en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 714 subscribers, ranking 5 603 in the Education category and 11 963 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 714 subscribers.

According to the latest data from 09 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -73 over the last 30 days and by -1 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 9.76%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.78% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 289 views. Within the first day, a publication typically gains 1 275 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 10 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 714
Subscribers
-124 hours
-197 days
-7330 days
Posts Archive
◼️ सिम्प्लिफाईड Comprehensive GS+CSAT राज्यसेवा सराव प्रश्नसंच ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📒सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या या पुस्तकाची "प्रथम आवृत्ती" Ebook (Pdf) स्वरूपात सर्वत्र मोफत उपलब्ध 📍MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 साठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच. 📍GS+CSAT च्या Comprehensive प्रश्नपत्रिका. 📍सर्व प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण. 📍अल्पावधी तयारीसाठी व Revision साठी उपयुक्त. ✍डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ✍नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ◼️Buy Simplified Publication Online Book Store👇 www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com Contact - 8788639688 ◼️Join करा Simplified Discussion Group👇 @simplified_publication

━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.si
━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________

photo content
+4

photo content
+9

photo content
+9

MPSC द्वारे उद्योग निरीक्षक संवर्गातील पदभरती करण्यात येणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Government taken decisio
MPSC द्वारे उद्योग निरीक्षक संवर्गातील पदभरती करण्यात येणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Government taken decision Industry department Industry Inspector exam will conduct by MPSC https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/maharashtra-government-taken-decision-industry-department-industry-inspector-exam-will-conduct-by-mpsc-468757.html

MPSC द्वारे उद्योग निरीक्षक संवर्गातील पदभरती करण्यात येणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Government taken decision Industry department Industry Inspector exam will conduct by MPSC https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/maharashtra-government-taken-decision-industry-department-industry-inspector-exam-will-conduct-by-mpsc-468757.html

🟪 जून 2021अंदाजित वेळापत्रक

photo content
+3

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

#simplified_Publication ◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2019 (सामान्य अध्ययन पेपर पहिला) ‼️ Sample Copy 👆👆👆 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ. ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण ◼️मार्गदर्शक- डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक- बालाजी सुरणे सर गंगाधर डोके एनकफळे सर ✅ Online BOOKING AVAILABLE✅ www.simplifiedcart.com 📌 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

Simplified analysis Sample opy(1)(1)(1).pdf6.39 MB

photo content

🟪करोनाच्या स्ट्रेनचं WHOकडून नामकरण; भारतातील स्ट्रेन ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’ जगभरात करोनाचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झाले आहे. करोनाच्या विषाणूमध्ये बदल झाल्याने हे स्ट्रेन निर्माण झाले असून, त्याच्या नावांवरून गोंधळ निर्माण झाला असून, वादही होताना दिसत आहे. या सगळ्या गोंधळावर जागतिक आरोग्य संघटनेनं मार्ग काढला असून, विविध देशात आढळून आलेल्या करोना स्ट्रेनचं नामकरण केलं आहे. या स्ट्रेनला नाव देताना ग्रीक वर्णमालेचा आधार घेण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतात आढळून आलेल्या दोन स्ट्रेन डेल्टा आणि कप्पा अशी नावं देण्यात आली आहेत. केंद्राने एकाच किमतीला लशी उपलब्ध कराव्यात! - करोनाचे नवीन स्ट्रेन निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नावावरून वाद सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वीच डबल म्युटेंशन असलेल्या B.1.617.2 स्ट्रेनचा भारतीय स्ट्रेन असा उल्लेख काढण्याचे आदेश केंद्र सरकारने सोशल मीडियाला दिले होते. तर सिंगापूर सरकारनंही सिंगापूरमध्ये आढळून आलेलं नवीन म्युटेशन भारतातीलच असल्याचं म्हटलं होतं. या सगळ्या वादावर मार्ग काढत जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशात आढळून आलेल्या स्ट्रेनला नाव दिली आहेत. करोनाच्या विविध उत्परिवर्तनांवरील औषधांचे प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा - आतापर्यंत भारतात करोनाचे दोन स्ट्रेन आढळून आलेल आहेत. त्या दोन्ही स्ट्रेनचंही नाव बदलण्यात आलं आहे. ग्रीक वर्णमालेचा वापर करून आरोग्य संघटनेनं ही नाव निश्चित केली आहेत. यात ऑक्टोबर २०२०मध्ये भारतात आढळून आलेल्या B.1.617.2 या स्ट्रेनला डेल्टा असं नाव देण्यात आलं आहे. तर मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आढळून आलेल्या B.1.617.1 या स्ट्रेनला कप्पा असं नाव देण्यात आलं आहे.

🟪अॅम्बिटॅग’: तापमानाची नोंद करणारे स्वदेशी माहिती तंत्रज्ञान उपकरण पंजाबच्या रोपार येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (IIT) वैज्ञानिकांनी नाशिवंत उत्पादने, लस, रक्त आणि अवयव यांची ने-आण करताना प्रत्यक्ष वेळेत वाहतुकीमधील तापमानाची नोंद करणारे पहिले स्वदेशी माहिती तंत्रज्ञान उपकरण तयार केले आहे. त्याला ‘अॅम्बिटॅग’ (AmbiTag) हे नाव देण्यात आले. ▪️ठळक बाबी IIT रोपार येथील AWaDH (अॅग्रिकल्चर अँड वॉटर टेक्नॉलजी डेव्हलपमेंट हब) आणि स्क्रॅच नेस्ट या स्टार्टअप कंपनीने हे उपकरण तयार केले आहे. या तापमापकामुळे, जगभरातून कोणत्याही ठिकाणाहुन आणलेली ती विशिष्ट वस्तू वापरण्यासाठी योग्य आहे की तापमानातल्या फरकामुळे खराब झाली आहे हे समजण्यासाठी मदत होणार आहे. कोविड-19 लसीसह रक्त आणि अवयव यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने ही माहिती अतिशय महत्वाची असते. USB उपकरण म्हणून विकसित करण्यात आलेले अॅम्बिटॅग एकदा चार्ज केल्यानंतर आपल्या लगतच्या भोवतालाचे उणे 40 ते धन 80 अंश पर्यंतच्या तापमानाची 90 दिवस नोंद करू शकते. निश्चित तापमानात बदल झाल्यास हे उपकरण त्याबाबत इशारा देते. कोणत्याही संगणकाशी USB जोडून, नोंद केलेली माहिती प्राप्त करता येते.

