en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 747 subscribers, ranking 5 618 in the Education category and 12 009 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 747 subscribers.

According to the latest data from 30 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 37 over the last 30 days and by 2 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 18.82%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.84% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 6 353 views. Within the first day, a publication typically gains 282 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 01 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 747
Subscribers
+224 hours
-17 days
+3730 days
Posts Archive
photo content
+9

🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Fo
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

🟪 ऐतिहासिक जिल्हा वाचनालयातील दुर्मीळ ग्रंथांचे ‘डिजिटायझेशन’. द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या अहमदनगर जिल्हा वाचनालयातील सुमारे १५० वर्षांपेक्षा जास्त जुन्या मौल्यवान परंतु कालानुरूप जीर्ण झालेल्या ग्रंथांचे ‘डिजिटायझेशन’ केले जाणार आहे. नगर जिल्हा वाचनालयाने पुणे वाचन मंदिर संस्थेबरोबर करार केला आहे. डिजिटायझेशनह्णमुळे रसिक वाचक व अभ्यासकांना दुर्मीळ ग्रंथ व पुस्तके पुन्हा उपलब्ध होणार आहेत. जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी ही माहिती दिली. अहमदनगर जिल्हा वाचनालय व पुणे नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वाचनालयातील असंख्य दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन करून त्यांचे जतन व सर्वाना ते संकेतस्थळावर पाहता येण्याविषयीचा करार नुकताच झाला. या वेळी नगरचे पदाधिकारी शिरीष मोडक, विक्रम राठोड, अनंत देसाई, पुणे नगर वाचन मंदिरचे संचालक अरिवद रानडे, प्रकल्प समन्वयक तुषार बारी, ग्रंथपाल सविता गोकुळे, किरण आगरवाल, प्रा. मेघा काळे, प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, राहुल तांबोळी, गणेश अष्टेकर, कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल उपस्थित होते. विक्रम राठोड म्हणाले,की वाचन संस्कृतीचा दुर्मीळ ठेवा अभ्यासक व वाचकांना जगभरात उपलब्ध होणे ही लोकाभिमुख घटना असून, दुर्मीळ ग्रंथ पुढील पिढय़ांपर्यंत जाणार आहेत. प्रकल्प समन्वयक अरिवद रानडे यांनी सांगितले,की जिल्हा वाचनालयातील दुर्मीळ ग्रंथांचा अमूल्य ठेवा डिजिटायझेशनच्या माध्यमातून जगभरातील वाचकांना उपलब्ध होणे हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे सांगून जिल्हा वाचनालयाने यासाठी घेतलेला पुढाकार वाचन संस्कृती जतन व संवर्धन करण्यास प्रेरक आहे.

✍🌎आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारा संबंधी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२२
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२२

photo content
+3

photo content
+9

photo content
+9

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

photo content
+9

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

#advertise 🟪 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घ
✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 https://bit.ly/SamajSudharak 👆आपल्या वेबसाईट वरती Pre Booking देखील करू शकता. Thank You!

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

photo content
+7

photo content
+9

Combine Exam Hall ticket Available Link - https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
Combine Exam Hall ticket Available Link - https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin