en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 761 subscribers, ranking 5 633 in the Education category and 12 154 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 761 subscribers.

According to the latest data from 23 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 105 over the last 30 days and by -3 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 17.06%. Within the first 24 hours after publication, content typically collects 7.49% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 5 760 views. Within the first day, a publication typically gains 2 529 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 24 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 761
Subscribers
-324 hours
-317 days
+10530 days
Posts Archive
🙏💐समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे निधन💐🙏 ➡️ २२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मुलायमसिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ➡️ उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावानं ओळखले जात असे. मुलायम सिंह यादव यंनी समाजवादी पार्टीची स्थापना केली होती. २०१९ मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. ➡️ समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते ➡️ २२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मुलायमसिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावानं ओळखले जात असे. ➡️ मुलायम सिंह यादव यंनी समाजवादी पार्टीची स्थापना केली होती. २०१९ मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मुलायम सिंह यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचं जुलै महिन्यात निधन झालं होतं. तर, पहिल्या पत्नी मालती देवी यांचं २००३ मध्ये निधन झालं होतं. ➡️ मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला होता. मुलायम सिंह हे तरुणपणी कुस्ती खेळायचे. त्यांनी काही काळ कुस्तीचे मैदानही गाजवले. यानंतर मुलायमसिंह यादव यांनी काहीकाळ प्राध्यापक म्हणून काम केले. यानंतर आपले राजकीय गुरू नत्थू सिंह यांच्या सानिध्यात आल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पहिले पाऊल ठेवले. ➡️ १९६७ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. १९८२ ते १९८५ या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते. ➡️ मुलायम सिंह यादव हे लोहिया आंदोलनात हिरीरीने सहभागी झालेल्या तरुण नेत्यांपैकी एक होते. ➡️ ४ ऑक्टोबर १९९२ रोजी मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ➡️ ते आठवेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. मुलायम सिंह यादव यांना तीनवेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला. तसेच त्यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद भुषविले होते.

Repost from MPSC Mantra
नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेमध्ये सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून आलेले चालू घडामोडीचे प्रश्न.... Buy Online Simplified Current Diary https://www.simplifiedcart.com

👆दि 09 ऑक्टोबर T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+5

photo content
+9

👇 दि 09 ऑक्टोबर T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे 👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Repost from MPSC Mantra
नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेमध्ये सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून आलेले चालू घडामोडीचे प्रश्न.... Buy Online Simplified Current Diary https://www.simplifiedcart.com

Repost from MPSC Mantra
नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेमध्ये सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून आलेले चालू घडामोडीचे प्रश्न....

MPSC Group-B Current Questions.pdf9.06 MB

आजचा पेपर कसा होता?
Anonymous voting

आजचा पेपर कसा होता?
आजचा पेपर कसा होता?

💐💐
💐💐

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

👆दि 07 ऑक्टोबर T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+8

photo content
+9

photo content
+9

👇 दि 07 ऑक्टोबर T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे 👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