🟪आशियाई बॉक्सिंग स्पर्धा - पूजाला सलग दुसरे सुवर्णपदक आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी चार सुवर्णपदक पटकावण्याची संधी असलेल्या भारतीय महिलांना फक्त एकाच सुवर्णपदकाची कमाई करता आली. पूजा राणीने सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र जगज्जेती एमसी मेरी कोम, लालबुतसाही आणि अनुपमा यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ७५ किलो वजनी गटात पूजाने उझबेकिस्तानच्या मावलुडा मोलोनोव्हाचा ५-० असा पराभव केला. २०१९मध्ये झालेल्या स्पर्धेतही पूजाने या वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते. यंदा भारतासाठी सुवर्ण जिंकणारी पूजा एकमेव महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे. सहा वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या मेरीकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र ५१ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या नाजिम काजैबेने मेरीवर ३-२ अशी सरशी साधली. त्यामुळे सहावे आशियाई सुवर्ण जिंकण्याचे मेरीचे स्वप्न भंगले. तिचे हे कारकीर्दीतील दुसरे आशियाई रौप्यपदक आहे. मेरीने २००३, २००५,२०१०, २०१२ आणि २०१७मध्ये सुवर्णपदके जिंकली होती.

🟪सेंट्रल व्हिस्टा’चे काम सुरूच ‘सेंट्रल व्हिस्टा’ हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प असल्याचा केंद्र सरकारचा दावा ग्रा मानून सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती देण्यास नकार दिला व दोन याचिकाकर्त्यांना १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. करोनाच्या काळात राजपथावरील प्रकल्पाचे कामे थांबवावे अन्यथा हे बांधकाम साथरोगाचे ‘मोठे प्रसारक’ ठरेल, अशी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे काम हे संपूर्ण प्रकल्पाचा भाग असून त्याकडे स्वतंत्रपणे पाहता येत नाही. कामगार देखील प्रकल्पस्थळावरच राहात आहेत. शिवाय, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प हा लोकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर इमारतींचा वापर संसदेच्या सार्वभौम कार्यासाठी केला जाणार आहे, असे न्या. डी. एन. पटेल व न्या. ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. नवे संसदभवन बांधण्याचे काम टाटा समूहाकडे तर, सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूचे काम शापुरजी पालोनजी समूहाकडे दिले आहे. करारानुसार एव्हेन्यू प्रकल्पाअंतर्गत राजपथलगतच्या विस्तारीकरणाचे काम यावर्षी नोव्हेंबपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रकल्पस्थळांवर करोनासंदर्भातील नियमांचे पालन केले जात आहे, योग्य सुविधाही पुरवल्या जात असल्याने बांधकामाला स्थगिती देण्याची गरज नाही, असे न्यायालयाने नमूद केले. संयुक्त याचिकाकर्त्यां अनुवादक अन्या मल्होत्रा आणि इतिहासकार सोहेल हाश्मी यांनी विशिष्ट हेतूंनी जनहित याचिका केल्याचे कारण देत त्यांना एक लाखांचा दंड केला.

🟪अमरावतीत कवडय़ा टिलवा पक्ष्याची दुर्मिळ नोंद शहरालगत असलेल्या बोरगाव धरण परिसरात ‘कवडय़ा टिलवा’ या चिखलपक्ष्याच्या उपस्थितीची दुर्मिळ नोंद घेण्यात आली. वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत निकम पाटील, पीयूष महाजन, राहुल चतुरकर, संकेत राजूरकर, कौशिक तट्टे आणि आनंद मोहोड यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पक्षीनिरीक्षणाकरिता केलेल्या भ्रमंतीदरम्यान घेतलेल्या छायाचित्रावरून सदर पक्ष्याची ओळख पटवण्यात आली आहे. साधारणपणे १९ ते १९.५ से.मी. आकाराच्या या कवडय़ा टिलवा या पक्ष्याला त्याच्या सरळसोट चोचेमुळे मराठीमध्ये ‘चंचल तुतवार’ असे सुंदर पर्यायी नाव सुद्धा आहे. यालाच ‘सँडरलिंग’ असे इंग्रजी आणि ‘कॅलीड्रीस अल्बा’ असे शास्त्रीय नामानिधान आहे. हा पक्षी आपल्या विणेचा महत्त्वाचा काळ ईशान्य सायबेरिया तसेच अलास्का येथे घालवतो. हिवाळी स्थलांतरादरम्यान हा पक्षी इतर पक्ष्यांसोबत थव्याने भारतातील समुद्र किनाऱ्यावर येतो. पश्चिम किनारपट्टी आणि निकोबार भागात याचे आगमन कमी प्रमाणात होत असले तरी पूर्व किनाऱ्यावर याचा बराच मोठा आढळ दिसून येतो. या पक्ष्याच्या पाठीचा आणि पंखांचा रंग फिकट राखाडी असतो, तो विणीच्या काळात लालसर करडय़ा रंगाचा दिसतो. पोटाचा रंग स्वच्छ पांढरा असून चोच सरळसोट सडपातळ असते.