न झाल्यास ’आयपीएल’ची तांत्रिक समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल. ✍प्रत्येक डावात संघांना दोन ‘डीआरएस’ - मेरिलिबोन क्रिकेट क्लबकडून (एमसीसी) सुचविण्यात आलेल्या नियमाला पाठिंबा देत ‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’ सामन्यात एकूण चार ‘डीआरएस’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे प्रत्येक डावात दोन्ही संघांना दोन-दोन ‘डीआरएस’चा वापर करता येणार आहे. ✍झेलनंतर नवीन फलंदाज फलंदाजीला - ‘बीसीसीआय’ने मेरिलिबोन क्रिकेट क्लबने झेलसंदर्भात केलेला नियम यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये अमलात आणायचे ठरवले आहे. या नवीन नियमानुसार कोणताही फलंदाज झेलबाद झाल्यास नवा फलंदाज फलंदाजी करील. पण, झेल षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घेतल्यास मात्र नवा फलंदाज समोरील बाजूला उतरेल. ✍सुपर ओव्हर ‘टाय’ झाल्यानंतरही विजेता - ‘आयपीएल’साठीच्या नवीन सुपर ओव्हर नियमात बदल केल्याने संघाच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. ✍ नवीन नियमानुसार जर प्ले-ऑफ किंवा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्येदेखील ‘टाय’ (बरोबरीत) राहिला किंवा अडचणीच्या परिस्थितीत सुपर ओव्हर होऊ शकली नाही तर, साखळी फेरीच्या सामन्यांनुसार गुणतालिकेत वरचढ असलेला संघ विजेता ठरणार आहे. ✍याचा अर्थ अंतिम फेरीतील दोन संघामधील जो संघ साखळीच्या गुणतालिकेत चांगल्या स्थितीत असेल, त्याला विजेता घोषित करण्यात येणार आहे.

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

#दिनविशेष २२ मार्च - जागतिक जल दिन
#दिनविशेष २२ मार्च - जागतिक जल दिन

Repost from MPSC Mantra
#Samplecopy सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » अंक २२ वा (Sample Copy) » १ जानेवारी ते ५ मार्च २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा.. https://www.simplifiedcart.com/ संपर्क - 8788639688, 9423333181